• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

मान्सून पुन्हा सक्रिय; राज्यातील अनेक भागांत पावसाची दमदार हजेरी, जळगावचा हवामान अंदाज काय?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
June 23, 2026
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
मान्सून पुन्हा सक्रिय; राज्यातील अनेक भागांत पावसाची दमदार हजेरी, जळगावचा हवामान अंदाज काय?

जळगाव, 23 जून: नैऋत्य मोसमी वाऱ्यांची (मान्सून) अरबी समुद्रावरील सुमारे 15 दिवसांपासून रखडलेली वाटचाल पुन्हा सुरू झाली आहे. सोमवारी (ता. २२) मॉन्सूनने कोकणातील अलिबाग, मध्य महाराष्ट्रातील पुणे तसेच मराठवाड्यातील धाराशिव आणि लातूरपर्यंत प्रगती केली. हवामान अनुकूल असल्याने मान्सून पुढील २४ तासांत मुंबईसह राज्यातील आणखी काही भागांमध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

राज्यातील अनेक भागांत पावसाच्या सरींना वेग येणार –

यंदा मॉन्सून नेहमीच्या तारखेपेक्षा तीन दिवस उशिराने, ४ जून रोजी केरळमध्ये दाखल झाला होता. त्यानंतर वाऱ्यांचा वेग वाढल्याने ६ जून रोजी त्याने महाराष्ट्रात प्रवेश केला. ८ जूनपर्यंत मान्सूनने रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे आणि मध्य महाराष्ट्रातील सोलापूरपर्यंत मजल मारली होती. मात्र, त्यानंतर अरबी समुद्रावरील वातावरणीय परिस्थितीमुळे त्याची प्रगती जवळपास दोन आठवडे थांबली होती.

दरम्यान, सोमवारी (ता. २२) मॉन्सूनने पुन्हा गती घेत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात लक्षणीय प्रगती केली. त्यामुळे राज्यातील अनेक भागांत पावसाच्या सरींना वेग येण्याची शक्यता असून शेतकरी आणि नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

जळगाव जिल्ह्याचा हवामान अंदाज नेमका काय? –

जळगाव जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून पावसाची प्रतिक्षा केली जात असताना काल जळगाव शहरासह भडगाव, पाचोरा, चाळीसगाव या तालुक्यांसह जामनेर आणि अमळनेर तालुक्यात सोमवारी जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. दरम्यान, या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, आज जळगाव जिल्ह्यात अंशतः अंशतः ढगाळ वातारवण राहणार असून मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

हेही वाचा: राज्यातील ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि भरत गोगावले यांच्यात बैठक

बातमी शेअर करा !
Share
Tags: jalgaon weather forecastjalgaon weather updatemarathi newsmonsoonrainfallsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रावेर–पुनखेडा ते पातोंडी रस्त्याचे काम गुणवत्तापूर्ण करण्याच्या आमदार अमोल जावळे यांच्या प्रशासनाला सक्त सूचना

रावेर–पुनखेडा ते पातोंडी रस्त्याचे काम गुणवत्तापूर्ण करण्याच्या आमदार अमोल जावळे यांच्या प्रशासनाला सक्त सूचना

August 8, 2026
जळगावच्या शनिपेठ पोलिसांची धडक कारवाई; अवघ्या 24 तासांत लावला चोरीचा छडा, वेल्डिंग मशिनसह 16 ग्राईंडर मशिनचे बॉक्स जप्त

जळगावच्या शनिपेठ पोलिसांची धडक कारवाई; अवघ्या 24 तासांत लावला चोरीचा छडा, वेल्डिंग मशिनसह 16 ग्राईंडर मशिनचे बॉक्स जप्त

August 8, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026; जळगाव जिल्ह्यात 31,908 पात्र शेतकऱ्यांसाठी 184.16 कोटी रुपये वितरित

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026; जळगाव जिल्ह्यात 31,908 पात्र शेतकऱ्यांसाठी 184.16 कोटी रुपये वितरित

August 8, 2026
जळगाव बाह्यवळण मार्गावरील वाहतूक टप्प्याटप्प्याने पूर्ववत होणार; ‘या’ दिवसापासून धुळे-नागपूर एकेरी वाहतुकीचा मार्ग खुला

आरोग्य विभागातील प्रलंबित पदभरती आणि पदोन्नतीच्या प्रक्रियांना गती द्या; मंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश

August 8, 2026
जळगाव बाह्यवळण मार्गावरील वाहतूक टप्प्याटप्प्याने पूर्ववत होणार; ‘या’ दिवसापासून धुळे-नागपूर एकेरी वाहतुकीचा मार्ग खुला

जळगाव बाह्यवळण मार्गावरील वाहतूक टप्प्याटप्प्याने पूर्ववत होणार; ‘या’ दिवसापासून धुळे-नागपूर एकेरी वाहतुकीचा मार्ग खुला

August 8, 2026
शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीतसिंह देओल यांची जळगाव जिल्ह्यातील शाळांना भेट

शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीतसिंह देओल यांची जळगाव जिल्ह्यातील शाळांना भेट

August 7, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page