• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

पिंपळगाव हरेश्वर येथील ग्रामविकास विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल ८७.१७ टक्के, कुणी मारली बाजी?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
May 31, 2024
in पाचोरा, ताज्या बातम्या
पिंपळगाव हरेश्वर येथील ग्रामविकास विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल ८७.१७ टक्के, कुणी मारली बाजी?

ईसा तडवी, प्रतिनिधी

पिंपळगाव हरेश्वर, (पाचोरा) 31 मे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने नुकताच दहावीचा निकाल जाहीर झाला. यंदा दहावीच्या निकालात कोकण विभाग अव्वल ठरला असून नागपूर विभागाचा निकाल सर्वाधिक कमी लागला आहे. दरम्यान, पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील ग्रामविकास विद्यालयाचा निकाल ८७.१७ टक्के लागला.

गेल्या अनेक दिवसांपासून दहावीच्या विद्यार्थ्यांना निकालाची प्रतिक्षा असताना नुकताच दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील ग्रामविकास विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल ८७.१७ टक्के लागला आहे. यामध्ये हर्षदा संजय पाटील (९२.४०%), जिया समाधान बडगुजर (९१.८०% ), स्वरा सचिन महाजन (९१.२०%) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला.

विषयात प्राविण्य मिळविलेले विद्यार्थी –
मराठी – स्वरांगी मुकुंद कडूस (९४), हिंदी – ठाकुर पूजा राजू (८५), इंग्रजी – महाजन स्वरा सचिन (९०), राऊत ऋषिकेश दिपक (९०), जिया समाधान बडगुजर (९०), समाजशास्त्र – जिया समाधान बडगुजर (९३), विज्ञान – पाटील हर्षदा संजय (९४), गणित – चौधरी स्वरूप मुकेश (९०), संस्कृत – स्वरा सचिन महाजन (८८), बेलदार अंकिता अवधूत(८८), मंडावरे सुशांत भरत(८८), तांत्रिक – रामसे उदय विजय (९७)

पूजा राजू ठाकूरचे यश –
पिंपळगाव हरेश्वर ग्रामविकास महाविद्यालयाच्या दहावीच्या निकालात हिंदी विषयात पूजा राजू ठाकूर ही विद्यार्थीनी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली असून तिने हिंदी विषयांमध्ये 85 मार्क मिळवले. तसेच ती एसटी कॅटेगिरी मधून मुलींमध्ये पहिल्या क्रमांकाने पास झाली. दरम्यान, तिचे सर्वेकडे कौतुक होत आहे व ती पत्रकार राजू ठाकूर यांची मुलगी आहे.

हेही वाचा : Bhusawal Firing News : गोळीबारात मृत झालेल्या दोघांची निघाली एकाच वेळी अंत्ययात्रा, हजारोंच्या संख्येने नागरिकांचा सहभाग 

बातमी शेअर करा !
Share
Tags: 10th result 2024Gram Vikas Vidyalaya Pimpalgaon HareshwarPimpalgaon Hareshwar latest newsग्रामविकास विद्यालय पिंपळगाव हरेश्वर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

VIDEO | अनधिकृत नर्सिंग होमवर कारवाईसाठी टास्क फोर्स स्थापन करण्यात येणार – मंत्री डॉ.उदय सामंत

VIDEO | अनधिकृत नर्सिंग होमवर कारवाईसाठी टास्क फोर्स स्थापन करण्यात येणार – मंत्री डॉ.उदय सामंत

March 17, 2026
VIDEO | राज्यातील महाविद्यालयांमधील प्राध्यापक भरतीबाबत मोठी अपडेट समोर; मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत दिली महत्वाची माहिती

VIDEO | राज्यातील महाविद्यालयांमधील प्राध्यापक भरतीबाबत मोठी अपडेट समोर; मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत दिली महत्वाची माहिती

March 17, 2026
उच्च शिक्षण आणि ‘सीएसआर’च्या समन्वयातून शाश्वत विकासाचा वेध ; कर्वे संस्थेतील दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेची यशस्वी सांगता

उच्च शिक्षण आणि ‘सीएसआर’च्या समन्वयातून शाश्वत विकासाचा वेध ; कर्वे संस्थेतील दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेची यशस्वी सांगता

March 17, 2026
आदिवासी योजनेतील कोणताही लाभार्थी वंचित राहणार नाही; मंत्री प्रा.अशोक वुईके यांची विधानसभेत माहिती

आदिवासी योजनेतील कोणताही लाभार्थी वंचित राहणार नाही; मंत्री प्रा.अशोक वुईके यांची विधानसभेत माहिती

March 17, 2026
VIDEO | योजना असतानाही रुग्णांकडून पैसे घेणाऱ्या रुग्णालयांवर होणार मोठी कारवाई; विधानसभेत आरोग्यमंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती

VIDEO | योजना असतानाही रुग्णांकडून पैसे घेणाऱ्या रुग्णालयांवर होणार मोठी कारवाई; विधानसभेत आरोग्यमंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती

March 17, 2026
जलजीवन मिशनच्या अपूर्ण योजनांसाठी निधी लवकरच; पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांची माहिती

जलजीवन मिशनच्या अपूर्ण योजनांसाठी निधी लवकरच; पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांची माहिती

March 17, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page