• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

सावत्र बापानेच केली 3 वर्षांच्या मुलीची हत्या, जळगाव जिल्ह्यातील हादरवणारी घटना

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
June 2, 2024
in जळगाव जिल्हा, क्राईम, ताज्या बातम्या, मुक्ताईनगर
सावत्र बापानेच केली 3 वर्षांच्या मुलीची हत्या, जळगाव जिल्ह्यातील हादरवणारी घटना

जळगाव, 2 जून : जळगाव जिल्ह्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना जिल्ह्याला हादरवणारी घटना मुक्ताईनगरातून समोर आलीय. सावत्र बापाने तीन वर्षीय मुलीची गळा दाबून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. दरम्यान, याप्रकरणी मुलीची आई आणि सावत्र बापाविरुद्ध मुक्ताईनगर पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे संपुर्ण प्रकरण? –
मिळालेल्या माहितीनुसार, माधुरी घेटे या महिलेला पहिल्या पतीपासून तीन वर्षाची मुलगी आणि पाच वर्षाचा मुलगा अशी दोन मुले होती. दरम्यान ह्या महिलेने आपल्या पतीला सोडत तिचा प्रियकर अजय घेटे याच्यासोबत तीन महिन्यांपूर्वी लग्न केले. असे असताना अजय घेटे याने आपल्या तीन वर्षीय सावत्र मुलीच्या डोक्यावर दांड्याने वार केला आणि यानंतर यानंतर तिचा गळा आवळून खून केला.

अन् अशी आली घटना उघडकीस –
तीन वर्षीय मुलीची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह महिलेच्या माहेरी म्हणजेच बेलसवाडी येथे घेऊन जात आजारपणामुळे मुलीचा मृत्यू झाला असल्याचा बनाव केला गेला. दरम्यान, ग्रामस्थांना यावर संशय आल्याने त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. दरम्यान, पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत मुलीचा खून केल्याचे प्रकरण उघडकीस आणले. याप्रकरणी मुलीची आई आणि सावत्र बापाविरुद्ध मुक्ताईनगर पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा – पारोळा तालुक्यातील देवगाव येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या, काय आहे संपुर्ण बातमी? 

बातमी शेअर करा !
Share
Tags: girl killed by stepfathergirl killed by stepfather muktainnagarmuktainnagar crimemuktainnagar police station

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दप्तराचे ओझे कमी करा! ‘स्कूल बॅग पॉलिसी 2020’च्या अंमलबजावणीचे निर्देश

दप्तराचे ओझे कमी करा! ‘स्कूल बॅग पॉलिसी 2020’च्या अंमलबजावणीचे निर्देश

September 5, 2026
उद्योजकांच्या अडचणी सोडविण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

उद्योजकांच्या अडचणी सोडविण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

September 5, 2026
जळगाव जिल्ह्यात स्वच्छ, सुंदर व हरित उपक्रम; प्रभावी अंमलबजावणीसाठी ग्रामपंचायतींना घनकचरा व्यवस्थापनाचे निर्देश

जळगाव जिल्ह्यात स्वच्छ, सुंदर व हरित उपक्रम; प्रभावी अंमलबजावणीसाठी ग्रामपंचायतींना घनकचरा व्यवस्थापनाचे निर्देश

September 5, 2026
“शहीद जवान अमर रहे”! शासकीय इतमामात सेवारत सैनिक लान्स नायक रोहित पाटील यांना साश्रुनयनांनी अखेरचा निरोप

“शहीद जवान अमर रहे”! शासकीय इतमामात सेवारत सैनिक लान्स नायक रोहित पाटील यांना साश्रुनयनांनी अखेरचा निरोप

September 5, 2026
शेतशिवार हिरवेगार होणार; जामनेर-पाचोरा तालुक्यातील 1 हजार 395 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार

शेतशिवार हिरवेगार होणार; जामनेर-पाचोरा तालुक्यातील 1 हजार 395 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार

September 5, 2026
आरोग्यसेवांच्या गुणवत्तेवर आता स्टार रेटिंगची नजर – मंत्री प्रकाश आबिटकर

आरोग्यसेवांच्या गुणवत्तेवर आता स्टार रेटिंगची नजर – मंत्री प्रकाश आबिटकर

September 4, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page