• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

रेल्वे बोगद्यातील साचलेल्या पाण्यात बुडून शेतकऱ्याचा मृत्यू, जळगाव जिल्ह्यातील धक्कादायक घटना

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
June 11, 2024
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या, ब्रेकिंग
रेल्वे बोगद्यातील साचलेल्या पाण्यात बुडून शेतकऱ्याचा मृत्यू, जळगाव जिल्ह्यातील धक्कादायक घटना

चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी

जळगाव, 11 जून : जिल्ह्यातून मोठी बातमी समोर आली आहे. रेल्वे अंडरपास बोगद्यामध्ये साचलेल्या पाण्यात बुडून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना जळगाव जिल्ह्यातील आसोदा गावात घडली. सुकलाल लालचंद माळी (वय ६३ रा. आसोदा ता. जळगाव) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. दरम्यान, या घटनेनंतर असोदा गावच्या ग्रामस्थांनी परिवारास नुकसान भरपाई मिळण्याच्या मागणीसाठी रेल्वे बोगद्याजवळ ठिय्या आंदोलन केले आहे.

काय आहे संपुर्ण बातमी? –
जळगाव जिल्ह्यात आसोदा गावाच्या लगत रेल्वे महामार्ग असून या रेल्वे मार्गावरून ग्रामस्थांनी रुळ ओलांडून जाऊ नये, यासाठी रेल्वेकडून अंडरपास बोगदा करण्यात आला आहे. दरम्यान, काल रात्री या भागात जोरदार पाऊस झाल्याने या बोगद्यात मोठ्या प्रमाणात गाळ आणि पाणी साचले होते. परिणामी आसोदा गावातील शेतकरी सुकलाल माळी हे सकाळच्या सुमारास या बोगद्यातून बैलगाडी घेऊन जात असताना त्यांचे बैल चिखलात फसले.

चिखलात फसून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू –
दरम्यान, त्यांनी बैलांना वाचविण्याचा प्रयत्न केला असता सुकलाल माळी हे देखील त्या चिखलात फसून मरण पावल्याचे दुर्दैवी घटना घडली. या घटनेची माहिती ग्रामस्थांना मिळताच संपूर्ण ग्रामस्थांनी रेल्वे अंडरपास बोगद्याजवळ ठिय्या आंदोलन केले. रेल्वे प्रशासनाने या घटनेची जबाबदारी घेऊन मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत किंवा सरकारी नोकरी द्यावी, अशी यावेळी मागणी ग्रामस्थांनी लावून धरली. याबाबत रेल्वेचे अधिकारी सध्या ग्रामस्थांसोबत चर्चा करत असल्याची प्राथमिक माहिती समोर आलीय.

शेतकऱ्याच्या निधनाने कुटुंबियांचा आक्रोश –
सुकलाल माळी हे बुडाल्याची माहिती मिळताच शेजारी शेतात काम करणाऱ्या शेतमजूरांनी त्यांना खासगी वाहनातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल पाटील यांनी त्यांना तपासून मयत घोषित केले. याप्रसंगी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. दरम्यान, जळगाव तालुका पोलीस स्टेशनला आकस्मात मृत्यची नोंद करण्याचे काम सुरू होते

हेही वाचा : जळगाव जिल्ह्यात पंधराच दिवसात घडली दुसरी घटना, इंजिनिअरने ट्रेडिंगच्या नादात गमावले 27 लाख रुपये

बातमी शेअर करा !
Share
Tags: farmer death in asodafarmer diesjalgaon livesuvarna khandesh latest update news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pachora News: पाचोऱ्यात ‘हिरकणी कक्षाचे’ नगराध्यक्षा सुनिताताई पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

Pachora News: पाचोऱ्यात ‘हिरकणी कक्षाचे’ नगराध्यक्षा सुनिताताई पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

July 16, 2026
जळगाव एलसीबीची मोठी कारवाई! धावत्या लक्झरी बसमधील २५ लाखांची चोरी उघड; चौघांना अटक

जळगाव एलसीबीची मोठी कारवाई! धावत्या लक्झरी बसमधील २५ लाखांची चोरी उघड; चौघांना अटक

July 16, 2026
जळगावात महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत एक दिवसीय उद्योजकता जागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

जळगावात महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत एक दिवसीय उद्योजकता जागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

July 16, 2026
“हयातीचा दाखला सादर न केल्यास……!” केंद्र व राज्य पुरस्कृत विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रशासनाचे महत्वाचे आवाहन

“हयातीचा दाखला सादर न केल्यास……!” केंद्र व राज्य पुरस्कृत विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रशासनाचे महत्वाचे आवाहन

July 16, 2026
जळगाव जिल्ह्यात 22 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’

जळगाव जिल्ह्यात 22 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’

July 16, 2026
ग्रामपंचायत निवडणुकांची चाहूल?; राज्य निवडणूक आयोगाकडून मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर, ‘असे’ आहे संपूर्ण वेळापत्रक

ग्रामपंचायत निवडणुकांची चाहूल?; राज्य निवडणूक आयोगाकडून मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर, ‘असे’ आहे संपूर्ण वेळापत्रक

July 16, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page