• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

‘मी हरलो तरी ओबीसींसाठी लढत राहीन!’ मनोज जरांगे यांच्या टीकेला मंत्री छगन भुजबळांचा पलटवार

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
June 22, 2024
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या, ब्रेकिंग
‘मी हरलो तरी ओबीसींसाठी लढत राहीन!’ मनोज जरांगे यांच्या टीकेला मंत्री छगन भुजबळांचा पलटवार

मुंबई, 22 जून : ओबीसी आंदोलनाला छगन भुजबळ हेच सर्व काही पुरवत आहेत. तुमचे राजकीय राजकीय करिअर उद्ध्वस्त नाही केले तर नाव बदलेन, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. दरम्यान, मंत्री छगन भुजबळ यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांसोबत बोलताना जरांगे यांना प्रत्युत्तर दिले आहे.

काय म्हणाले छगन भुजबळ? –
मंत्री छगन भुजबळ प्रसार माध्यमांसोबत बोलताना म्हणाले की, मी मंत्रि‍पदाचा राजीनामा दिला आहे आणि आमदारकीचे काय घेऊन बसले आहात. माझे राजकीय करिअर हे पुढे न्यायचे की नाही, हे माझ्या पक्षाच्या आणि जनतेच्या हातात आहे. जनतेचे कोर्ट हे सर्वश्रेष्ठ आहे. राजकीय करिअर संपवण्याच्या धमकीला छगन भुजबळ घाबरत नाहीत. उद्या, मी घरी बसलो तरी ओबीसी समाजाच्या मुद्द्यावरुन रस्त्यावर उतरुन लढेन. दरम्यान, छगन भुजबळ हे आज ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणारे लक्ष्मण हाके यांची जालन्यात भेट घेणार आहेत.

काय म्हणाले होते मनोज जरांगे? –
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर काल जोरदार टीका केली होती. ओबीसी आंदोलक आमचे विरोधकच नसून तो येवलावाला काड्या करत आहे. लक्ष्मण हाके यांना भुजबळांनीच उभे केले आहे. ओबीसी आंदोलनाला भुजबळ सगळे पुरवत आहेत. तुमचे राजकीय करिअर उद्ध्वस्त नाही केले तर नाव बदलेन, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला होता.

हेही वाचा : मोठी बातमी! आता पेपर फोडाल तर याद राखा, देशात पेपर लिक विरोधी कायदा 2024 लागू

बातमी शेअर करा !
Share
Tags: chhagan bhujbalchhagan bhujbal reaction on manoj jarangemanoj jarangemarathaminister chhagan bhujbalOBC

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बळीराजासाठी आनंदाची बातमी! राज्यात मान्सूनचे आगमन, पुढील 48 तासांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

बळीराजासाठी आनंदाची बातमी! राज्यात मान्सूनचे आगमन, पुढील 48 तासांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

June 6, 2026
खरीप पेरणीची घाई नको; ‘अल नीनो’च्या संकटात ‘बीबीएफ’ तंत्रज्ञान ठरणार वरदान – जिल्हाधिकारी रोहन घुगे

खरीप पेरणीची घाई नको; ‘अल नीनो’च्या संकटात ‘बीबीएफ’ तंत्रज्ञान ठरणार वरदान – जिल्हाधिकारी रोहन घुगे

June 6, 2026
VIDEO | वाढदिवसानिमित्त पाळधीत सभा; जळगावातील बंडखोरीवर मंत्री गुलाबराव पाटील यांचं वक्तव्य, म्हणाले की, “माझा बॉस ठाण्यात बसला आहे….!”

VIDEO | वाढदिवसानिमित्त पाळधीत सभा; जळगावातील बंडखोरीवर मंत्री गुलाबराव पाटील यांचं वक्तव्य, म्हणाले की, “माझा बॉस ठाण्यात बसला आहे….!”

June 6, 2026
दुर्गम आदिवासी भागात जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचा मुक्काम; ग्रामस्थांशी थेट संवाद साधत समस्या निराकरणासाठी तातडीच्या उपाययोजना

दुर्गम आदिवासी भागात जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचा मुक्काम; ग्रामस्थांशी थेट संवाद साधत समस्या निराकरणासाठी तातडीच्या उपाययोजना

June 6, 2026
जामनेरमध्ये बोगस बियाण्यांविरोधात पोलिसांची मोठी कारवाई; HTBT कापूस बियाण्यांचा मोठा साठा जप्त, चौघांविरोधात गुन्हा दाखल

जामनेरमध्ये बोगस बियाण्यांविरोधात पोलिसांची मोठी कारवाई; HTBT कापूस बियाण्यांचा मोठा साठा जप्त, चौघांविरोधात गुन्हा दाखल

June 5, 2026
उमेदवारी माघारीचा शेवटचा दिवस अन् मंत्री गुलाबराव पाटील यांना आली गुवाहटी बंडाची आठवण, नेमकं काय म्हणाले?

उमेदवारी माघारीचा शेवटचा दिवस अन् मंत्री गुलाबराव पाटील यांना आली गुवाहटी बंडाची आठवण, नेमकं काय म्हणाले?

June 5, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page