• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी ऑनलाईन अर्ज ‘या’ ॲपवर करता येणार

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
July 3, 2024
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी ऑनलाईन अर्ज ‘या’ ॲपवर करता येणार

मुंबई, 3 जुलै : ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी आता ऑनलाईन पद्धतीने देखील अर्ज करता येणार आहे. ‘नारी शक्ती दूत ॲप’वर ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या पद्धतीचे आदेश दिले आहेत.

काय आहे संपुर्ण बातमी? –
‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात काल बैठक पार पडली. या बैठकीत ‘नारी शक्ती दूत ॲप’वर ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्व जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आवश्यक दाखल्यांची पूर्तता समन्वयाने व जलदगतीने करावी, असे आदेश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.

‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेच्या अंमलबजावणी संदर्भातील बैठकीत महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुप कुमार यादव तसेच दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून सर्व जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा : Accident News : दुचाकीच्या अपघातात तरूणाचा मृत्यू; दोन जखमी, पारोळा तालुक्यातील घटना

बातमी शेअर करा !
Share
Tags: minister aditi tatkaremukhyamantri majhi ladki bahin yojnamumbainari shakti doot app

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाण्याचा वाहून जाणारा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील

पाण्याचा वाहून जाणारा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील

August 21, 2026
जळगावच्या जिल्हा परिषद सीईओंची तत्परता; समाजमंदिरात राहणाऱ्या राजू भालेरावांच्या खात्यात घरकुलाचा पहिला हप्ता जमा

जळगावच्या जिल्हा परिषद सीईओंची तत्परता; समाजमंदिरात राहणाऱ्या राजू भालेरावांच्या खात्यात घरकुलाचा पहिला हप्ता जमा

August 20, 2026
तरुण पिढीला नशेच्या दुष्टचक्रात जाण्यापासून रोखण्यासाठी सामूहिक प्रयत्न करणे आवश्यक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

तरुण पिढीला नशेच्या दुष्टचक्रात जाण्यापासून रोखण्यासाठी सामूहिक प्रयत्न करणे आवश्यक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

August 20, 2026
विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! इयत्ता 1 ली ते 8 वीला आता मिळणार मोफत दप्तर

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! इयत्ता 1 ली ते 8 वीला आता मिळणार मोफत दप्तर

August 20, 2026
Jalgaon News: जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद-2026 चे 21 ऑगस्ट रोजी जळगाव येथे आयोजन

Jalgaon News: जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद-2026 चे 21 ऑगस्ट रोजी जळगाव येथे आयोजन

August 19, 2026
PM E-Bus Sewa: पीएम ई-बस सेवा योजनेच्या अंमलबजावणीला गती देण्याचे निर्देश

PM E-Bus Sewa: पीएम ई-बस सेवा योजनेच्या अंमलबजावणीला गती देण्याचे निर्देश

August 19, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page