• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पारोळा

पारोळ्यातील धक्कादायक घटना, चोरट्यांनी घर फोडून केले हजारोंचे दागिने लंपास

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 11, 2023
in पारोळा, खान्देश, जळगाव जिल्हा
पारोळ्यातील धक्कादायक घटना, चोरट्यांनी घर फोडून केले हजारोंचे दागिने लंपास

पारोळा, 11 जानेवारी : पारोळा शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पारोळा शहरातील अशोक नगर परिसरात चोरीची घटना घडली. या ठिकाणी चोरट्यांनी तब्बल 60 हजारांचे दागिने चोरून नेले. बंद घराच्या कडीकोंडा तोडून चोरट्यांनी आपला डाव साधला. याप्रकरणी पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे.

काय आहे संपूर्ण बातमी –

पारोळा शहरातील अशोकनगर भागात चोरीची घटना घडली. याप्रकरणी समाधान बापू भवर (रा. रहिपुरी, ता. चाळीसगाव, हल्ली मुक्काम अशोक नगर, पारोळा) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. फिर्यादीत त्यांनी म्हटले आहे की, 9 जानेवारीला सोमवारी सायंकाळी सात वाजेपर्यंत घराला कुलूप होते. दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी घराशेजारी राहणारे राहुल नानाजी पाटील यांनी सकाळी आठ वाजेच्या सुमारास तुमचा दरवाजाचा कडी कोंडा तुटलेला अवस्थेत दिसून आल्याचे कळविले.

यावेळी मी व वडील बापु भवर आम्ही घरात जाऊन बघितले असता हॉलमध्ये लोखंडी कपाटाचा तसेच स्वयंपाक घरातील लहान लोखंडी कपाटातील सामान अस्ताव्यस्त दिसुन आला. तसेच कपाटात ठेवलेले 45 हजारांचा सोन्याचा नेकलेस आणि 15 हजारांचे कानातले टोंगल, असे एकूण 60 हजारांचे दागिने चोरट्यांना लंपास केल्याचे दिसले.

चोरीच्या या घटनेनंतर पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणाचा तपास पारोळा पोलीस करत आहेत. दरम्यान, चोरीच्या या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

बातमी शेअर करा !
Share
Tags: parola newsparola policeparola police stationparola robberyparola robbery news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Video | ‘अजित पवार यांच्या विमानात बॉम्ब होता का?’ विमान अपघाताबाबत खासदार बजरंग सोनवणे यांना शंका, नेमकं काय म्हणाले?

Video | ‘अजित पवार यांच्या विमानात बॉम्ब होता का?’ विमान अपघाताबाबत खासदार बजरंग सोनवणे यांना शंका, नेमकं काय म्हणाले?

February 6, 2026
जळगाव महापालिकेच्या महापौरपदी दीपमाला काळे, उपमहापौरपदी मनोज सुरेश चौधरी यांची निवड

जळगाव महापालिकेच्या महापौरपदी दीपमाला काळे, उपमहापौरपदी मनोज सुरेश चौधरी यांची निवड

February 6, 2026
अजित पवारांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय; कार्यकर्त्यांसाठी केलं महत्वाचं आवाहन

अजित पवारांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय; कार्यकर्त्यांसाठी केलं महत्वाचं आवाहन

February 6, 2026
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2026: गोंदेगाव–बनोटी येथे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या जाहीर सभा संपन्न

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2026: गोंदेगाव–बनोटी येथे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या जाहीर सभा संपन्न

February 5, 2026
Video | शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं, नेमकं काय म्हणाले?

Video | शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं, नेमकं काय म्हणाले?

February 4, 2026
जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात शेतरस्त्यांसाठी जिल्हास्तरीय समितीची बैठक; मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजनेची ठळक मुद्दे वाचा एका क्लिकवर

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात शेतरस्त्यांसाठी जिल्हास्तरीय समितीची बैठक; मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजनेची ठळक मुद्दे वाचा एका क्लिकवर

February 4, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page