• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जिल्ह्यातील आपत्ती सौम्यीकरणाच्या 244 कामांना मंत्री अनिल पाटील यांनी दिली मान्यता, काय आहे संपुर्ण बातमी?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
August 31, 2024
in जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
जिल्ह्यातील आपत्ती सौम्यीकरणाच्या 244 कामांना मंत्री अनिल पाटील यांनी दिली मान्यता, काय आहे संपुर्ण बातमी?

जळगाव, 31 ऑगस्ट : जळगाव जिल्ह्यातील आपत्ती सौम्यीकरण करण्यासाठी जिल्ह्यातील 244 कामांना 231.19 कोटी रुपयांच्या निधीला राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी मान्यता दिली.

प्रस्ताव मूल्यांकन समितीची बैठक –
मदत व पुनर्वसन मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सर्व जिल्ह्यातील आपत्ती सौम्यीकरण प्रस्तावाच्या मान्यतेसाठी दूरदृष्य प्रणाली द्वारे प्रस्ताव मूल्यांकन समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला राज्यातील जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता, सार्वजनिक पाटबंधारे विभागाचे अभियंता दूरदृष्य प्रणाली द्वारे उपस्थित होते.

मंत्री अनिल पाटील यांच्याकडून मंजुरी –
जळगाव जिल्ह्यातील 244 प्रस्तावांच्या 231.19 कोटी रुपये एवढ्या निधीस मान्यता देण्यात आली. त्यात प्रामुख्याने जळगाव महानगरपालिका हद्दीतील दोन संरक्षक भिंती, तर सार्वजनिक बांधकाम जळगाव, 13, सार्वजनिक बांधकाम जळगाव विभाग 49, सार्वजनिक बांधकाम विभाग अमळनेर 39,सार्वजनिक बांधकाम उत्तर विभाग 21 यांना संरक्षक भिंतीच्या कामासाठी अनुदान मंजूर करण्यात आले.

सार्वजनिक पाटबंधारे मंडळ, जळगावसाठी 25 आर्च बंधारे ,भुजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणासाठी रिचार्ज शाफ्ट 94 , निम्न तापी प्रकल्प विभाग अमळनेरसाठी एक सिमेंट नाला, गॅबियन बंधारा या सर्व ठिकाणच्या एकूण 244 कामांना आजच्या बैठकीत मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्याकडून मंजुरी देण्यात आली.

हेही वाचा : राज्यात पुढील पाच दिवस पावसाचे, जळगाव जिल्ह्याचा आजचा हवामान अंदाज, वाचा एका क्लिकवर

बातमी शेअर करा !
Share
Tags: jalgaon livejalgaon newsminister anil patilmitigation workssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pachora News: पाचोऱ्यात ‘हिरकणी कक्षाचे’ नगराध्यक्षा सुनिताताई पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

Pachora News: पाचोऱ्यात ‘हिरकणी कक्षाचे’ नगराध्यक्षा सुनिताताई पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

July 16, 2026
जळगाव एलसीबीची मोठी कारवाई! धावत्या लक्झरी बसमधील २५ लाखांची चोरी उघड; चौघांना अटक

जळगाव एलसीबीची मोठी कारवाई! धावत्या लक्झरी बसमधील २५ लाखांची चोरी उघड; चौघांना अटक

July 16, 2026
जळगावात महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत एक दिवसीय उद्योजकता जागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

जळगावात महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत एक दिवसीय उद्योजकता जागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

July 16, 2026
“हयातीचा दाखला सादर न केल्यास……!” केंद्र व राज्य पुरस्कृत विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रशासनाचे महत्वाचे आवाहन

“हयातीचा दाखला सादर न केल्यास……!” केंद्र व राज्य पुरस्कृत विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रशासनाचे महत्वाचे आवाहन

July 16, 2026
जळगाव जिल्ह्यात 22 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’

जळगाव जिल्ह्यात 22 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’

July 16, 2026
ग्रामपंचायत निवडणुकांची चाहूल?; राज्य निवडणूक आयोगाकडून मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर, ‘असे’ आहे संपूर्ण वेळापत्रक

ग्रामपंचायत निवडणुकांची चाहूल?; राज्य निवडणूक आयोगाकडून मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर, ‘असे’ आहे संपूर्ण वेळापत्रक

July 16, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page