• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home चोपडा

चोपडा बालिका अत्याचार हत्येच्या निषेधार्थ महाविकास आघाडीतर्फे निवदेन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
September 10, 2024
in चोपडा, ताज्या बातम्या
चोपडा बालिका अत्याचार हत्येच्या निषेधार्थ महाविकास आघाडीतर्फे निवदेन

मिलिंद वाणी, प्रतिनिधी

चोपडा, 10 सप्टेंबर : चोपडा तालुक्यात 13 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून निर्दयीपणे तिची हत्या करण्यात आल्याची घटना घडली. दरम्यान, या घटनेमुळे संतप्त व्यक्त करत महाविकास आघाडीने सदर आरोपीस फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी केली आहे. याबाबतचे निवदेन त्यांनी प्रशासनाला दिले आहे.

कठोर कारवाई करण्याची मागणी –
महाविकास आघाडीच्यावतीने चोपडा बालिका अत्याचार प्रकरणी चोपडा तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. ज्यामध्ये या अमानवीय प्रवृत्तीच्या नाराधमांवर वचक बसवण्यासाठी कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. या निवेदन प्रसंगी महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते व अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला आणि सरकारने त्वरित आरोपीस कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

चोपडा बालिका अत्याचार प्रकरण –
चोपडा तालुक्यातील एका गावात 11 वर्षीय मुलगी ही शनिवारी सायंकाळी घराजवळ असताना संशयित तेथे आला आणि त्याने या मुलीला शेताकडे नेत अत्याचार केला. यानंतर त्याने तिच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना 7 सप्टेंबर रोजी सायंकाळी उघडकीस आली. याप्रकरणी संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा : Jalgaon Police : चिमुकल्याला वाचविण्यासाठी पोलीस तरूणीने नदीत घेतली उडी, जळगावात नेमकं काय घडलं?

बातमी शेअर करा !
Share
Tags: Chopda Crime Newschopda police stationmaha vikas aghadiminor girl assault casesuvarna khandesh live news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्ह्यात 1,610 रुग्णांना सुमारे 13.33 कोटी रूपयांची वैद्यकीय मदत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून आरोग्यसेवेला गती

जळगाव जिल्ह्यात 1,610 रुग्णांना सुमारे 13.33 कोटी रूपयांची वैद्यकीय मदत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून आरोग्यसेवेला गती

April 16, 2026
सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

April 15, 2026
तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

April 15, 2026
संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

April 14, 2026
झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

April 14, 2026
जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

April 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page