गेल्या आठवड्याभरापासून जळगाव जिल्ह्यात आपत्कालीन भारनियमन अर्थात Emergency Load Shedding सुरू आहे. नागरिक या समस्येमुळे प्रचंड त्रस्त झाले असून विजेअभावी त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे. असे असताना अचानक Emergency Loadsheding ची नेमकी कारणे काय आहेत. ही समस्या सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून नेमक्या कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत? याबाबत जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूजने घेतलेली ही विशेष मुलाखत.
हेही पाहा : Yogendra Puranik Interview : जपानमधील मराठमोळे आमदार योगेंद्र पुराणिक यांची विशेष मुलाखत