• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते जारगाव ग्रामपंचायत हद्दीत विविध कामांचे भूमिपुजन व उद्घाटन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
September 29, 2024
in पाचोरा, ताज्या बातम्या
आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते जारगाव ग्रामपंचायत हद्दीत विविध कामांचे भूमिपुजन व उद्घाटन

ईसा तडवी, प्रतिनिधी

पाचोरा, 29 ऑगस्ट : पाचोरा तालुक्यातील जारगाव ग्रामपंचायत हद्दीत पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते विविध कामांचे भूमिपुजून व उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी शिवसेना पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार किशोर पाटील यांनी सर्वप्रथम जारगाव ग्रामपंचायत हद्दीत विविध विकास कामांचा उद्घाटन सोहळा पार पडला. तसेच यावेळी आमदार किशोर पाटील व सुनीता किशोर पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यानंतर आमदार किशोर पाटील यांनी या विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन प्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात उपस्थितांना संबोधित केले. तत्पुर्वी, मेळाव्यात शिवसेना प्रवक्ते प्रदीप देसले तसेच जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील यांनी उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन केले. तसेच निवडणुकीसाठी कामाला लागण्याच्या सूचना केल्या.

यावेळी उपजिल्हाप्रमुख किशोर बारवकर, लोकनियुक्त माजी नगराध्यक्ष संजय गोहिल, तालुकाप्रमुख तथा जारगाव ग्रामपंचायत सरपंच सुनील पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती गणेश पाटील यांच्यासह शिवसेना पदाधिकारी तथा कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

हेही पाहा : Jalgaon जिल्ह्यातील एमरजन्सी लोडशेडिंग कधी बंद होणार?, IAS Ayush Prasad Exclusive Interview

बातमी शेअर करा !
Share
Tags: mla kishor appamla kishor appa patilpachora latest newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्ह्यासाठी ‘डी प्लस’ औद्योगिक धोरणाचा प्रस्ताव तातडीने पुढील मंजुरीसाठी सादर करा; उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या सूचना

जळगाव जिल्ह्यासाठी ‘डी प्लस’ औद्योगिक धोरणाचा प्रस्ताव तातडीने पुढील मंजुरीसाठी सादर करा; उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या सूचना

August 26, 2026
शेतीच्या उत्पादन वाढीसाठी डिजिटल ट्विन लर्निंग प्रकल्प – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शेतीच्या उत्पादन वाढीसाठी डिजिटल ट्विन लर्निंग प्रकल्प – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

August 23, 2026
चाळीसगावात विद्यार्थ्यांसाठी आरोग्य जनजागृती शिबिर; डेंग्यू, हिवतापासह जलजन्य आजार, कुष्ठरोग व एचआयव्ही-एड्सबाबत मार्गदर्शन

चाळीसगावात विद्यार्थ्यांसाठी आरोग्य जनजागृती शिबिर; डेंग्यू, हिवतापासह जलजन्य आजार, कुष्ठरोग व एचआयव्ही-एड्सबाबत मार्गदर्शन

August 22, 2026
तारखेडा रेल्वे गेट व शेतकरी रस्ता बंद; खासदार स्मिता वाघ यांची पाहणी, पर्यायी व्यवस्था करण्याच्या रेल्वे प्रशासनाला सूचना

तारखेडा रेल्वे गेट व शेतकरी रस्ता बंद; खासदार स्मिता वाघ यांची पाहणी, पर्यायी व्यवस्था करण्याच्या रेल्वे प्रशासनाला सूचना

August 22, 2026
व्यसनांपासून दूर राहून विद्यार्थ्यांनी शिक्षण, क्रीडा, कौशल्य विकास आणि राष्ट्र उभारणीकडे वळावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

व्यसनांपासून दूर राहून विद्यार्थ्यांनी शिक्षण, क्रीडा, कौशल्य विकास आणि राष्ट्र उभारणीकडे वळावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

August 22, 2026
‘ग्रामसभा कमी नको, अधिक सक्षम करा;’ ग्रामपंचायत अधिकारी युनियनच्या मागणीला हरकत

‘ग्रामसभा कमी नको, अधिक सक्षम करा;’ ग्रामपंचायत अधिकारी युनियनच्या मागणीला हरकत

August 22, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page