• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

Breaking : कंत्राटी वायरमनने मागितली लाच अन् अडकला एसीबीच्या जाळ्यात, नेमकं प्रकरण काय?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
June 10, 2025
in जळगाव जिल्हा, क्राईम, जळगाव शहर, ताज्या बातम्या, ब्रेकिंग
Breaking : कंत्राटी वायरमनने मागितली लाच अन् अडकला एसीबीच्या जाळ्यात, नेमकं प्रकरण काय?

जळगाव, 10 जून : जळगाव जिल्ह्यात अनेक लाचखोरीच्या घटना समोर येत असताना कंत्राटी वायरमन लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत विभागाने मोठी कारवाई  केली आहे. जळगावात कंत्राटी वायरमनने तक्रारादाराच्या घरी वीज मीटर बदलण्यासाठी घरी जात त्यामध्ये छेडछाड केले असल्याचे सांगितले. तसेच वीज चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी स्वतःसह मीटर टेस्टींग करणारे यांच्यासाठी 15 रूपयांची लाचेची मागणी केली. दरम्यान, एसीबीने सापळा रचत त्या कंत्राटी वायरमनला रंगेहात पकडले आहे. भूषण शालीग्राम चौधरी (वय 37) असे त्याचे नाव असून रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

नेमकं प्रकरण काय? –

मिळालेल्या माहितीनुसार,  भूषण शालीग्राम चौधरी जळगावातील प्रभात कॉलनी कक्षात कंत्राट तत्वार वायरमन म्हणून नेमणूकीस होता. असे असताना तक्रारदार यांच्या राहते घराचे वीज मीटर हे पूर्वीचे मालक यांच्या नावे असल्याने महावितरण तर्फे वीज मीटर बदलण्याचे कार्य चालू असताना तीन दिवसापूर्वी वायरमन भूषण चौधरी हे तक्रारदार यांच्या घरी वीज मीटर बदलण्यासाठी आले.

तक्रारदाराकडे केली लाचेची मागणी –

तक्रारदार यांना सांगितले की, तुमच्या वीज मीटरचे सील तुटलेले असून तुम्ही त्यात छेडछाड केल्याने तुम्हाला आर्थिक दंड होऊन तुमच्यावर वीज चोरीचा गुन्हा दाखल होईल. वीज चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी व वीज मीटर टेस्टिंगचा रिपोर्ट ओके देण्यासाठी भूषण चौधरी याने तक्रारदार यांच्याकडे 15 हजार रुपयांची लाचेची मागणी केली. यानंतर तक्रारदाराने जळगाव एसीबीकडे आज 10 जून रोजी तक्रार दिली.

एसीबीने रचला सापळा अन् पकडले रंगहात –

दरम्यान, तक्रारदाराच्या तक्रारीनुसार एसीबीने आज रोजी पडताळणी केली असता आरोपीने पंचासमक्ष 5000 रुपये लाचेची मागणी करुन लाच स्वीकारण्याची तयारी दर्शविली. यानंतर एसीबीने आज रोजी सापळा रचत भूषण चौधरीस पंचसमक्ष 5000 रुपयांची लाच स्वीकारली म्हणून त्यास ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.


हेही वाचा : मुलाचा पुढच्या आठवड्यात वाढदिवस; मात्र, रेल्वे अपघातात बापाचा मृत्यू, लोहमार्ग पोलीस विकीच्या जाण्याने घरावर कोसळला दु:खाचा डोंगर

बातमी शेअर करा !
Share
Tags: acbbribe casejalaon newsjalgaon acbwireman

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जाहिरातीतून एसटी कमविणार 250 कोटी रुपये; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

जाहिरातीतून एसटी कमविणार 250 कोटी रुपये; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

March 3, 2026
भारत-पाक सीमेवरील पुंछ येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारणार

भारत-पाक सीमेवरील पुंछ येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारणार

March 3, 2026
चोपडा तालुक्यात वर्डी येथे ‘आदिवासी जनकल्याण विकास परिषद’चे उद्या उद्घाटन; आदिवासी विकास मंत्र्यांची राहणार उपस्थिती

चोपडा तालुक्यात वर्डी येथे ‘आदिवासी जनकल्याण विकास परिषद’चे उद्या उद्घाटन; आदिवासी विकास मंत्र्यांची राहणार उपस्थिती

March 2, 2026
मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

February 28, 2026
विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

February 28, 2026
तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

February 28, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page