• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home मनोरंजन

अभिनेत्री ‘अंकिता राऊत’ आणि अभिनेता ‘हरिश वांगीकर’ ‘छम छम पाऊस’ गाण्यासाठी पहिल्यांदाच एकत्र!

आर्टिफिशियल पावसात शूट झालं 'छम छम पाऊस' गाणं!

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
September 2, 2023
in मनोरंजन
अभिनेत्री ‘अंकिता राऊत’ आणि अभिनेता ‘हरिश वांगीकर’ ‘छम छम पाऊस’ गाण्यासाठी पहिल्यांदाच एकत्र!

मुंबई, 2 सप्टेंबर : कोळी गाण्यांची लोकप्रियता पुढे नेत अभिनेत्री ‘अंकिता राऊत’ आणि टक्सीडो फेम अभिनेता ‘हरिश वांगीकर’ यांचे बहुप्रतिक्षित ‘छम छम पाऊस’ हे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. विशेष म्हणजे या गाण्याचे संगीतकार, गीतकार आणि गायक हरिश वांगीकर असून या गाण्याचे संगीत संयोजक मॅक्सवेल फर्नांडीस आहे. तर गाण्याचे दिग्दर्शक कैलास पवार हे आहेत.

हे गाणं अविनाश पायाळ याने कोरिओग्राफ केलं आहे. शिवाय प्रसन्नाचं रॅप साँगदेखील यात आहे. यंदा पावसाचे दिवस असूनही हवा तितका पाऊस पडत नाही आहे. म्हणून प्रथमच आर्टिफिशियल पावसात ‘छम छम पाऊस’ हे गाणं‌ शुट करण्यात आलं.

या गाण्याच्या प्रोसेसविषयी संगीतकार, अभिनेता हरिश वांगीकर सांगतो, “मी एकदा पाऊस बघत बघत गाणी ऐकत होतो. तेवढ्यात माझ्या प्लेलिस्टमध्ये एक गरब्याचं गाणं सुरू झालं आणि मला हे गाणं सुचलं. ‘छम छम पाऊस’ हे पावसावरील रोमँटिक गाणं आहे. आणि स्पेशली या गाण्याचं म्युझिक ट्रेडिशनली गरबा फॉर्ममध्ये आहे. तर या गाण्याचे बोल मराठी आहेत.”

पुढे तो सांगतो, “माझा मित्र अविनाश पायाळ याने या गाण्याची कोरिओग्राफी केली आहे. अविनाश आणि अंकिता सोबत रिअर्सल करताना खूप धमाल आली. पण ॲक्च्युल शुट करताना पावसात भिजून भिजून फार थंडी वाजत होती. या गाण्याला सोशल मीडियावर खूप प्रेम मिळतं आहे. ते पाहून खूप आनंद होत आहे. तसेच मायबाप प्रेक्षकांचे मनापासून आभार!”

अभिनेत्री अंकिता राऊत शुटिंगचा किस्सा शेअर करताना सांगते, “गाण्याची शुटिंग पुण्यातील एका सुंदर रिसॉर्टमध्ये होती. पहाटेचं शुटं होतं. थोडा फार पाऊस पडला. आणि नंतर पाऊसच नव्हता. मग आम्ही आर्टिफिशियल पावसात संपूर्ण गाणं शुटं केलं. खरंतर आर्टिफिशियल पाऊस पडताना दाखवणं सोप्पं नाहीयं‌ पण या गाण्याच्या टिमने फार मेहनत केली. रेन डान्स चालू केलेला म्हणून मी स्वताहूनच तिथे जाऊन नाचत होते. आणि मी काही व्हिडिओ शूट केले. आणि नंतर मला असं सांगण्यात आलं की आता इथे गाण्यासाठीचे टेक घ्यायचेत. मग ते टेक घेताना माझ्या नाकातोंडात पाणी गेलं आणि भयानक थंडी वाजत होती. त्यामुळे थोडा ब्रेक घ्यावा लागला. मी आधीच मस्ती म्हणून स्वतःच जाऊन भिजलेले. अचानक लाईट सुद्धा गेली त्यामुळे नेक्स्ट डे शूट केलं. परंतु शूट करताना मला खूप मजा आली”, असा अनुभव त्याने सांगितला.

बातमी शेअर करा !
Share
Tags: actor harish vangikaractress ankita rautentertainment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जंतरमंतर ते संसद: तरुणांच्या आंदोलनाने राजधानीत तणाव, पोलिसांचा लाठीमार, दिल्लीतील दिवभराच्या घडामोडीची अपडेट वाचा सविस्तर

जंतरमंतर ते संसद: तरुणांच्या आंदोलनाने राजधानीत तणाव, पोलिसांचा लाठीमार, दिल्लीतील दिवभराच्या घडामोडीची अपडेट वाचा सविस्तर

July 20, 2026
मोठी बातमी! ग्रामपंचायतीला आणखी विशेष कामांसाठी 90 लाखांचे मिळणार अनुदान, गावातील ‘या’ 5 कामांचा समावेश

मोठी बातमी! ग्रामपंचायतीला आणखी विशेष कामांसाठी 90 लाखांचे मिळणार अनुदान, गावातील ‘या’ 5 कामांचा समावेश

July 20, 2026
‘विकसित भारतासाठी – नशामुक्त युवा’ जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे मेरा युवा भारततर्फे आवाहन

‘विकसित भारतासाठी – नशामुक्त युवा’ जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे मेरा युवा भारततर्फे आवाहन

July 19, 2026
जळगाव शहर मतदारसंघात विशेष मतदार नोंदणी पुनरिक्षण (SIR) प्रक्रियेची जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्याकडून विविध भागांना भेट देऊन प्रत्यक्ष कामकाजाची पाहणी

जळगाव शहर मतदारसंघात विशेष मतदार नोंदणी पुनरिक्षण (SIR) प्रक्रियेची जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्याकडून विविध भागांना भेट देऊन प्रत्यक्ष कामकाजाची पाहणी

July 19, 2026
राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; अनेक जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ जारी, जळगाव जिल्ह्याचे पुढील दोन दिवसाचे हवामान कसे असेल?

राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; अनेक जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ जारी, जळगाव जिल्ह्याचे पुढील दोन दिवसाचे हवामान कसे असेल?

July 19, 2026
पाचोरा–भडगावला चाळीसगाव अपर जिल्हाधिकारी कार्यालयाशी जोडण्यास आमदार किशोर आप्पा पाटील यांचा कडाडून विरोध; जनआंदोलनाचा दिला इशारा

पाचोरा–भडगावला चाळीसगाव अपर जिल्हाधिकारी कार्यालयाशी जोडण्यास आमदार किशोर आप्पा पाटील यांचा कडाडून विरोध; जनआंदोलनाचा दिला इशारा

July 18, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page