• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

आदिवासी विभागाच्या निवासी शाळांमध्ये सन 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू; विद्यार्थ्यांना अर्ज करण्याचे आवाहन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 4, 2026
in जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या, यावल
आदिवासी विभागाच्या निवासी शाळांमध्ये सन 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू; विद्यार्थ्यांना अर्ज करण्याचे आवाहन

जळगाव, 4 जानेवारी : आदिवासी विकास विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या निवासी शाळांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता ६ वी तसेच इयत्ता ७ वी ते ९ वी मधील अनुशेष भरुन काढण्यासाठी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे.या प्रवेशासाठी स्पर्धा परीक्षा रविवार, दिनांक १ मार्च २०२६ रोजी शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, दहिवद, ता. अमळनेर व शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, गंगापुरी, ता. जामनेर, जि. जळगाव येथे घेण्यात येणार आहे. इयत्ता ६ वी साठी परीक्षेची वेळ सकाळी ११ ते दुपारी १ व इयत्ता ७ वी ते ९ वी साठी सकाळी ११ ते दुपारी २ अशी राहील.

नाशिक विभागांतर्गत १. पेठ रोड, ता.जि. नाशिक, २. पिंप्री सडोदीन, ता. इगतपुरी, ३. नंदुरबार, ता.जि. नंदुरबार, ४. अजमेर सौदाणे, ता. बागलाण, ५. मवेशी, ता. अकोला, ६. पिंपळनेर, ता. साक्री, ७.टिटवे, ता. दिंडोरी, ८. ढोगसांगळी, ता. नवापूर, ९. चणकापूर, ता. सटाणा, १०. शिदें दिगर, ता. सुरगाणा, ११. सरी, ता. अक्कलकुवा, १२. रोषमाळ, ता. घडगाव, १३ देवगाव, ता. पेठ, १४. बोरीपाडा, ता. त्र्यंबकेश्वर, १५. खरवड, ता. तळोदा, १६. मोहिदा, ता. शहादा, १७. भाडणे, ता. साक्री या शाळांचा समावेश आहे. सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात इयत्ता ५ वी उत्तीर्ण होणारे विद्यार्थी सन २०२६-२७ मध्ये इयत्ता ६ वी मध्ये प्रवेशास पात्र राहतील. तसेच इयत्ता ६ वी ते ९ वी मध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही ही प्रक्रिया लागू राहणार आहे.


प्रवेश अर्जाचा नमुना प्रकल्प कार्यालय, यावल तसेच सर्व संबंधित मुख्याध्यापक व गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती कार्यालय येथे उपलब्ध आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज स्वतःच्या शाळेतील मुख्याध्यापकांमार्फत प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल, जि. जळगाव यांच्याकडे दिनांक ३१ जानेवारी २०२६ पर्यंत सादर करावेत. प्रवेश अर्जाचा नमुना प्रकल्प कार्यालय, यावल तसेच संबंधित मुख्याध्यापक व गट शिक्षणाधिकारी कार्यालय येथे उपलब्ध आहे.

ही प्रवेश प्रक्रिया शासकीय व अनुदानित आश्रमशाळा, जिल्हा परिषद, नगरपालिका तसेच मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या इयत्ता ५ वी ते ९ वी पर्यंतच्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी खुली आहे. पालकांचे वार्षिक उत्पन्न रुपये ६ लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक असून पालक शासकीय अथवा निमशासकीय सेवेत नसावेत. अर्जासोबत सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला जोडणे बंधनकारक आहे.

अनुसूचित जमातीतील अपंग विद्यार्थ्यांसाठी ३ टक्के तर आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी ५ टक्के जागा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. जास्तीत जास्त अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल यांनी केले आहे.

हेही वाचा : जिल्हाधिकाऱ्यांची यावल एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयास भेट व पाहणी; राज्यस्तरीय योजनांच्या अंमलबजावणीचा घेतला आढावा

बातमी शेअर करा !
Share
Tags: itdp yawalmarathi newsresidential schoolssuvarna khandesh livetribal department

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्ह्यात ‘स्पेलिंग बी’ उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या इंग्रजी सक्षमीकरणाला नवी दिशा; जिल्हास्तरीय स्पर्धेत चार गटांतील 120 विद्यार्थी सहभागी होणार

जळगाव जिल्ह्यात ‘स्पेलिंग बी’ उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या इंग्रजी सक्षमीकरणाला नवी दिशा; जिल्हास्तरीय स्पर्धेत चार गटांतील 120 विद्यार्थी सहभागी होणार

September 21, 2026
जळगावात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई! महसूल सहायकासह खासगी वकील 25 हजारांची लाच घेताना जाळ्यात

जळगावात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई! महसूल सहायकासह खासगी वकील 25 हजारांची लाच घेताना जाळ्यात

September 21, 2026
जळगाव पोलीस दलाच्या दिमतीला 12 नव्या ‘बोलेरो निओ’; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

जळगाव पोलीस दलाच्या दिमतीला 12 नव्या ‘बोलेरो निओ’; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

September 21, 2026
‘जळगाव जिल्ह्यात चोरीच्या घटना वाढल्या’; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पोलीस व महावितरण प्रशासनाला दिल्या महत्वाच्या सूचना

‘जळगाव जिल्ह्यात चोरीच्या घटना वाढल्या’; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पोलीस व महावितरण प्रशासनाला दिल्या महत्वाच्या सूचना

September 21, 2026
भडगाव तालुक्यातील अंतुर्ली बुवाची शिवारात बिबट्याचा वावर; गायच्या वासरावर हल्ला, वनविभागाच्या पथकाची घटनास्थळी भेट

भडगाव तालुक्यातील अंतुर्ली बुवाची शिवारात बिबट्याचा वावर; गायच्या वासरावर हल्ला, वनविभागाच्या पथकाची घटनास्थळी भेट

September 21, 2026
अत्याधुनिक २०० व्होल्वो बसेस एसटीच्या ताफ्यात – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

अत्याधुनिक २०० व्होल्वो बसेस एसटीच्या ताफ्यात – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

September 21, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page