• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

पाचोऱ्यातील दुर्दैवी घटना, पुतण्याच्या मृत्यूची बातमी माहिती होताच काकूनेही सोडला जीव

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 13, 2023
in पाचोरा, खान्देश, जळगाव जिल्हा
पाचोऱ्यातील दुर्दैवी घटना, पुतण्याच्या मृत्यूची बातमी माहिती होताच काकूनेही सोडला जीव

file photo

पाचोरा, 13 जानेवारी : पाचोरा येथून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. धावत्या रेल्वेखाली पुतण्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. यानंतर पुतण्याच्या मृत्यबाबत माहिती होताच, हा धक्का सहन न झाल्याने काकूचाही हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. पाचोरा शहरातील हनुमान नगर भागात बुधवारी रात्रीच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. काकू आणि पुतण्याच्या मृत्यूनंतर दोघांचीही अंत्ययात्रा एकाच वेळी काढण्यात आली. पाचोरा तालुक्यात घडलेल्या मन हेलावणाऱ्या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

काय आहे संपूर्ण बातमी –

पाचोरा शहरातील हनुमान नगर भागातील दादाभाऊ मोरे हे आपल्या काकाच्या उत्तरकार्यासाठी वरखेडी येथे परिवारासह गेले होते. यानंतर ते घरी आल्यावर त्यांचा मुलगा किरण दादाभाऊ सोनार (मोरे) (वय 27) हा तारखेडा रोडकडे रेल्वे मार्ग ओलांडून जात होता. याचवेळी रेल्वे मार्ग ओलांडून जात असताना रेल्वेचा धक्का लागून तो गाडीखाली आला आणि दुर्दैवाने त्यातच त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान, या घटनेची माहिती रेल्वेचे लोको पायलट जे.एच. देवरे यांनी पाचोरा रेल्वे स्टेशन उपप्रबंधकांना दिली. दुसरीकडे किरणच्या अचानक मृत्यूची घटना माहिती होताच त्याच्या काकू उषाबाई मन्नू सोनार (वय 40) यांना जोरदार धक्का बसला. हा धक्का सहन न झाल्याने त्यांना हृदयविकाराचा झटका आला. यानंतर त्यांना तत्काळ जळगाव येथे उपचारासाठी घेऊन जात असतानाच वाटेतच त्यांचाही मृत्यू झाला.

यानंतर बुधवारी रात्री मृत काकू आणि पुतण्यावर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. पुतण्याच्या रेल्वे अपघाताची पाचोरा पोलिसात नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेने पाचोरा परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे.

बातमी शेअर करा !
Share
Tags: pachora death newspachora newspachora police stationpachora railway accidentpachora railway death newsraiilway accident pachora death

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

VIDEO | अमळनेरमध्ये धाडसी बचाव कार्य; पुराच्या पाण्यात अडकलेल्या एक महिन्याच्या चिमुकल्यासह कुटुंबाची सुटका

VIDEO | अमळनेरमध्ये धाडसी बचाव कार्य; पुराच्या पाण्यात अडकलेल्या एक महिन्याच्या चिमुकल्यासह कुटुंबाची सुटका

August 1, 2026
Chalisgaon News: डेंग्यू प्रतिरोध महिन्यानिमित्त चाळीसगावात जनजागृती अभियान संपन्न

Chalisgaon News: डेंग्यू प्रतिरोध महिन्यानिमित्त चाळीसगावात जनजागृती अभियान संपन्न

August 1, 2026
शेंदुर्णी येथील श्रीकृष्ण माध्यमिक विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती मार्गदर्शन सत्र संपन्न

शेंदुर्णी येथील श्रीकृष्ण माध्यमिक विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती मार्गदर्शन सत्र संपन्न

July 31, 2026
VIDEO | भडगाव तालुक्यातील बात्सर येथे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बचाव कार्य; 8 जणांची सुखरूप सुटका

VIDEO | भडगाव तालुक्यातील बात्सर येथे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बचाव कार्य; 8 जणांची सुखरूप सुटका

July 31, 2026
Jalgaon Rain: जळगाव जिल्ह्यात पावसाचा कहर; कुठे काय घडलं? वाचा सविस्तर अपडेट

Jalgaon Rain: जळगाव जिल्ह्यात पावसाचा कहर; कुठे काय घडलं? वाचा सविस्तर अपडेट

July 31, 2026
VIDEO | “मला मुख्यमंत्री महोदयांनी शब्द दिलाय, की……!”; अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुद्यावर आमदार किशोर आप्पा पाटील यांचा मोठा दावा

VIDEO | “मला मुख्यमंत्री महोदयांनी शब्द दिलाय, की……!”; अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुद्यावर आमदार किशोर आप्पा पाटील यांचा मोठा दावा

July 31, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page