• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण जळगाव येथे “कृषि उद्यमी” निवासी प्रशिक्षण बॅचला प्रारंभ

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
May 27, 2026
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण जळगाव येथे “कृषि उद्यमी” निवासी प्रशिक्षण बॅचला प्रारंभ

जळगाव, 27 मे: ग्रामीण भागातील तरुणांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी सेंट्रल बँक ऑफ इंडिया पुरस्कृत आरसेटी (RSETI – ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था) संस्थेतर्फे “कृषि उद्यमी”  या नवीन प्रशिक्षण बॅचचा उत्साहात प्रारंभ करण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या उद्घाटनावेळी संस्थेचे संचालक सत्यनारायण लाल दास  यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. “कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तरुण स्वतःचा यशस्वी व्यवसाय सुरू करू शकतात आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम बनू शकतात,” असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षणच्या या वर्गात प्रशिक्षणार्थींना विशेष मार्गदर्शन करण्यासाठी गेस्ट फॅकल्टी विष्णू देवभाजे उपस्थित असून ते त्यांच्या अनुभवातून कृषी उद्योगातील व्यावहारिक कौशल्ये शिकवणार आहेत. तसेच फॅकल्टी संजिवनी मोरे आणि दिग्विजय खंबायत हे कृषी व्यवसायातील विविध बारकावे, शासकीय योजना आणि बाजारपेठ व्यवस्थापन याविषयी सविस्तर प्रशिक्षण देणार आहेत.

हा कार्यक्रम आणि पुढील प्रशिक्षण वर्ग यशस्वी करण्यासाठी आरसेटी कार्यालयाचे ऑफिस असिस्टंट सचिन मराठे, अश्विनी मराठे, कल्पेश ढिवरे आणि विनोद पाटील हे विशेष परिश्रम घेत आहेत.

हेही वाचा: “……तर 100 टक्के आमचा उमेदवार उभा राहील!” संपर्कप्रमुख दिलीप लांडे यांच्या जळगावच्या दौऱ्यात विधानपरिषदेसाठी शिवसेनेचं नेमकं काय ठरलं?

बातमी शेअर करा !
Share
Tags: agri-entrepreneur¸ residential trainingjalgaon newsrsetirural self-employment training centersuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोरा-भडगाव मतदारसंघातील वीज समस्यांवर तोडगा काढण्यासाठी उद्या १३ जुलैला बैठक;  नागरिकांच्या तक्रारींवर होणार थेट चर्चा

पाचोरा-भडगाव मतदारसंघातील वीज समस्यांवर तोडगा काढण्यासाठी उद्या १३ जुलैला बैठक;  नागरिकांच्या तक्रारींवर होणार थेट चर्चा

July 12, 2026
VIDEO | ‘तणनाशकाचा परिणामच झाला नाही’; नांद्रा येथील शेतकऱ्याची पाचोरा तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी

VIDEO | ‘तणनाशकाचा परिणामच झाला नाही’; नांद्रा येथील शेतकऱ्याची पाचोरा तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी

July 11, 2026
सुरक्षित, सक्षम आणि विकसित महाराष्ट्रासाठी शासन कटिबद्ध – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सुरक्षित, सक्षम आणि विकसित महाराष्ट्रासाठी शासन कटिबद्ध – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

July 10, 2026
पावसाळी अधिवेशनाचा समारोप; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी घोषणा

पावसाळी अधिवेशनाचा समारोप; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी घोषणा

July 10, 2026
महाराजस्व अभियानांतर्गत प्रत्येक मतदारसंघात महाशिबिराचे आयोजन; लाखो कुटुंबांना मिळणार थेट लाभ – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

महाराजस्व अभियानांतर्गत प्रत्येक मतदारसंघात महाशिबिराचे आयोजन; लाखो कुटुंबांना मिळणार थेट लाभ – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

July 10, 2026
आदिवासींना हक्काचा सातबारा; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची अधिवेशनात मोठी घोषणा

आदिवासींना हक्काचा सातबारा; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची अधिवेशनात मोठी घोषणा

July 9, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page