• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 : अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या 27 स्टार प्रचारकांची घोषणा

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
October 21, 2024
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 : अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या 27 स्टार प्रचारकांची घोषणा

मुंबई, 21 ऑक्टोबर : उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सयाजी शिंदे या प्रमुख नावांसह विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने 27 स्टार प्रचारकांची घोषणा केली आहे. अभिनेते सयाजी शिंदे राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारकांच्या यादीत आहे. महाराष्ट्रात आज 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आज 27 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या 27 स्टार प्रचारकांची घोषणा –
स्टार प्रचारकांच्या यादीत राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील यांचा समावेश आहे. पक्षाने नुकतेच पक्षात प्रवेश केलेले ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांचीही निवड यावेळी केली आहे. मंत्री धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, आदिती तटकरे हेही पक्षाचा स्टार प्रचारक म्हणून प्रचार करणार आहेत.

महाराष्ट्र विधानसभेचं संपूर्ण वेळापत्रक 

  • अर्ज भरण्याची तारीख – 29 ऑक्टोबर
  • अर्ज माघार घेण्याची तारीख – 4 नोव्हेंबर
  • मतदानाची तारीख – 20 नोव्हेंबर
  • मतमोजणी – 23 नोव्हेंबर

हेही वाचा : शिरूरचे शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे ज्ञानेश्वर कटके यांचा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

बातमी शेअर करा !
Share
Tags: ajit pawar latest newsdcm ajit pawarncp announced star campaignerssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

VIDEO | मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना; पाचोरा-भडगाव मतदारसंघातील पहाण येथे जळगाव जिल्ह्यातील पहिल्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

VIDEO | मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना; पाचोरा-भडगाव मतदारसंघातील पहाण येथे जळगाव जिल्ह्यातील पहिल्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

May 3, 2026
माउंट आबू राष्ट्रीय मीडिया संमेलनाचा शुभारंभ: ‘वैश्विक शांततेची गरज – मीडियाची भूमिका’ या विषयावर चर्चा

माउंट आबू राष्ट्रीय मीडिया संमेलनाचा शुभारंभ: ‘वैश्विक शांततेची गरज – मीडियाची भूमिका’ या विषयावर चर्चा

May 3, 2026
किस्से लोकभवनाचे – लेख क्र. 22 | संस्थात्मक आठवणी : सचिन तेंडुलकर आणि लोकभवन

किस्से लोकभवनाचे – लेख क्र. 22 | संस्थात्मक आठवणी : सचिन तेंडुलकर आणि लोकभवन

May 2, 2026
पाचोऱ्याच्या कमलेश सोनवणेला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते यंदाचा जिल्हा युवा पुरस्कार प्रदान

पाचोऱ्याच्या कमलेश सोनवणेला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते यंदाचा जिल्हा युवा पुरस्कार प्रदान

May 2, 2026
स्पर्धा परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांनी सक्षम पिढी घडवण्यास मदत करावी – आमदार किशोर आप्पा पाटील

स्पर्धा परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांनी सक्षम पिढी घडवण्यास मदत करावी – आमदार किशोर आप्पा पाटील

May 2, 2026
मिसिंग लिंक प्रकल्पातील बोगद्याचा जगातील सर्वाधिक रुंद बोगदा म्हणून विक्रम

मिसिंग लिंक प्रकल्पातील बोगद्याचा जगातील सर्वाधिक रुंद बोगदा म्हणून विक्रम

May 2, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page