• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

Big Breaking : हतनूर धरणाचे सर्व 41 दरवाजे उघडले, प्रशासनाने दिला सतर्कतेचा इशारा

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
September 16, 2023
in जळगाव जिल्हा, खान्देश, ताज्या बातम्या, बोदवड, ब्रेकिंग, भुसावळ, मुक्ताईनगर, यावल
हतनूर धरण (फाईल फोटो)

हतनूर धरण (फाईल फोटो)

जळगाव, 16 सप्टेंबर : जिल्ह्याला हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी असता जिल्ह्यात सर्वत्र पाऊस सुरू आहे. दरम्यान, हाती आलेल्या ताज्या माहितीनुसार हतनूर धरणाचे पाणलोट क्षेत्रात मध्य प्रदेश येथे मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असून हतनूर धरणाचे सर्व 41 दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्यात आलेले आहेत.

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा –
पुढील पुढील तासात हातनुर धरणातून चार लाख क्युसेस पाणी प्रवाह सोडण्यात येणार आहे. हतनूर धरणाची धोका पातळी 215 मीटर असून आज 16 सप्टेंबर रोजी धरणाची पातळी 212 मीटरवर सुरू आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील रावेर मुक्ताईनगर तालुक्यात नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.

या तालुक्यांना धोका –
धरणाखाली भुसावळ, यावल, चोपडा, अमळनेर, जळगाव, जामनेर, एरंडोल तसेच धरणगाव या सर्व तालुक्यातील नदीकाठच्या गावांनाही सतर्क राहण्याबाबत कळविण्यात आलेले आहे. तसेच सर्व तहसीलदार व पोलीस विभागास नदीकाठच्या गावी सतर्क राहणेबाबत कळविण्यात आलेले आहे.

आपत्ती व्यवस्थापनासाठी महत्वाच्या सूचना –
पोलीस विभागास विभागाकडे असलेल्या बोटी तसेच पट्टीचे पोहणारे नावाडी, स्थानिक आपत्ती व्यवस्थापन पथक, तसेच आपला मित्र पथक यांना नदीच्या गावी तत्पर राहण्याबाबत प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

बातमी शेअर करा !
Share
Tags: flood alerthatnur damrain update

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी महिला स्टार्ट अप हब स्थापन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी महिला स्टार्ट अप हब स्थापन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

October 14, 2026
श्रावणबाळ योजनेतील अर्ज प्रक्रिया सुलभ करणार – मंत्री नरहरी झिरवाळ

श्रावणबाळ योजनेतील अर्ज प्रक्रिया सुलभ करणार – मंत्री नरहरी झिरवाळ

October 14, 2026
गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 12, 2026
शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

October 12, 2026
एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

October 11, 2026
मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

October 11, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page