• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

जिल्हाधिकारी व कृषी अधीक्षक यांना अमोल शिंदे यांचे निवेदन, सोयाबीनचा पिक विम्यात समावेश करण्याची केली मागणी

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
July 3, 2024
in पाचोरा, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन देताना भाजप पदाधिकऱ्यांसह अमोल शिंदे

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन देताना भाजप पदाधिकऱ्यांसह अमोल शिंदे

ईसा तडवी, प्रतिनिधी

पाचोरा, 3 जुलै : पाचोरा- भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी पीक विम्या संदर्भातील त्यांना येत असलेल्या अडचणींबाबत पाचोरा- भडगाव विधानसभा निवडणूक प्रमुख अमोल शिंदे यांना सांगितले होते. या पार्श्वभूमीवर अमोल शिंदे यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तडवी यांची भेट घेत पाचोरा व भडगाव तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पिक विमा काढताना येत असलेल्या समस्या मांडल्या. तसेच निवेदन देऊन सोयाबीनचा पिक विम्यात समावेश करण्याची मागणी अमोल शिंदे यांनी केली.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तडवी यांना निवेदन देताना भाजप पदाधिकऱ्यांसह अमोल शिंदे
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तडवी यांना निवेदन देताना भाजप पदाधिकऱ्यांसह अमोल शिंदे

पिक विम्यासंर्भात शेतकऱ्यांना अडचणी –
पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील सोयाबीन लागवड केलेले शेतकऱ्यांना 1 रुपयामध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजनेत लाभ घेता येत नसल्याने पाचोरा-भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी शिंदे यांच्याशी सदर समस्या मांडून पिक विमा योजनेत सहभाग घेता यावा, अशी मागणी केली होती. या संदर्भात सविस्तर माहिती घेतली असता सेतू सुविधा केंद्रावर पीक विमा काढताना संबंधित पोर्टलवर पाचोरा व भडगाव तालुक्यामध्ये सोयाबीन पिकाचा पर्याय उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांची मोठी अडचण होताना दिसत आहे.

शेतकऱ्यांची समस्या मंत्र्यांपर्यंत पोहचवणार –
मागील वर्षापेक्षा सोयाबीन पिकाचा पेरा यावर्षी वाढला असून मागील वर्षी देखील हाच मुद्दा आम्ही प्रशासनाकडे मांडला होता. परंतु, आज पावतो या संदर्भात प्रशासनाने व सदर विमा कंपनीने यात कुठलीही उपाययोजना केली नसून मागील वर्षा प्रमाणे यावर्षी देखील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पिक विमा काढण्यास अडचणींना सामोरे जावे लागत आहे.तसेच सदर विषयात मंत्री गिरीश महाजन व कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेऊन लवकरच शेतकऱ्याची ही अडचण दूर करू असे अमोल शिंदे यांनी बोलताना सांगितले.

यांची होती उपस्थिती –
याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे भडगाव तालुकाध्यक्ष सोमनाथ पाटील, जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती व सरचिटणीस बन्सीलाल पाटील, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस प्रदीप सोमवंशी, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील, किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष विजय महाजन, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा : लोकसभा निवडणुकीत तिकिट कापले अन् विधानपरिषदेत शिवसेनेतील ‘या’ दोघांना मिळाली उमेदवारी, शिंदेंनी शब्द पाळला

बातमी शेअर करा !
Share
Tags: amol shindecollector ayush prasadcrop insurance

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सेवाकर्मी प्लस उपक्रमांतर्गत उत्कृष्ट कार्याबद्दल जि.प. जळगावच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांना मुख्यमंत्र्यांचे हस्ते विशेष पुरस्कार

सेवाकर्मी प्लस उपक्रमांतर्गत उत्कृष्ट कार्याबद्दल जि.प. जळगावच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांना मुख्यमंत्र्यांचे हस्ते विशेष पुरस्कार

March 28, 2026
पाचोरा तालुक्यातील लोहारी येथील सीआयएसएफ जवान बापू कोळी यांना कर्तव्य बजावताना वीरमरण

पाचोरा तालुक्यातील लोहारी येथील सीआयएसएफ जवान बापू कोळी यांना कर्तव्य बजावताना वीरमरण

March 28, 2026
रुपाली चाकणकरांच्या राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यपदाचा राजनाम्यानंतर रोहिणी खडसेंची खोचक टीका; म्हणाल्या, “वैयक्तिक कारणांपासून सुरू………..!”

रुपाली चाकणकरांच्या राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यपदाचा राजनाम्यानंतर रोहिणी खडसेंची खोचक टीका; म्हणाल्या, “वैयक्तिक कारणांपासून सुरू………..!”

March 28, 2026
राज्यात पीएनजी प्रक्रियेला गती; खत उपलब्धतेसाठी सातत्याने आढावा सुरू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यात पीएनजी प्रक्रियेला गती; खत उपलब्धतेसाठी सातत्याने आढावा सुरू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

March 28, 2026
‘लॉकडाऊन संदर्भात पसरवल्या जाणाऱ्या अफवा पूर्णपणे खोट्या’; केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंह पुरी यांचे स्पष्टीकरण

‘लॉकडाऊन संदर्भात पसरवल्या जाणाऱ्या अफवा पूर्णपणे खोट्या’; केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंह पुरी यांचे स्पष्टीकरण

March 27, 2026
गॅस सिलेंडर व पेट्रोल-डिझेल साठा मुबलक; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन, जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक

गॅस सिलेंडर व पेट्रोल-डिझेल साठा मुबलक; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन, जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक

March 27, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page