• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home चोपडा

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेचा चोपडा मतदार संघातील माता-भगिणींनी लाभ घ्यावा – आशाबाई पवार

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
July 4, 2024
in चोपडा, ताज्या बातम्या
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेचा चोपडा मतदार संघातील माता-भगिणींनी लाभ घ्यावा – आशाबाई पवार

मिलिंद वाणी, प्रतिनिधी

चोपडा, 4 जुलै : महाराष्ट्रातील भाजप-शिवसेना राष्ट्रवादी युती सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या योजनेचा चोपडा मतदार संघातील सर्व पात्र माता-भगिणींनी लाभ घ्यावा, असे आवाहन भाजपा महिला तालुकाध्यक्षा आशाबाई रविंद्र पवार यांनी केले आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना –
राज्यातील श्रमबल पाहणी नुसार पुरुषांचे रोजगाराची टक्के 60 टक्केचे जवळपास तर स्त्रियांची केवळ 28 टक्के असल्याचे लक्षात आले आहे. त्यामुळे महिलांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा व्हावी यासाठी महाराष्ट्र सरकारच्या वतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजने अंतर्गत 21 ते 65 वयोगटातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार असून त्यांच्या बँक खात्यात दरमहा शासनाच्या वतीने 1500 रूपयांची मदत पाठविण्यात येणार आहे.

योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन –
लाभार्थ्याचे कुटुंबाचे आर्थिक उत्पन्नाची अट नसून चोपडा मतदार संघातील या योजनेस पात्र सर्व माता-भगिणींनी लवकरात लवकर आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन चोपडा तालुका भाजपा महिला तालुकाध्यक्षा आशाबाई रविंद्र पवार यांनी केले आहे.

हेही वाचा :  Video : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी पैशांची मागणी केल्यास होणार कठोर कारवाई

बातमी शेअर करा !
Share

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pachora News: माऊली बहुउद्देशीय ज्येष्ठ नागरिक संस्थेतर्फे आमदार किशोर आप्पा पाटील यांचा सत्कार

Pachora News: माऊली बहुउद्देशीय ज्येष्ठ नागरिक संस्थेतर्फे आमदार किशोर आप्पा पाटील यांचा सत्कार

April 20, 2026
मोठी बातमी! जळगावचे एसपी डॉ. महेश्वर रेड्डी यांची बदली; श्रीकांत धिवरे यांची धुळेवरून जळगावला नियुक्ती 

मोठी बातमी! जळगावचे एसपी डॉ. महेश्वर रेड्डी यांची बदली; श्रीकांत धिवरे यांची धुळेवरून जळगावला नियुक्ती 

April 20, 2026
पाचोरा पोलिसांची धडाकेबाज कारवाई; अवघ्या 3 तासांत दोन चोरीचे गुन्हे उघड, आरोपी अटकेत

पाचोरा पोलिसांची धडाकेबाज कारवाई; अवघ्या 3 तासांत दोन चोरीचे गुन्हे उघड, आरोपी अटकेत

April 17, 2026
उन्हाळ्यात पाणी व वीजपुरवठा अखंडितपणे सुरु ठेवावा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

उन्हाळ्यात पाणी व वीजपुरवठा अखंडितपणे सुरु ठेवावा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

April 17, 2026
‘मतदार यादी ही राजकीय आयुष्याची शिदोरी’; BLA नी जबाबदारीने काम करावे – आमदार किशोर आप्पा पाटील

‘मतदार यादी ही राजकीय आयुष्याची शिदोरी’; BLA नी जबाबदारीने काम करावे – आमदार किशोर आप्पा पाटील

April 17, 2026
पुढील चार दिवस उष्णतेची लाट कायम; राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

पुढील चार दिवस उष्णतेची लाट कायम; राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

April 17, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page