पाचोरा आणि भडगाव येथे 24-25 मे रोजी तिरंगा रॅलीचे आयोजन; आमदार किशोर आप्पा पाटील यांनी केले उपस्थित राहण्याचे आवाहन
ईसा तडवी, प्रतिनिधी पाचोरा, 19 मे : ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकिस्तान आणि दहशतवाद्यांना जोरदार प्रत्युत्तर देणाऱ्या भारतीय लष्कराच्या शौर्याच्या सन्मानार्थ...















