• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home Uncategorized

भुसावळ येथील 22 वर्षीय तरूणाचा रेल्वेतून पडून मृत्यू; दौंड तालुक्यातील येवत स्थानकाजवळ घडली घटना

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 24, 2026
in Uncategorized
भुसावळ येथील 22 वर्षीय तरूणाचा रेल्वेतून पडून मृत्यू; दौंड तालुक्यातील येवत स्थानकाजवळ घडली घटना

दौंड, 24 फेब्रुवारी: दौंड परिसरातून एक दुर्दैवी घटना समोर आली असून भुसावळ येथील जंगली महादेव हुडको कॉलनीत राहणाऱ्या २२ वर्षीय तरुणाचा रेल्वेतून पडून मृत्यू झाला आहे. अंशुम पुरोहित (शर्मा) वय – २२ असे मयत तरूणाचे नाव असून पुणे येथून भुसावळला येत असताना येवत रेल्वे स्थानकाजवळ ही घटना घडली. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात आणि कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

नेमकं काय घडलं? –

मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ येथील अंशुम पुरोहित (शर्मा) हा पुण्यातील एका कंपनीत इंजिनिअर पदावर कार्यरत होता. दिनांक २३ फेब्रुवारी रोजी पहाटे तो पुणे येथून भुसावळसाठी रवाना झाला होता. दरम्यान, पुणेवरून भुसावळकडे येणाऱ्या रेल्वेत प्रचंड गर्दी असल्यामुळे त्याला दरवाज्याजवळ उभे राहून प्रवास करावा लागला.

रेल्वेतून खाली पडल्याने मृत्यू –

दरम्यान, सुमारे तासाभरानंतर पहाटे अंदाजे ४.३० वाजण्याच्या सुमारास येवत स्टेशनजवळ त्याचा तोल गेल्याने तो रेल्वेतून खाली पडला. दरम्यान, या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच दौंड रेल्वे पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी दौंड येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला.

मृताची ओळख पटविल्यानंतर सायंकाळी सुमारे ७ वाजता त्यांच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती देण्यात आली. मुलाच्या निधनाची बातमी ऐकून कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून अंशुम याच्या पश्चात वडील, आई आणि दोन मोठ्या बहिणी असा परिवार आहे.

हेही वाचा:  VIDEO: अजित पवारांच्या रुपात महाराष्ट्राला एक चांगला मुख्यमंत्री मिळाला असता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बातमी शेअर करा !
Share
Tags: anshum purohitdaund taluka newsmarathi newssuvarna khandesh liveyevat railway stationyouth died after falling from train

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pachora News: सातगाव डोंगरीचे महसूल सेवक उमेश चव्हाण यांना ‘आदर्श महसूल सेवक’ पुरस्कार

Pachora News: सातगाव डोंगरीचे महसूल सेवक उमेश चव्हाण यांना ‘आदर्श महसूल सेवक’ पुरस्कार

August 4, 2026
पत्नीने दिले यकृत अन् मुख्यमंत्री सहाय्यता निधीने दिला आधार; पतीला मिळाले नवे आयुष्य

पत्नीने दिले यकृत अन् मुख्यमंत्री सहाय्यता निधीने दिला आधार; पतीला मिळाले नवे आयुष्य

August 4, 2026
VIDEO | अतिवृष्टीत लासगावातील शेतकऱ्याची पक्की विहीर धसली; नुकसानभरपाईची मागणी, महसूल प्रशासनाची तातडीची दखल

VIDEO | अतिवृष्टीत लासगावातील शेतकऱ्याची पक्की विहीर धसली; नुकसानभरपाईची मागणी, महसूल प्रशासनाची तातडीची दखल

August 4, 2026
Jalgaon News: पाळधी–तरसोद बायपासवरील खचलेल्या पुलाची पालकमंत्री व जलसंपदा मंत्र्यांकडून पाहणी

Jalgaon News: पाळधी–तरसोद बायपासवरील खचलेल्या पुलाची पालकमंत्री व जलसंपदा मंत्र्यांकडून पाहणी

August 4, 2026
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! यूरियासोबत इतर खते घेण्याची सक्ती बेकायदेशीर; तक्रार करताच होणार कठोर कारवाई

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! यूरियासोबत इतर खते घेण्याची सक्ती बेकायदेशीर; तक्रार करताच होणार कठोर कारवाई

August 3, 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘नशामुक्त युवा फॉर विकसित भारत’ संकल्प अभियानाचा शुभारंभ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘नशामुक्त युवा फॉर विकसित भारत’ संकल्प अभियानाचा शुभारंभ

August 3, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page