स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला जिल्हाधिकारी कार्यालय राष्ट्रभक्तीच्या स्वरांनी गुंजले; पालकमंत्र्यांच्या देशभक्तीपर गीताच्या सुरांनी सभागृह झाले मंत्रमुग्ध
जळगाव, 14 ऑगस्ट : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला जिल्हाधिकारी कार्यालय परिसर देशभक्तीच्या स्वरांनी दुमदुमून गेला. जिल्हाधिकारी कार्यालय आणि परिवर्तनच्या वतीने आयोजित...















