TEAM SUVARNA KHANDESH LIVE

TEAM SUVARNA KHANDESH LIVE

MPSC क्लर्क परिक्षेत 3 गुण कमी मिळाल्याने शिरसोलीच्या तरूणाची आत्महत्या

MPSC क्लर्क परिक्षेत 3 गुण कमी मिळाल्याने शिरसोलीच्या तरूणाची आत्महत्या

चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी शिरसोली (जळगाव), 18 मे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने काल 'मंत्रालय लिपीक' या पदासाठी मुख्य परिक्षेचा निकाल...

‘यांची नजर देशाच्या मंदिरातील सोन्यावर आहे, महिलांच्या मंगळसूत्रावर’, मुंबईत मोदींचा विरोधकांवर जोरदार निशाणा

‘यांची नजर देशाच्या मंदिरातील सोन्यावर आहे, महिलांच्या मंगळसूत्रावर’, मुंबईत मोदींचा विरोधकांवर जोरदार निशाणा

चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी मुंबई, 17 मे : काँग्रेसच्या माओवादी जाहीरनाम्यातील घोषणांचा विचार केला तर देश दिवाळखोर होईल, यांची नजर...

पुढच्या पाच वर्षांसाठी राज ठाकरेंच्या नरेंद्र मोदींकडे 3 मागण्या; वाचा, एका क्लिकवर

पुढच्या पाच वर्षांसाठी राज ठाकरेंच्या नरेंद्र मोदींकडे 3 मागण्या; वाचा, एका क्लिकवर

चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी मुंबई, 17 मे : आपण पंतप्रधान झाल्यानंतर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी आपण प्रयत्न...

फाईल फोटो

महाराष्ट्रात अवकाळी पावसाचं संकट कायम, काय आहे हवामानाचा अंदाज?, वाचा, एका क्लिकवर

मुंबई, 17 मे गेल्या काही दिवसांपासून हवामानात मोठा बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यात कुठे उन्हाचा पार कायम आहे तर...

“उन्मेश पाटलाच्या डोक्यावर परिणाम झालाय,” एकेरी उल्लेख करत मंत्री गिरीश महाजन यांचा पलटवार

“उन्मेश पाटलाच्या डोक्यावर परिणाम झालाय,” एकेरी उल्लेख करत मंत्री गिरीश महाजन यांचा पलटवार

चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी नाशिक, 17 मे : रामदेववाडी अपघात प्रकरणावरून माजी खासदार उन्मेश पाटील यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर...

“लोकशाहीचा खून करण्याचे काम हे मंत्री करताये”, रामदेववाडी अपघातप्रकरणावरून उन्मेश पाटील यांचा नेमका कुणावर आरोप?

“लोकशाहीचा खून करण्याचे काम हे मंत्री करताये”, रामदेववाडी अपघातप्रकरणावरून उन्मेश पाटील यांचा नेमका कुणावर आरोप?

चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी जळगाव, 17 मे : रामदेववाडी अपघात प्रकरणी वेळीच जर प्रशासाने कारवाई केली असती तर गावकऱ्यांनी लोकसभा...

“शेतकऱ्यांना लुटणाऱ्या संचालकांना गिरीश महाजन यांचे पाठबळ”, जिल्हा बँकेच्या मुद्यावरून उन्मेश पाटील यांचा जोरदार हल्लाबोल

“शेतकऱ्यांना लुटणाऱ्या संचालकांना गिरीश महाजन यांचे पाठबळ”, जिल्हा बँकेच्या मुद्यावरून उन्मेश पाटील यांचा जोरदार हल्लाबोल

चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी जळगाव, 17 मे : शेतकऱ्यांना लुटण्याचे काम जिल्हा बँकेच्या माध्यमातून होत आहे. शेतकऱ्यांना लुटणारे हे चेअरमन...

इतिहासात पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरे येणार एकाच व्यासपीठावर, शिवाजी पार्कच्या सभेकडे सर्वांचे लक्ष

इतिहासात पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरे येणार एकाच व्यासपीठावर, शिवाजी पार्कच्या सभेकडे सर्वांचे लक्ष

चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी मुंबई, 17 मे : लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात आतापर्यंत निवडणुकीचे चार टप्पे पार पडले असून 20 मे...

जळगाव जिल्ह्यात शेततळ्यातील वाटरप्रूफ कागद चोरीच्या घटनांमध्ये वाढ, पोलिस प्रशासन लक्ष देणार का?

जळगाव जिल्ह्यात शेततळ्यातील वाटरप्रूफ कागद चोरीच्या घटनांमध्ये वाढ, पोलिस प्रशासन लक्ष देणार का?

संदीप पाटील, प्रतिनिधी पारोळा, 16 मे : जळगाव जिल्ह्यात शेततळ्यातील वाटरप्रूफ कागद चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना पारोळा तालुक्यातील चोरवड...

कर्ज फेडण्यासाठी पैसे न दिल्याने 22 वर्षांच्या नातवाने केला आजीचा खून, पाचोरा तालुक्यातील हादरवणारी घटना

कर्ज फेडण्यासाठी पैसे न दिल्याने 22 वर्षांच्या नातवाने केला आजीचा खून, पाचोरा तालुक्यातील हादरवणारी घटना

ईसा तडवी, प्रतिनिधी पिंपळगाव हरे.(पाचोरा), 16 मे : गेल्या अनेक दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यातच आता पाचोरा...

Page 363 of 466 1 362 363 364 466

ताज्या बातम्या

Share

You cannot copy content of this page