suvarnakhandeshlive

suvarnakhandeshlive

पाचोरा तालुक्यातील जोगे फाटा येथे 20 लाख रुपयांची रोकड जप्त, नाकाबंदीदरम्यान पोलिसांची मोठी कारवाई

पाचोरा तालुक्यातील जोगे फाटा येथे 20 लाख रुपयांची रोकड जप्त, नाकाबंदीदरम्यान पोलिसांची मोठी कारवाई

ईसा तडवी, प्रतिनिधी पाचोरा, 18 नोव्हेंबर : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता अवघे काही तास शिल्लक असताना पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे....

gun firing jalgaon

मोठी बातमी!, जळगाव शहर मतदार संघातील अपक्ष उमेदवार शेख अहमद हुसेन गुलाम हुसेन यांच्या घरावर गोळीबार

जळगाव - जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शेख अहमद हुसैन गुलाम हुसेन यांच्या घरावर अज्ञाताकडून पहाटे 4 वाजेच्या सुमारास गोळीबार...

maharashtra assembly election 2024

प्रचाराला आता अवघे काही तास शिल्लक, दिग्गजांच्या झाल्या सभा, आता प्रतीक्षा मतदानाची, स्पेशल रिपोर्ट…

चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी जळगाव - महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक येत्या 20 नोव्हेंबरला होत असून 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. यासाठी...

govinda in pachora

प्रसिद्ध अभिनेते गोविंदा आज पाचोऱ्यात, आमदार किशोरआप्पा पाटील यांची भव्य प्रचार रॅली

इसा तडवी, प्रतिनिधी पाचोरा - विधानसभा निवडणुकीला आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले असून जाहीर प्रचाराला आता फक्त तीन दिवस...

bhadgaon news

भडगाव : 102 वर्षांच्या आजींनी बजावला मतदानाचा हक्क, मतदानानंतर सोडले प्राण

भडगाव : महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेची निवडणूक येत्या 20 तारखेला होता आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात मतदान करण्यासाठी प्रशानसाच्या वतीने जनजागृती करण्यात...

unmesh patil criticize mangesh chavan

‘5 वर्षात एकही सिंचन प्रकल्प नाही, 80 टक्के कामं फक्त कागदावर’, उन्मेश पाटलांनी वाचला मतदारसंघातील रखडलेल्या प्रकल्पांचा पाढा

चाळीसगाव - 5 वर्षात एकही सिंचन प्रकल्प झाला नाही. तर मग सिंचन प्रकल्प, साठवण बंधारे नसतील, आम्हाला गोठे, विहिरी मिळत...

gulabrao deokar on gulabrao patil

मतदारसंघातील विकासकामांवरुन गुलाबराव देवकर यांची पालकमंत्र्यांवर चौफेर टीका, म्हणाले…

धरणगाव (जळगाव) - आता जनतेने ही निवडणूक हातात घेतली आहे. गावात प्रचंड उत्साह आहे. 10 वर्षापासून विरोधात आहे. मी अनेक...

uddhav thackeray and sharad pawar in jalgaon

शरद पवार, उद्धव ठाकरे आज जळगाव जिल्ह्यात; असे आहे जाहीर सभांचे आयोजन

जळगाव - विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला असून मोठ्या प्रमाणात जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी नेतेमंडळी कार्यकर्ते जोमाने तयारी लागले आहे. यातच...

graphics team suvarna khandesh live

Special Report : जनता कुणासोबत?, खान्देशातील तीन माजी खासदार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात

चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी जळगाव : महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. 2019 ते 2024 या 5...

Army Jawan from Bhadgaon martyred while on duty in Manipur

Army Jawan : भडगाव येथील जवानाला मणिपूर येथे कर्तव्यावर असताना वीरमरण

महेश पाटील, प्रतिनिधी भडगाव - जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातून एक दु:खद घटना समोर आली आहे. भडगाव तालुक्यातील आणि सध्या भारतीय...

Page 2 of 19 1 2 3 19

ताज्या बातम्या

Share

You cannot copy content of this page