• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जामनेरच्या नगराध्यक्षपदी साधनाताई गिरीश महाजन यांची बिनविरोध निवड झाल्यानिमित्त जळगावात भाजपचा जल्लोष

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
November 20, 2025
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
जामनेरच्या नगराध्यक्षपदी साधनाताई गिरीश महाजन यांची बिनविरोध निवड झाल्यानिमित्त जळगावात भाजपचा जल्लोष

जळगाव, 20 नोव्हेंबर : स्थानिक स्वराज्य निवडणुका जाहीर झाल्या असून जळगाव जिल्ह्यातील प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या जामनेर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी पुन्हा तिसऱ्यांदा नगराध्यक्ष बनण्याचा मान साधनाताई गिरीश महाजन यांनी मिळवला असून यावेळेस त्यांची बिनविरोध निवडून झाली. यानिमित्त आज दि. 20 नोव्हेंबर 2025  गुरूवार रोजी सायंकाळी 5 वाजता भाजप कार्यालय जी.एम. फाउंडेशन जळगाव येथे भाजपकडून जल्लोष साजरा करण्यात आला.

जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे (राजू मामा) यांच्या प्रमुख उपस्थितीत फटाके फोडून, पेढे वाटप करून, घोळ ताशांच्या गजरात जल्लोष व आनंद साजरा करण्यात आला. या प्रसंगी जिल्हा जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सूर्यवंशी, माजी महापौर भारतीताई सोनवणे, नितीन भाऊ लड्डा, माजी जिल्हाध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे, जिल्हा पदाधिकारी विशाल त्रिपाठी, राहुल वाघ, राजेंद्र मराठे , राजेंद्र घुगे पाटील, रेखाताई वर्मा, गायत्रीताई राणे, सुरेखाताई तायडे, पितांबर भावसार, दिपक परदेशी, भूषण लाडवंजारी, मनोज भांडारकर, संजय शिंदे, मंडल अध्यक्ष आनंद सपकाळे, दीपमालाताई काळे, अजित राणे विनोद मराठे, अतुल बारी, गीतांजलीताई ठाकरे, रेखाताई कुलकर्णी, सविता बोरसे भाजपाचे माजी नगरसेवक मंडळ अध्यक्ष, जिल्हा पदाधिकारी, व असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तिन्ही उमेदवारांनी उमेदवारी अर्ज घेतले मागे –

नगराध्यपदासाठी साधनाताई महाजन यांच्याविरोधात काँग्रेसकडून रूपाली पारस ललवाणी, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षातर्फे प्रतिभा संतोष झाल्टे आणि अजित पवार गटाच्या सरीता ज्ञानेश्वर बोरसे यांनी अर्ज दाखल केले होते. या पार्श्वभूमीवर ही लढत जोरदार होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. या पार्श्वभूमीवर मंत्री गिरीश महाजन यांनी वैयक्तिक पातळीवर सक्रिय होत बिनविरोध निवडणुकीसाठी प्रयत्न केल्याच्या चर्चा समोर येत होत्या.

नगराध्यपदी साधनाताई महाजन यांची बिनविरोध निवड –

दरम्यान, या चर्चांना यश मिळाल्याने गुरुवारी तिन्ही विरोधी उमेदवारांनी एकाच वेळी माघार घेतली आणि बिनविरोध निवडीचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला. आज गुरूवार 20 नोव्हेंबर रोजी दुपारी एकाच वेळी तिन्ही पक्षांच्या उमेदवारांनी माघार घेतली आणि साधनाताई महाजन यांची बिनविरोध निवड निश्चित झाली. त्यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाल्यानंतर जामनेर तसेच जळगाव शहरात भाजपकडून विजयाचा गुलाल उधळत जल्लोष करण्यात आला.

हेही वाचा : जामनेरमध्ये नगराध्यक्षपदासाठी मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधनाताई महाजन यांची बिनविरोध निवड निश्चित; भाजपकडून जल्लोष साजरा

बातमी शेअर करा !
Share
Tags: girish mahajanjalgaon newsjamner nagaradhyakshjamner nagarparishad electionsadhana mahajansuresh bhole

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

April 15, 2026
तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

April 15, 2026
संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

April 14, 2026
झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

April 14, 2026
जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

April 14, 2026
मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू; अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन अवघ्या 8 तासांत होणार पूर्ण

मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू; अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन अवघ्या 8 तासांत होणार पूर्ण

April 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page