• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

अमळनेरातील ‘रऊफ बँड’च्या संचालकाविरोधात कठोर कारवाई करा; भाजपकडून जळगावचे एसपींना निवदेन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
May 27, 2025
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
अमळनेरातील ‘रऊफ बँड’च्या संचालकाविरोधात कठोर कारवाई करा; भाजपकडून जळगावचे एसपींना निवदेन

जळगाव, 27 मे : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या अमळनेरातील रऊफ बँडचा संचालक अस्लम अली सय्यद याच्याविरोधात तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी भाजपकडून करण्यात आली आहे. याबाबतचे निवदेन भाजप जळगाव महानगरच्यावतीने जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांना आज देण्यात आले.

नेमकी बातमी काय? –
निवदेनात म्हटल्याप्रमाणे, अमळनेर तालुक्यातील धानोरी येथे 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला फसवून लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप रऊफ बँडचा संचालक अस्लम अली सय्यद याच्यावर असून याप्रकरणी चौफुली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, रऊफ बँडच्या वाहनांचा गैरवापर करून ही घटना घडल्याचे समोर आले असून यामुळे वाहतूक व परिवहन नियमांचा भंग झाला आहे. तसेच कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी –
रऊफ बँडचे वाहन तात्काळ ताब्यात घेऊन पोलीस तपासात समाविष्ट करून आरोपी अस्लम अली आणि त्याच्या सहकाऱ्यांचे मोबाईल कॉल डिटेल्स (CDR) तपासून संपूर्ण माहिती उघड करावी. तसेच या प्रकरणासंबंधी संपूर्ण पथकाची बारकाईने चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी भाजपकडून करण्यात आली आहे.

ही घटना समाजात भीती व अस्वस्थता पसरवणारी असून, यामुळे भविष्यात अशा घटनांना प्रतिबंध होण्यासाठी प्रशासनाने त्वरित कठोर पावले उचलावी, अशी मागणी देखील भाजपने केलीय. यावेळी भाजपचे जिल्हा महानगराध्यक्ष दिपक सूर्यवंशी, भाजप युवा मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा भैरवी वाघ-पलांडे, महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा भारती सोनवणे, प्रदेश चिटणीस व माजी नगरसेविका सुरेखा तायडे, भाग्यश्री चौधरी, सरोज पाठक, मनोज भांडारकर, गजानन धीरज वर्मा यांच्यासह पक्षाचे इतर पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा : मान्सूनच्या प्रवासाची गती लवकरच कमी होणार; शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

    बातमी शेअर करा !
    Share
    Tags: abusing minor girljalgaon bjpsp m reddysuvarna khandesh live

    Leave a Reply Cancel reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    ताज्या बातम्या

    मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

    मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

    February 28, 2026
    विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

    विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

    February 28, 2026
    तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

    तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

    February 28, 2026
    VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

    VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

    February 27, 2026
    महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

    महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

    February 27, 2026
    VIDEO | ‘दरवर्षी 10 लाख रोजगार‍ निर्मिती ते पुढील काही वर्षात महाराष्ट्र जगातील 13 वी अर्थव्यवस्था’, विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे महत्वाचे मुद्दे

    VIDEO | ‘दरवर्षी 10 लाख रोजगार‍ निर्मिती ते पुढील काही वर्षात महाराष्ट्र जगातील 13 वी अर्थव्यवस्था’, विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे महत्वाचे मुद्दे

    February 27, 2026
    • About
    • Contact Us
    • TERM AND CONDITIONS
    © 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

    Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

    No Result
    View All Result
    • Home
    • जळगाव जिल्हा
      • जळगाव शहर
      • पाचोरा
      • धरणगाव
      • एरंडोल
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • जामनेर
      • पारोळा
      • बोदवड
      • भडगाव
      • भुसावळ
      • यावल
      • रावेर
      • मुक्ताईनगर
    • महाराष्ट्र
    • खान्देश
      • धुळे
      • नंदुरबार
    • देश-विदेश
    • क्राईम
    • व्हिडीओ
    • साहित्य-परंपरा
    • मनोरंजन
    • करिअर
    • WEB STORIES

    Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

    Share

    You cannot copy content of this page