• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

अमोल शिंदेंनी मांडली महत्त्वाची संकल्पना, क्रीडा स्पर्धेच्या समारोप प्रसंगी म्हणाले…

अंतर शालेय क्रीडा स्पर्धेत 70 शाळांमधील 845 मुली व 1510 मुलांचा सहभाग

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 6, 2023
in पाचोरा, खान्देश, जळगाव जिल्हा
अमोल शिंदेंनी मांडली महत्त्वाची संकल्पना, क्रीडा स्पर्धेच्या समारोप प्रसंगी म्हणाले…

पाचोरा, 6 जानेवारी : पाचोरा येथील गिरणाई शिक्षण संस्था द्वारा आयोजित अमोल भाऊ शिंदे चषक 2022-23 ही पाचोरा भडगाव तालुक्यातील अंतर शालेय क्रीडा स्पर्धा नुकतीच उत्साहात संपन्न झाली. शिंदे इंटरनॅशनल स्कूल भडगाव रोड पाचोरा येथे दिनांक 31 डिसेंबर 2022 ते 2 जानेवारी 2023 दरम्यान संपन्न झालेल्या या क्रीडा स्पर्धेत घेण्यात आलेल्या 12 क्रीडा प्रकारात 2355 शालेय क्रीडापटूंनी सहभाग नोंदवला.

31 डिसेंबर रोजी खासदार उन्मेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन झाले. तर 2 जानेवारी 2023 रोजी संस्थेचे अध्यक्ष पंडितराव तात्या शिंदे व सचिव अॅडव्होकेट जे. डी. काटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धांचा बक्षिस वितरण सोहळा उत्साहात पार पडला.

अमोल शिंदेंनी मांडली महत्त्वाची संकल्पना –

यावेळी युवा नेते अमोल भाऊ शिंदे यांनी तीन दिवसीय स्पर्धेचा आढावा घेताना, सर्व सहभागी खेळाडू व क्रीडा शिक्षकांचे कौतुक केले. तसेच यशस्वी आयोजनाबद्दल गिरणाई शिक्षण संस्थेच्या सर्व कर्मचारी वृंदांचे अभिनंदन केले. पाचोरा भडगाव तालुक्यातील क्रीडापटूंना स्पर्धात्मक वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी पुढील वर्षापासून चॅम्पियनशिप ट्रॉफी आयोजित करण्याची संकल्पना बोलून दाखवली. संस्थेचे सहसचिव प्रा. शिवाजी शिंदे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रकट केले. मान्यवरांच्या हस्ते सर्व विजेत्यांना मेडल, प्रमाणपत्र, रोख बक्षीस व स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले.

या कार्यक्रमाप्रसंगी डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. दिनेश सोनार, रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. अमोल जाधव, जेसीस क्लबचे अध्यक्ष रोहित रीझाणी, माणिकराजे ट्रस्टचे विश्वस्त प्रा. रविंद्र चव्हाण, पाचोरा क्रीडा समन्वयक प्रा. गिरीश पाटील, भडगाव क्रीडा समन्वयक डॉ. सचिन भोसले, रोटरी क्लबचे सेक्रेटरी डॉ. गोरखनाथ महाजन, भाजपाचे तालुका सरचिटणीस संजय पाटील, माजी प. स. सभापती बन्सीलाल बापू पाटील, भाजपा ओबीसी सेल जिल्हा सरचिटणीस प्रदीप बापू पाटील, भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष मुकेश पाटील, माजी प. स. सदस्य ज्ञानेश्वर सोनार, संजय परदेशी, प्राचार्य डॉ.विजय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेची वैशिष्ट्ये – 

▪️ जिल्ह्यात प्रथमच खासगी शिक्षण संस्थेकडून भव्य क्रीडा स्पर्धेचे आयोजन
▪️ पाचोरा भडगाव तालुक्यातील 70 शाळांचा सहभाग
▪️ 845 मुली व 1510 मुलांचा सहभाग
▪️ क्रीडा स्पर्धेसाठी 54 पंच शिक्षकांचे परिश्रम
▪️ सर्व सहभागी खेळाडूंना सहभाग प्रमाणपत्र व टी-शर्ट
▪️ ३दिवस चाललेल्या क्रीडा स्पर्धांना अल्पोपहार मोफत
▪️ भव्य पटांगणावर स्वच्छता, शिस्त व अभूतपूर्व खेळाचे प्रदर्शन
▪️ गिरणाई शिक्षण संस्थेचे शिस्तबद्ध व सूत्रबद्ध आयोजन

असे होते क्रीडा प्रकार

आर्चरी
तायक्वांदो
टेबल टेनिस
बुद्धिबळ
कॅरम
बॅडमिंटन
कुस्ती
फुटबॉल
बास्केट बॉल
व्हॉलीबॉल
खो -खो
कबड्डी

नवोदित क्रीडापटूंसाठी आनंदाची पर्वणी –

दरवर्षी आपापल्या तालुक्यांमध्ये शासकीय क्रीडा स्पर्धा घेण्यात येतात. या क्रीडा स्पर्धांच्या धरतीवर पाचोरा आणि भडगाव दोन्ही तालुके मिळून आंतर तालुका व शालेय स्तर क्रीडा स्पर्धा घेण्याची नवी परंपरा माजी नगराध्यक्ष पंडित तात्या शिंदे यांनी या वर्षापासून सुरू केली आहे. पाचोरा येथील शिंदे इंटरनॅशनल स्कूलच्या भव्य पटांगणावर अमोल भाऊ शिंदे चषक 2022 -23 या अंतर शालेय व आंतर तालुका क्रीडा स्पर्धा खूप मोठ्या प्रमाणात आणि हर्ष-उल्हासात संपन्न झाल्या. राज्यस्तरीय किंवा राष्ट्रीय स्तरीय स्पर्धांची गुणवत्ता व व्यवस्था प्रदर्शित करणारी ही शालेय क्रीडा स्पर्धा तालुक्यातील नवोदित क्रीडापटूंसाठी आनंदाची पर्वणी ठरली.

बातमी शेअर करा !
Share
Tags: amol bhau shinde chashak 2023amol shindeamol shinde pachorapachora newssports compitition amol shindesports compitition pachora

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

VIDEO | अमळनेरमध्ये धाडसी बचाव कार्य; पुराच्या पाण्यात अडकलेल्या एक महिन्याच्या चिमुकल्यासह कुटुंबाची सुटका

VIDEO | अमळनेरमध्ये धाडसी बचाव कार्य; पुराच्या पाण्यात अडकलेल्या एक महिन्याच्या चिमुकल्यासह कुटुंबाची सुटका

August 1, 2026
Chalisgaon News: डेंग्यू प्रतिरोध महिन्यानिमित्त चाळीसगावात जनजागृती अभियान संपन्न

Chalisgaon News: डेंग्यू प्रतिरोध महिन्यानिमित्त चाळीसगावात जनजागृती अभियान संपन्न

August 1, 2026
शेंदुर्णी येथील श्रीकृष्ण माध्यमिक विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती मार्गदर्शन सत्र संपन्न

शेंदुर्णी येथील श्रीकृष्ण माध्यमिक विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती मार्गदर्शन सत्र संपन्न

July 31, 2026
VIDEO | भडगाव तालुक्यातील बात्सर येथे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बचाव कार्य; 8 जणांची सुखरूप सुटका

VIDEO | भडगाव तालुक्यातील बात्सर येथे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बचाव कार्य; 8 जणांची सुखरूप सुटका

July 31, 2026
Jalgaon Rain: जळगाव जिल्ह्यात पावसाचा कहर; कुठे काय घडलं? वाचा सविस्तर अपडेट

Jalgaon Rain: जळगाव जिल्ह्यात पावसाचा कहर; कुठे काय घडलं? वाचा सविस्तर अपडेट

July 31, 2026
VIDEO | “मला मुख्यमंत्री महोदयांनी शब्द दिलाय, की……!”; अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुद्यावर आमदार किशोर आप्पा पाटील यांचा मोठा दावा

VIDEO | “मला मुख्यमंत्री महोदयांनी शब्द दिलाय, की……!”; अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुद्यावर आमदार किशोर आप्पा पाटील यांचा मोठा दावा

July 31, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page