• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा बोलबाला, पाचोऱ्यात अमोल शिंदे यांच्या नेतृत्वात विजयोत्सव साजरा

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
December 4, 2023
in पाचोरा, ताज्या बातम्या
विजयाचा जल्लोष करताना अमोल शिंदे यांच्यासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते

विजयाचा जल्लोष करताना अमोल शिंदे यांच्यासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते

ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 4 डिसेंबर : देशात 4 राज्यांच्या विधानसभा निवडणूकीचे निकाल काल (3 डिसेंबर) जाहीर करण्यात आले. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये मोठा विजय प्राप्त केला. भाजपच्यावतीने पाचोरा येथे या विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला. भाजपचे पाचोरा-भडगाव विधानसभा निवडणूक प्रमुख अमोल शिंदे यांच्या नेतृत्वात आज अटल भाजपा कार्यालय समोर फटाके फोडून आणि भाजप विजयाच्या जोरदार घोषणा देत पेढे वाटून जल्लोष साजरा करण्यात आला.

काय म्हणाले अमोल शिंदे? –
पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा, जे.पी.नड्डा यांच्या नेतृत्वात झालेल्या या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीला हा मोठा विजय मिळाला असून जनतेने मोदीजींच्या दूरदृष्टी नेतृत्वावर विश्वास ठेवत भाजपला भरपूर मते दिली आहेत. यानंतर देशात होणाऱ्या लोकसभा आणि महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये देखील भाजप अशाच पद्धतीने महाविजय मिळवेल, असा आत्मविश्वास अमोल शिंदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

यांची होती उपस्थिती –
याप्रसंगी बाजार समितीचे मा.सभापती सतीश शिंदे, पंचायत समितीचे मा.सभापती बन्सीलाल पाटील, जिल्हा कोषाध्यक्ष कांतीलाल जैन, शहराध्यक्ष दीपक माने, संजय पाटील, सुनिल पाटील, मुन्नाशेठ अग्रवाल, किरण पांडे, समाधान पाटील, जगदीश पाटील, योगेश ठाकूर, गौरव पाटील, पिंटू चौधरी, विशाल मोरे, राहुल गायकवाड, मनोज धाडीवाल, संदीप पाटील, विकास पवार, प्रदीप पाटील, रोहन मिश्रा, विशाल सोनवणे, राजू चव्हाण, संदीप पाटील, राहुल महाजन, विजय महाजन भावेश पाटील, योगेश लोणारी, अक्षय मंदाडे, आकाश मोरे, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी शेअर करा !
Share
Tags: amol shindeamol shinde pachorabjp newspachora bjp news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी महिला स्टार्ट अप हब स्थापन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी महिला स्टार्ट अप हब स्थापन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

October 14, 2026
श्रावणबाळ योजनेतील अर्ज प्रक्रिया सुलभ करणार – मंत्री नरहरी झिरवाळ

श्रावणबाळ योजनेतील अर्ज प्रक्रिया सुलभ करणार – मंत्री नरहरी झिरवाळ

October 14, 2026
गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 12, 2026
शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

October 12, 2026
एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

October 11, 2026
मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

October 11, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page