• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

विमान अपघातात अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू; अपघात झालेल्या विमानात कोण-कोण होतं?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 28, 2026
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या, ब्रेकिंग
विमान अपघातात अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू; अपघात झालेल्या विमानात कोण-कोण होतं?

बारामती, 28 जानेवारी : बारामती विमानतळाजवळ झालेल्या भीषण विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाले आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचारासाठी त्यांची आज बारामतीत सभा होणार होती. त्या सभेसाठी ते सकाळी मुंबईहून विमानाने बारामतीकडे येत होते. मात्र, विमान बारामती विमानतळावर उतरत असताना अपघात झाला आणि ते जवळच्या शेतात कोसळले. या अपघातात अजित पवार यांच्यासह एकूण पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेत पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती डीजीसीएने अधिकृतपणे दिली आहे. दरम्यान, अजित पवारांच्या निधनाने पवार कुटुंबियांसह संपुर्ण महाराष्ट्रावर शोककाळी पसरली आहे.

महाराष्ट्राचं दादा नेतृत्व हरपलं –
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे काल मंत्रालयीन कामासाठी मुंबईत होते. राज्यात 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुकीसाठी सुरू असलेल्या प्रचाराच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईवरून सकाळी 8 वाजून 10 मिनिटांनी ते बारामतीसाठी रवाना झाले होते. बारामतीत पोहचण्यासाठी पाच मिनिटांचा वेळ उरला असतानाचा सकाळी पावणे नऊ वाजेच्या सुमारास त्यांच्या विमानाचा अपघात झाला. यामध्ये अजित पवार यांच्यासह पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान, महाराष्ट्राचं दादा नेतृत्त्व आज हरपल्याच्या भावना आता व्यक्त केल्या जात आहेत.
विमान अपघात कसा झाला? –
आतापर्यंतच्या प्राथमिक माहितीनुसार, अजित पवार खासगी VSR कंपनीच्या विमानाने प्रवास करत होते. अजित पवार आणि त्यांच्या सहप्रवाशांना घेऊन मुंबईतून सकाळी ८ वाजून १० मिनिटांनी विमानाने टेकऑफ केले होते. दरम्यान, बारामतीत ८ वाजून ५० मिनिटांनी लँडिंग होणार होते. पण त्यापूर्वीच विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने विमान बारामती जवळच्या गोजुबावी परिसरातील एका शेतात कोसळले. आणि यामध्ये अजित पवार यांच्यासह पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, घटनास्थळावरील जे फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत, त्यामध्ये विमान जळून खाक झाल्याचे दिसत आहे.
अपघात झालेल्या विमानात कोण-कोण होतं? –
  1. अजित दादा पवार
  2. विदीप जाधव (अजित पवार यांचे खासगी सुरक्षारक्षक, मुंबई)
  3. पायलट कॅप्टन सुमित कपूर
  4. कॅप्टन संभवी पाठक
  5. पिंकी माळी, फ्लाईट अटेंडंट

पवार कुटुंब बारामतीसाठी रवाना –अजित पवार यांच्या जाण्याने पवार कुटुंबाला सर्वात मोठा धक्का बसला असून खासदार सुप्रिया सुळे यांनी दादांच्या जाण्यानंतर आपल्या व्हाट्सअॅप स्टेटसला Devasted असे लिहिले आहे. दरम्यान, शरद पवार हे त्यांच्या पत्नीसह मुंबईतून तर खासदार सुप्रिया सुळे आणि अजित दादांच्या पत्नी सुनेत्रा पवार, पार्थ पवार हे दिल्लीतून बारामतीसाठी रवाना झाल्याचे समजते.

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री बारामतीत दाखल होणार –
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले सर्व कार्यक्रम रद्द केले असून ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोघेही थोड्याच वेळात बारामतीसाठी रवाना होत आहेत. राज्यात आज शासकीय सुटी जाहीर करण्यात आली असून तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

View this post on Instagram

A post shared by Suvarna Khandesh Live News (@suvarnakhandeshlivenews)

हेही वाचा : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू; पंतप्रधान नरेंद्र मोदींची भावूक पोस्ट

बातमी शेअर करा !
Share
Tags: baramati newsdcm ajit pawarplane accident

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप! ठाकरे गटाचे 6 खासदार फुटले; एकनाथ शिंदेंचे ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी?

महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप! ठाकरे गटाचे 6 खासदार फुटले; एकनाथ शिंदेंचे ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी?

June 17, 2026
पाचोऱ्यात दिवसाढवळ्या जबरी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तिघांना अटक

पाचोऱ्यात दिवसाढवळ्या जबरी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तिघांना अटक

June 17, 2026
महाराष्ट्र ग्रामीण पेय जल धोरण 2026 जाहीर; पिण्याचे पाणी पुरवठ्यासाठी प्रभावी व कायमस्वरुपी उपाययोजना

महाराष्ट्र ग्रामीण पेय जल धोरण 2026 जाहीर; पिण्याचे पाणी पुरवठ्यासाठी प्रभावी व कायमस्वरुपी उपाययोजना

June 17, 2026
‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ मोहिमेत प्रत्येक नागरिकाने राज्य शासनासोबत एकत्र येऊन काम करणे गरजेचे – मंत्री संजय राठोड

‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ मोहिमेत प्रत्येक नागरिकाने राज्य शासनासोबत एकत्र येऊन काम करणे गरजेचे – मंत्री संजय राठोड

June 15, 2026
राज्यातील सर्व ग्रामीण पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

राज्यातील सर्व ग्रामीण पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

June 13, 2026
‘महिला शेतकऱ्यांना मिळणार स्वतंत्र ओळख’; पावसाळी अधिवेशनात सादर होणार महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक

‘महिला शेतकऱ्यांना मिळणार स्वतंत्र ओळख’; पावसाळी अधिवेशनात सादर होणार महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक

June 13, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page