• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

Breaking : जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सी.सी.टी.व्ही बसणार, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची माहिती

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
August 28, 2024
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
Breaking : जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सी.सी.टी.व्ही बसणार, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची माहिती

जळगाव, 28 ऑगस्ट : जिल्ह्यातील सर्व शाळामध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सी.सी.टी.व्ही लावण्याची सूचना राज्य शासनाने दिली आहे. आम्ही जिल्ह्यातील गोरगरीबांची मुले-मुली ज्या जिल्हा परिषद शाळेत शिकतात तिथे सी.सी.टी.व्ही लावणार असल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

आढावा बैठकीत पालकमंत्र्यांनी दिल्या सूचना –
आज जिल्हा नियोजन भवनामध्ये जिल्ह्यातील सर्व विभागाच्या चालू वर्षाच्या नियोजन निधीच्या खर्चाच्या संदर्भात आढावा बैठक घेताना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित, अपर मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सूर्यवंशी, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील उपस्थित होते.

आचारसंहिता लागण्यापूर्वी सर्व यंत्रणांनी मंजुर कार्माच्या 100 टक्के वर्क ऑर्डर 31 सप्टेंबर पर्यंत पूर्ण कराव्यात असे निर्देश देऊन सन 2024-25 अंतर्गत दिनांक 5 सप्टेंबर 2024 पुर्वी जिल्हा परिषदेने उर्वरित 100 टक्के कामांना प्रशासकीय मान्यता द्याव्यात अशा सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन –
राज्य शासकीय यंत्रणांनी दिनांक 31 ऑगस्ट पर्यंत 100 टक्के कामांना प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव जिल्हा नियोजन समिती कार्यालयाकडे सादर करावेत जेणेकरुन आचारसंहितेपुर्वी कामे कार्यारंभ आदेश देऊन कामं सुरु करता येऊ शकतील. मागील कालावधीत ज्याप्रमाणे आपले सर्वांचे सहकार्य लाभले व 100% निधी खर्च झाला त्याप्रमाणे येत्या काळातही आपण सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी केले.

कामांचे प्रस्ताव शासनाकडे तात्काळ सादर करण्याच्या सूचना –
मंजूर कामे दर्जेदार व मुदतीत पुर्ण करुन प्रशासकीय दिरंगाई व कामाच्या गुणवत्तेतील चालढकल खपवून घेतली जाणार नाही असे सांगून जिल्ह्यातील ओ.डी.आर.आणि व्ही. आर. रस्त्यांच्या दर्जोंन्नतीसाठी च्या कामांचे प्रस्ताव शासनाकडे तात्काळ सादर करण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

योजनांची सक्षमतेने अंमलबजावणी करा –
प्रलंबित असलेली व खासदार, आमदार आणि नव्याने सुचविलेली कामे मार्गी लावावीत. महावितरण, वन विभाग, अंगणवाडी बांधकामे, कौशल्य विकासची कामे, परिवहन विभाग यांच्याकडील कामे तात्काळ मंजूर करावेत अशा सूचनाही पालकमंत्री यांनी यावेळी दिल्या. ज्या प्रमाणे “मुख्यमंत्री लाडकी बहिण” योजने अंतर्गत तळागाळातील सर्वसामान्य भगिनांना लाभ रक्षाबंधनची भेट म्हणून लाभ मिळण्यासाठी व लखपती दीदी कार्यक्रमासाठी सर्व यंत्रणांनी व लोकप्रतिनिधींनी सहकार्य केले त्याच प्रमाणे मुख्यमंत्री वयोश्री योजना व तीर्थदर्शन कार्यक्रम योजनांचा वृद्धांना लाभ मिळावा याकरीता या योजनांची सक्षमतेने अंमलबजावणी, असे निर्देशही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सर्व विभागाच्या कामाचे सादरीकरण करून विविध विभागांना कामाचा वेग वाढविण्याची सूचना दिली.

हेही वाचा : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मागितली माफी, लातूरात जनसन्मान यात्रेत नेमकं काय घडलं?

बातमी शेअर करा !
Share
Tags: cctv camera will be installed in zp schooljalgaon live newsminister gulabrao patilsuvarna khanedsh livezp schools

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Video | ‘असे’ रील तयार करून आढळल्यास संबंधितांवर होणार कठोर कारवाई! पाचोरा पोलिसांचे सोशल मीडियाच्या वापराबाबत तरूणांना महत्वाचं आवाहन

Video | ‘असे’ रील तयार करून आढळल्यास संबंधितांवर होणार कठोर कारवाई! पाचोरा पोलिसांचे सोशल मीडियाच्या वापराबाबत तरूणांना महत्वाचं आवाहन

July 11, 2025
अनुसूचित जाती व जमाती शेतकऱ्यांसाठी सूक्ष्म सिंचन योजनांतर्गत 90 टक्क्यांपर्यंत अनुदानाची सुविधा

अनुसूचित जाती व जमाती शेतकऱ्यांसाठी सूक्ष्म सिंचन योजनांतर्गत 90 टक्क्यांपर्यंत अनुदानाची सुविधा

July 11, 2025
हातभट्टी दारूविरोधात जळगाव जिल्ह्यात मोठी कारवाई; १३४ गुन्हे नोंद, १४ लाख ४८ हजारांचा मुद्देमाल जप्त

हातभट्टी दारूविरोधात जळगाव जिल्ह्यात मोठी कारवाई; १३४ गुन्हे नोंद, १४ लाख ४८ हजारांचा मुद्देमाल जप्त

July 11, 2025
Video | ‘मंत्र्याच्या रूममधील पैशांच्या बॅगेसह व्हिडिओ व्हायरल’, संजय राऊतांनी केला खळबळजनक दावा; मंत्री संजय शिरसाट यांनी दिली प्रतिक्रिया

Video | ‘मंत्र्याच्या रूममधील पैशांच्या बॅगेसह व्हिडिओ व्हायरल’, संजय राऊतांनी केला खळबळजनक दावा; मंत्री संजय शिरसाट यांनी दिली प्रतिक्रिया

July 11, 2025
After Pachora, a shooting incident occurred in Yaval taluka, hotel owner seriously injured, what is going on in Jalgaon district?

Jalgaon Crime News : पाचोऱ्यानंतर यावल तालुक्यात गोळीबाराची घटना, हॉटेलमालक गंभीर जखमी, जळगाव जिल्ह्यात चाललंय तरी काय?

July 11, 2025
मॉडेल सौर ग्राम स्पर्धेत विजेत्या गावाला केंद्राकडून एक कोटी रुपयांचे अनुदान; काय आहे संपुर्ण बातमी?

मॉडेल सौर ग्राम स्पर्धेत विजेत्या गावाला केंद्राकडून एक कोटी रुपयांचे अनुदान; काय आहे संपुर्ण बातमी?

July 11, 2025
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page