चोपडा

चोपडा विधानसभा मतदारसंघ : चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे निवडणूक प्रशिक्षण संपन्न

चोपडा, 31 ऑक्टोबर : चोपडा विधानसभा मतदारसंघ अंतर्गत विधानसभा निवडणूक कर्तव्यासाठी आदेश मिळालेल्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण शरश्चचंद्रिका सुरेश पाटील...

Read more

चोपडा विधानसभा : चुंचाळे येथील नागरिकांचा प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश

मिलिंद वाणी, प्रतिनिधी चोपडा, 30 ऑक्टोबर : चोपडा येथे माजी आमदार प्राध्यापक चंद्रकांत बळीराम सोनवणे यांच्या नेतृत्व व कार्यप्रणालीवर विश्वास...

Read more

चोपडा विधानसभा मतदारसंघ : प्रा. चंद्रकांत सोनवणे विरूद्ध प्रभाकर सोनवणे; आज दोघांनी केला उमेवादारी अर्ज दाखल

मिलिंद वाणी, प्रतिनिधी चोपडा, 29 ऑक्टोबर : जळगाव जिल्ह्यातील अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या चोपडा विधानसभा मतदारसंघात आज महायुती तसेच महाविकास...

Read more

Breaking : शिवसेना ठाकरे गटाने चोपड्याचा उमेदवार बदलला, कुणाला मिळाली संधी?

मिलिंद वाणी, प्रतिनिधी चोपडा, 28 ऑक्टोबर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या चोपडा विधानसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग...

Read more

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 : चोपडा येथे कर्मचाऱ्यांसाठी पहिले प्रशिक्षण संपन्न

मिलिंद वाणी, प्रतिनिधी चोपडा, 27 ऑक्टोबर : चोपडा येथील विधानसभा निवडणुकीच्या कर्तव्यावर नेमणूक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना निवडणुकीचे कामकाज करणे सुलभ...

Read more

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी चोपड्यात घेतली क्षेत्रीय अधिकाऱ्यांची बैठक

मिलिंद वाणी, प्रतिनिधी चोपडा, 20 ऑक्टोबर : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी...

Read more

सत्कृत्यानेही भगवंताला प्राप्त करणे शक्य; ह.भ.प.पांडुरंग महाराज घुले यांचे प्रतिपादन

मिलिंद वाणी, प्रतिनिधी चोपडा, 16 ऑक्टोबर : कान्ह या रे जगजेठी ! देई भेटी एक वेळे या अभंगाचे विवेचन करतांना...

Read more

चोपड्यात बालाजी रथोत्सव व देवी विसर्जन निमित्त जैन संघटनाकडून पाणपोई

मिलिंद वाणी, प्रतिनिधी चोपडा, 15 ऑक्टोबर : चोपड्यात व्यंकटेश बालाजी संस्थानतर्फे रथोत्सवाला सोमवारी सकाळी 11 वाजून 45 मिनिटांनी पूजा-अर्चा करून...

Read more

चोपडा तालुक्यातील सुटकार येथे भाजपा व कोळी महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिराचे आयोजन

मिलिंद वाणी, प्रतिनिधी चोपडा, 9 ऑक्टोबर : चोपडा तालुक्यातील सुटकार येथे भारतीय जनता पार्टी व कोळी महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने...

Read more

शिवशाही बस आणि कारचा मोठा अपघात, दोन सख्ख्या भावांसह तिघांचा मृत्यू, चोपड्यातील धक्कादायक घटना

मिलिंद वाणी, प्रतिनिधी चोपडा, 8 ऑक्टोबर : राज्यात दिवसेंदिवस अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होत असताना चोपडा तालुक्यातून अपघाताची मोठी बातमी समोर...

Read more
Page 7 of 14 1 6 7 8 14

ताज्या बातम्या

Share

You cannot copy content of this page