• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

कृषी विभागाचे ट्रेसर्स असोसिएशन संघटनेच्या राज्याच्या अध्यक्षपदी व्यंकटेश हालिंगे, सरचिटणीस पदी सिद्धार्थ पवार व कोषाध्यक्ष पदी यशवंत जडे यांची निवड

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 22, 2026
in ताज्या बातम्या, चोपडा
कृषी विभागाचे ट्रेसर्स असोसिएशन संघटनेच्या राज्याच्या अध्यक्षपदी व्यंकटेश हालिंगे, सरचिटणीस पदी सिद्धार्थ पवार व कोषाध्यक्ष पदी यशवंत जडे यांची निवड

चोपडा, 22 फेब्रुवारी: कृषी विभागाचे ट्रेसर्स असोसिएशन संघटनेचे परभणी येथे झालेल्या राज्याच्या 12 व्या सुवर्णं महोत्सवी अधिवेशनात खात्याती अनुरेखक संवर्गाची ट्रेसर्स असोसिएशन (मृ सं ) महाराष्ट्र राज्य केंद्रीय कार्यकारिणी वर आठही विभागातून राज्यस्तरावर निवडून आलेले प्रत्येकी एक केंद्रीय कार्यकारिणी सदस्य व एक विभागीय सचिव यांचे मधून कार्यकारिणी पदाधिकारीची एकमताने निवड करण्यात आली.

यामध्ये राज्याच्या अध्यक्षपदी व्यंकटेश हालिंगे लातूर विभाग, सरचिटणीस पदी सिद्धार्थ पवार ठाणे विभाग व कोषाध्यक्षपदी यशवंत जडे नाशिक विभाग यांची तर पुढीलप्रमाणे कार्यकारिणी सदस्य (राज्य उपाध्यक्ष ) व विभागीय सचिव यांची निवड निवडणूक निर्णय अधिकारी संघटनेचे कायदेशीर सल्लगार ॲड. चंदूलाल सदाशिव शहा यांनी जाहीर केली.

राज्यस्तरीय कार्यकारिणीतील सदस्य तथा राज्य उपाध्यक्ष – पुढील प्रमाणे –

  •  लातूर विभाग – नंदकुमार परांडकर
  •  कोल्हापूर विभाग- श्यामराव जोशी
  •  नागपूर विभाग – राजेंद्र ठाकरे
  •  अमरावती विभाग – अनिल खंडारे
  •   पुणे विभाग – गजानन शेलार
  •   संभाजी नगर (औरंगाबाद) विभाग –  विलास मनोहरराव निगवेकर
  •   महिला प्रतिनिधी – जयश्री साळवी भिसे

विभागीय सचिव – पुढील प्रमाणे –

  •  लातूर विभाग – प्रमोद रावके
  •  कोल्हापूर विभाग –  बाळासाहेब ठोंबरे
  •  नागपूर विभाग- अभय चिखले
  •  अमरावती विभाग – राजेश बनचरे यांची
  •  पुणे विभाग –   सौ वैशाली साबळे
  •  नाशिक विभाग – वाय डी चव्हाण
  •  ठाणे विभाग  – सुनील नेतकर
  • संभाजीनगर विभाग – पद्माकर महामुनी

तसेच ट्रेसर्स असोसिएशन कृषी विभाग महाराष्ट्र राज्य स्तरावरील येणाऱ्या कायदेशीर अडीअडचणीचे निवारण करण्यासाठी सर्वत्र विचार विनिमय करून धुळे येथील अनुरेखक ॲड. सी एस शहा यांची तहहयात कायदेशीर सल्लागार  म्हणून निवड झाल्याची घोषणा केली. वरील प्रमाणे सर्व पदाच्या निवडी झाल्याची अधिकृत घोषणाही यावेळी करण्यात आली.

हेही वाचा: मोठी बातमी! सरपंच पाहणार प्रशासक म्हणून कारभार; मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

बातमी शेअर करा !
Share
Tags: agricultureexecutive committeemarathi newssuvarna khandesh livetracers association

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दप्तराचे ओझे कमी करा! ‘स्कूल बॅग पॉलिसी 2020’च्या अंमलबजावणीचे निर्देश

दप्तराचे ओझे कमी करा! ‘स्कूल बॅग पॉलिसी 2020’च्या अंमलबजावणीचे निर्देश

September 5, 2026
उद्योजकांच्या अडचणी सोडविण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

उद्योजकांच्या अडचणी सोडविण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

September 5, 2026
जळगाव जिल्ह्यात स्वच्छ, सुंदर व हरित उपक्रम; प्रभावी अंमलबजावणीसाठी ग्रामपंचायतींना घनकचरा व्यवस्थापनाचे निर्देश

जळगाव जिल्ह्यात स्वच्छ, सुंदर व हरित उपक्रम; प्रभावी अंमलबजावणीसाठी ग्रामपंचायतींना घनकचरा व्यवस्थापनाचे निर्देश

September 5, 2026
“शहीद जवान अमर रहे”! शासकीय इतमामात सेवारत सैनिक लान्स नायक रोहित पाटील यांना साश्रुनयनांनी अखेरचा निरोप

“शहीद जवान अमर रहे”! शासकीय इतमामात सेवारत सैनिक लान्स नायक रोहित पाटील यांना साश्रुनयनांनी अखेरचा निरोप

September 5, 2026
शेतशिवार हिरवेगार होणार; जामनेर-पाचोरा तालुक्यातील 1 हजार 395 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार

शेतशिवार हिरवेगार होणार; जामनेर-पाचोरा तालुक्यातील 1 हजार 395 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार

September 5, 2026
आरोग्यसेवांच्या गुणवत्तेवर आता स्टार रेटिंगची नजर – मंत्री प्रकाश आबिटकर

आरोग्यसेवांच्या गुणवत्तेवर आता स्टार रेटिंगची नजर – मंत्री प्रकाश आबिटकर

September 4, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page