जळगाव शहर

विशेष नवजात शिशु काळजी कक्षाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

जळगाव, 26 जानेवारी : ज‍िल्हा सामान्य रूग्णालयातील वार्ड क्रमांक 6 मधील व‍िशेष नवजात श‍िशु काळजी कक्षाचे (Special Newborn Care Unit-...

Read more

जळगाव येथील प्रजासत्ताक द‍िन ध्वजारोहण सोहळ्यात सांस्कृत‍िक कार्यक्रमांनी आणली रंगत

जळगाव, 26 जानेवारी : पोलीस कवायत मैदानावर आज पार पडलेल्या प्रजासत्ताक द‍िन ध्वजारोहण सोहळ्यात विविध कला अव‍िष्कार व सांस्कृत‍िक कार्यक्रमांनी...

Read more

शेतकऱ्यांच्या ह‍िताला व जिल्ह्याच्या सर्वसमावेशक व‍िकासाला सर्वोच्च प्राधान्य – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव, 26 जानेवारी : शेतकरी, वंच‍ित, दुर्लक्ष‍ित घटक, सर्वसामान्य नागरिक यांच्या जीवनात शासकीय योजना व मदतीच्या रूपाने नवी पहाट आणण्याचे...

Read more

मोठी बातमी! डॉ. उल्हास पाटील यांचा कन्या केतकीसह भाजपात प्रवेश

मुंबई, 24 जानेवारी : प्रदेश काँग्रेसने निलंबित केल्यानंतर अवघ्या दोनच दिवसांत माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी कन्या डॉ. केतकी...

Read more

जळगाव जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यात होणार ‘महासंस्कृती महोत्सव’, 5 दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

जळगाव, 23 जानेवारी : जळगाव जिल्ह्यात फेब्रुवारी 2024 या महिन्यात महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. या सांस्कृतिक महोत्सवात पाच...

Read more

मोठी बातमी! माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांचे काँग्रेसमधून सहा वर्षांसाठी निलंबन, वाचा सविस्तर

जळगाव, 22 जानेवारी : देशभर लोकसभा निवडणुकीसाठी वातावरण निर्मिती सुरू असताना जिल्ह्यातून राजकीय क्षेत्रातून मोठी बातमी समोर आली आहे. माजी...

Read more

धक्कादायक! अल्पवयीन मुलासोबत अनैसर्गिक कृत्य, व्हिडिओ बनवून मागितली खंडणी, नेमकं काय आहे प्रकरण

जळगाव, 19 जानेवारी : जळगावमध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना अल्पवयीन मुलासोबत अनैसर्गिक कृत्य केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे....

Read more

चित्ररथातून सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचा जागर, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते प्रारंभ

जळगाव, 16 जानेवारी : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने लाभार्थ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांच्या प्रचार, प्रसार करणाऱ्या...

Read more

‘गिरीश महाजन यांची किंमत…’, एकनाथ खडसेंनी दाखल केला अब्रुनुकसानीचा दावा, नेमकं काय म्हणाले?

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे आणि भाजपचे मंत्री गिरीश महाजन या दोघांमधील राजकीय वाद संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे....

Read more

प्रत्येक शासकीय कार्यालयात बालविवाह प्रतिबंध, हुंडा प्रतिबंध व मालमत्ता हस्तांतरणाचे बोर्ड लागणार

जळगाव, 16 जानेवारी : जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने केंद्र शासनाच्या "बेटी बचाओ बेटी पढाओ" योजनेंतर्गत जिल्ह्यातील सर्व...

Read more
Page 36 of 44 1 35 36 37 44

ताज्या बातम्या

Share

You cannot copy content of this page