ताज्या बातम्या

जळगावात राज्यसभा खासदार पद्मश्री उज्ज्वल निकम यांचा भव्य जाहीर नागरी सत्कार संपन्न

जळगाव, 28 जुलै : देशातील प्रसिद्ध वकील, जळगावचे सुपूत्र, पद्मश्री उज्ज्वल निकम यांची नुकतीच राष्ट्रपती नामनिर्देशित राज्यसभा सदस्य म्हणून निवड...

Read more

शिवसेनेची शेतकरी सेना शेतीसंबंधित समस्यांचे समाधान करण्यासाठी प्रयत्नशील – आमदार किशोर आप्पा पाटील

ईसा तडवी, प्रतिनिधी पाचोरा, 27 जुलै : पाचोरा तालुका शेतकरी सेनेची नवीन कार्यकारिणी आज जाहीर करण्यात आली असून यात समाजात...

Read more

“अख्खा भारतीय जनता पक्ष म्हणजेच रेव्ह पार्टी!”, खडसेंच्या जावयाला अटक झाल्यानंतर संजय राऊत संतापले

मुंबई, 27 जुलै : पुण्यातील खराडी परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये शनिवारी रात्री सुरु असलेल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापा टाकत मोठी...

Read more

पुण्यात रेव्ह पार्टी; एकनाथ खडसेंचे जावई यांना अटक; दोन महिलांसह पाच जण पोलिसांच्या ताब्यात

पुणे, 27 जुलै : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधानपरिषद आमदार एकनाथराव खडसे यांचे जावई तसेच रोहिणी खडसे यांचे पती...

Read more

17 महिन्यांचा वळूही बाधित, जळगाव जिल्ह्यात लंपी रोगामुळे 12 जनावरांचा मृत्यू, जिल्हाधिकाऱ्यांचे महत्त्वाचे आदेश

जळगाव, 27 जुलै : जळगाव जिल्ह्यात लंपी स्किन डिसीज (LSD) या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असून आहे. दरम्यान, कालपर्यंत जिल्ह्यात...

Read more

VIDEO : राज्यसभा खासदार उज्ज्वल निकम यांचा जळगावकरांना खास संदेश; ‘सुवर्ण खान्देश’च्या मुलाखतीत काय म्हणाले?

मुंबई, 27 जुलै : विशेष सरकारी वकील, जळगावचे सुपूत्र पद्मश्री उज्ज्वल निकम यांची राष्ट्रपती नियुक्त नामनिर्देशित राज्यसभा खासदार म्हणून नुकतीच...

Read more

Eknath Khadse PC : एकनाथ खडसेंची स्फोटक पत्रकार परिषद, मंत्री गिरीश महाजनांना दिले चॅलेंज

महाराष्ट्रात सध्या हनी ट्रॅप प्रकरणावरुन मोठी खळबळ उडालेली आहे. यातच आज एकनाथ खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन यांना चॅलेंज देत...

Read more

लासगाव येथील दुचाकी चोरी प्रकरणाचा तपास पाचोरा पोलिसांनी नेमका कसा उलगडला? वाचा सविस्तर बातमी

ईसा तडवी, प्रतिनिधी पाचोरा, 25 जुलै : पाचोरा तालुक्यातील लासगाव येथील दुचाकी चोरीस गेल्याची घटना नुकतीच उघडकीस आली होती. दरम्यान,...

Read more

शेतकऱ्यांसाठी देशाबाहेरील अभ्यास दौऱ्यांचे आयोजन; इच्छुक शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन

जळगाव, 25 जुलै : राज्यातील शेतकऱ्यांना विविध प्रगत देशातील विकसित आणि आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती होण्यासाठी तसेच शेतमालाची निर्यात कृषि मालाचे...

Read more

कर्तव्यावर असताना हायड्रा वाहनाचा धक्का, सामनेर येथील वाहतूक पोलीस हवालदाराचा नवी मुंबईत दुर्दैवी मृत्यू

नवी मुंबई : गेल्या काही दिवसात अपघाताच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने अनेक निष्पाप नागरिकांचा जीव...

Read more
Page 94 of 398 1 93 94 95 398

ताज्या बातम्या

Share

You cannot copy content of this page