• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

“अख्खा भारतीय जनता पक्ष म्हणजेच रेव्ह पार्टी!”, खडसेंच्या जावयाला अटक झाल्यानंतर संजय राऊत संतापले

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
July 27, 2025
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
“अख्खा भारतीय जनता पक्ष म्हणजेच रेव्ह पार्टी!”, खडसेंच्या जावयाला अटक झाल्यानंतर संजय राऊत संतापले

मुंबई, 27 जुलै : पुण्यातील खराडी परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये शनिवारी रात्री सुरु असलेल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापा टाकत मोठी कारवाई केलीय. दरम्यान, या रेव्ह पार्टी प्रकरणात एकनाथ खडसे यांचे जावई आणि शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली आहे. तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त करत अख्खा भारतीय जनता पार्टी म्हणजेच रेव्ह पार्टी अशी टीका केली आहे.

संजय राऊत काय म्हणाले? –

खासदार संजय राऊत माध्यमांसोबत संवाद साधताना म्हणाले की, एकनाथ खडसेंच्या जावई यांच्या अटक प्रकरणाची माहिती माझ्याकडे नाहीये. पण या सरकारच्या काळामध्ये कधी कोणाला अटक होईल किंवा कधी कोणावर गोळीबार होईल आणि सरबत पिण्याऱ्यावर दारू पितो म्हणून अटक केली जाईल. काही होऊ शकतं. पोलीस आणि पोलिसांची यंत्रणा ही भाजपविरोधी लोकांना प्रतारित करण्यासाठीच काम करतेय.


गेल्या दोन दिवसांपासून एकनाथ खडसे हे सरकारच्यविरोधात विशेषतः गिरीश महाजन यांच्याविरोधात पुराव्यांसह बोलत आहेत आणि ठामपणे आपली बाजू मांडत आहेत. अशातच पुढील 24 तासांत ताबडतोब रेव्ह पार्टीची कारवाई झाली. एकनाथ खडसे यांनी जे आरोप केले त्या आरोपांची चौकशी होत नाही. पण जो आरोप करतो त्याच्या घरावर धाडी घातल्या जातात. दरम्यान, ही पार्टी ती पार्टी. तुमचं काय चाललंय मग? असा सवाल करत अख्खा भारतीय जनता पक्ष म्हणजेच रेव्ह पार्टी अशी खोचक टीका राऊतांनी केली. तसेच एकनाथ खडसे हे गेल्या दोन दिवसांपासून सरकारवर तुटून पडत आहेत, त्याची किंमत त्यांना आता मोजावी लागत असल्याचेही संजय राऊत म्हणाले.

खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक –

पुण्यातील खराडी परिसरातील एका उच्चभ्रू रहिवासी सोसायटीमध्ये ऑनलाईन पद्धतीने हाऊस पार्टीसाठी तीन फ्लॅट बूक करण्यात आले होते आणि यापैकी एका फ्लॅटमध्ये पार्टी सुरु होती. या पार्टीत ड्रग्जचे सेवन केले जात असल्याची टीप पोलिसांना मिळाल्यानंतर या माहितीच्या आधारे पोलिसांनी या फ्लॅटवर छापा टाकला. त्यावेळी या फ्लॅटमध्ये दोन महिला आणि पाच पुरुष आढळून आले असून पोलिसांनी या सगळ्यांना अटक केल्याचे समजते. दरम्यान, या रेव्ह पार्टी प्रकरणात एकनाथ खडसे यांचे जावई तसेच रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांचा देखील समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा : पुण्यात रेव्ह पार्टी; एकनाथ खडसेंचे जावई यांना अटक; दोन महिलांसह पाच जण पोलिसांच्या ताब्यात

बातमी शेअर करा !
Share
Tags: bjpeknath khadsemarathi newspranjal khevalkarsanjay rautsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

VIDEO | अमळनेरमध्ये धाडसी बचाव कार्य; पुराच्या पाण्यात अडकलेल्या एक महिन्याच्या चिमुकल्यासह कुटुंबाची सुटका

VIDEO | अमळनेरमध्ये धाडसी बचाव कार्य; पुराच्या पाण्यात अडकलेल्या एक महिन्याच्या चिमुकल्यासह कुटुंबाची सुटका

August 1, 2026
Chalisgaon News: डेंग्यू प्रतिरोध महिन्यानिमित्त चाळीसगावात जनजागृती अभियान संपन्न

Chalisgaon News: डेंग्यू प्रतिरोध महिन्यानिमित्त चाळीसगावात जनजागृती अभियान संपन्न

August 1, 2026
शेंदुर्णी येथील श्रीकृष्ण माध्यमिक विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती मार्गदर्शन सत्र संपन्न

शेंदुर्णी येथील श्रीकृष्ण माध्यमिक विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती मार्गदर्शन सत्र संपन्न

July 31, 2026
VIDEO | भडगाव तालुक्यातील बात्सर येथे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बचाव कार्य; 8 जणांची सुखरूप सुटका

VIDEO | भडगाव तालुक्यातील बात्सर येथे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बचाव कार्य; 8 जणांची सुखरूप सुटका

July 31, 2026
Jalgaon Rain: जळगाव जिल्ह्यात पावसाचा कहर; कुठे काय घडलं? वाचा सविस्तर अपडेट

Jalgaon Rain: जळगाव जिल्ह्यात पावसाचा कहर; कुठे काय घडलं? वाचा सविस्तर अपडेट

July 31, 2026
VIDEO | “मला मुख्यमंत्री महोदयांनी शब्द दिलाय, की……!”; अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुद्यावर आमदार किशोर आप्पा पाटील यांचा मोठा दावा

VIDEO | “मला मुख्यमंत्री महोदयांनी शब्द दिलाय, की……!”; अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुद्यावर आमदार किशोर आप्पा पाटील यांचा मोठा दावा

July 31, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page