महाराष्ट्र

विधानसभेत बोगस डॉक्टरांचा मुद्दा; वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, “‘नो युवर डॉक्टर‘ क्यूआर प्रणालीद्वारे डॉक्टरांची नोंदणी तपासता येणार!”

मुंबई, 24 जून: राज्यातील नागरिकांना खऱ्या आणि नोंदणीकृत डॉक्टरांची माहिती सहज उपलब्ध व्हावी यासाठी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेमार्फत ‘नो युवर डॉक्टर’...

Read more

भेसळविरोधी कारवाईला अधिक बळ; राज्यात नवीन प्रयोगशाळा आणि रिक्त पदे भरली जाणार – अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ

मुंबई, 24 जून: अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कारभाराला अधिक बळकटी देण्यासाठी मनुष्यबळ वाढ, अत्याधुनिक प्रयोगशाळांची उभारणी आणि भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधातील...

Read more

कर्जमाफी योजनेत जुने लाभार्थीही येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन; लवकरच घेतला जाणार निर्णय

मुंबई, 24 जून: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना लाभ देऊन न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे....

Read more

एकल महिलांच्या सन्मान, सुरक्षा आणि सक्षमीकरणासाठी व्यापक धोरण राबविणार – मंत्री आदिती तटकरे

मुंबई, 24 जून: राज्यातील अंदाजे ५० ते ५५ लाख एकल महिलांच्या सन्मान, सुरक्षा आणि सक्षमीकरणासाठी स्वतंत्र व व्यापक धोरण राबविण्याचा निर्णय शासनाने...

Read more

ट्रिपल तलाक कायद्याची राज्यात काटेकोर अंमलबजावणी होणार; गृह राज्यमंत्री योगेश कदम यांची विधानसभेत माहिती

मुंबई, 23 जून: राज्यात ट्रिपल तलाक प्रतिबंधक कायद्याची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल आणि कोणत्याही महिलेवर अन्याय होऊ दिला जाणार नाही,...

Read more

एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांसाठी शासनाचा महत्त्वाचा निर्णय; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची अधिवेशनात मोठी घोषणा

मुंबई, 23 जून: राज्य परिवहन (एसटी) महामंडळातील सुमारे ८६ हजार कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांना न्याय देण्यासाठी शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला असून, राज्य...

Read more

मान्सून पुन्हा सक्रिय; राज्यातील अनेक भागांत पावसाची दमदार हजेरी, जळगावचा हवामान अंदाज काय?

जळगाव, 23 जून: नैऋत्य मोसमी वाऱ्यांची (मान्सून) अरबी समुद्रावरील सुमारे 15 दिवसांपासून रखडलेली वाटचाल पुन्हा सुरू झाली आहे. सोमवारी (ता....

Read more

महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट समारोह संपन्न

मुंबई, 22 जून: कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) सर्जनशील क्षेत्रासाठी अमर्याद संधी उपलब्ध करून देत असली तरी तिचा वापर अत्यंत जबाबदारीने आणि...

Read more

राज्यातील ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि भरत गोगावले यांच्यात बैठक

मुंबई, 23 जून: राज्यातील ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत शासन सकारात्मक आहे. मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून ग्रामरोजगार सहाय्यकांच्या मानधन, सेवा संरक्षण आणि प्रशासकीय...

Read more

वाढत्या वायू प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर हवेतील सूक्ष्मजीव नियंत्रणासाठी विकसित स्वदेशी तंत्रज्ञानाला भारत सरकारचे पेटंट

नागपूर (प्रतिनिधी), 22 जून : भारतासह जगभरात वायू प्रदूषण ही सार्वजनिक आरोग्यासमोरील सर्वात मोठ्या आव्हानांपैकी एक समस्या बनली आहे. जागतिक...

Read more
Page 17 of 217 1 … 16 17 18 … 217

ताज्या बातम्या

Share

You cannot copy content of this page