• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

सोयगाव : नांदगाव तांडा येथे ग्रामपंचायत व जिल्हा परिषद शाळेत शिवजयंती उत्साहात साजरी

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 20, 2023
in महाराष्ट्र
सोयगाव : नांदगाव तांडा येथे ग्रामपंचायत व जिल्हा परिषद शाळेत शिवजयंती उत्साहात साजरी

नांदगाव तांडा येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरा

सोयगाव (औरंगाबाद) 20 फेब्रुवारी : छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती काल रविवारी 19 फेब्रुवारीला संपूर्ण देशात उत्साहात साजरा करण्यात आली. औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील नांदगाव तांडा इथे जिल्हा परिषद शाळा आणि ग्रामपंचायत येथेही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेत सामूहिकरीत्या राज्यगीत जय जय महाराष्ट्र माझा या गीताचे सादरीकरण करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमात तिडका येथील हनीफ भाऊ वायरमन यांनी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त महाराजांची प्रतिमा जिल्हा परिषद शाळेस भेट दिली. यावेळी हनीफ भाऊ यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालुन पुजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन एस. बी मोरे तर आभार सैंदाणे सर यांनी मानले.

तिडका येथील हनीफ भाऊ वायरमन यांनी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त महाराजांची प्रतिमा जिल्हा परिषद शाळेस भेट दिली.

हेही वाचा – लंडनच्या पार्लमेंट स्क्वेअरमध्ये घुमला “जय शिवराय’ नारा, शिवजयंती उत्साहात साजरा, पाहा VIDEO

हे होते उपस्थित –

या कार्यक्रमास केंद्रप्रमुख आणि मुख्यधापक आर. बी. निकोसे सर, सहशिक्षक सैंदाणे सर, ग्रामसेवक एस बी मोरे, सरपंच अरुणाबाई कैलास पवार, उपसरपंच अहमद शेख, सदस्य ऊखा चव्हाण, झावरू पवार, युवराज पवार आणि ग्रामस्त रमेश चव्हाण, गणेश चव्हाण, सुनिल चव्हाण, के. डी. पवार, सदु राठोड, ज्ञानेश्वर राठोड, चंदु चव्हाण, हसराज चव्हाण, अजमल पठान, सिलेमान शेख, एकनाथ जाधव, गणेश राठोड, भारत पवार, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष ग्रामपंचायत कर्मचारी गोपाल पवार, भीमराव सोनवणे, योगेश पवार, तसेच गावातील इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा !
Share
Tags: chhatrapati shivaji maharaj jayantinandgaon nanda grampachayatnandgaon nanda z p schoolnandgaon tanda newsshivaji maharaj jayanti nandgaon tanda

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्ह्यात 1,610 रुग्णांना सुमारे 13.33 कोटी रूपयांची वैद्यकीय मदत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून आरोग्यसेवेला गती

जळगाव जिल्ह्यात 1,610 रुग्णांना सुमारे 13.33 कोटी रूपयांची वैद्यकीय मदत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून आरोग्यसेवेला गती

April 16, 2026
सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

April 15, 2026
तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

April 15, 2026
संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

April 14, 2026
झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

April 14, 2026
जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

April 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page