• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home चोपडा

Chopda News : चोपडा तालुकास्तरीय विज्ञान नाटयोत्सव स्पर्धा उत्साहात संपन्न

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
September 12, 2025
in चोपडा, ताज्या बातम्या
Chopda News : चोपडा तालुकास्तरीय विज्ञान नाटयोत्सव स्पर्धा उत्साहात संपन्न

चोपडा, 12 सप्टेंबर : चोपडा पंचायत समिती शिक्षण विभाग, चोपडा तालुका विज्ञान मंडळ व महात्मा गांधी माध्यमिक विद्यालय, चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “मानव कल्याणासाठी विज्ञान व तंत्रज्ञान” या विषयांतर्गत पाच उपविषयांवर आधारित तालुकास्तरीय विज्ञान नाटयोत्सव स्पर्धा 11 सप्टेंबर रोजी संपन्न झाली. सदर स्पर्धा  दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयाच्या अनुसयाबाई सभागृहात घेण्यात आली. या नाटयोत्सवात चोपडा तालुक्यातील एकूण 13 शाळांनी सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी कविता सुर्वे होत्या.

स्पर्धकांना “मानव कल्याणासाठी विज्ञान व तंत्रज्ञान” याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. परीक्षक म्हणून गौरव प्रकाश महाले (संचालक,शारदा मॅथ परिवार) तसेच जी. बी.पाटील (माध्य. शिक्षक, हातेड) यांनी कामकाज पाहिले. यावेळी मंचावर गटशिक्षणाधिकारी श्रीमती कविता सुर्वे,  प्रशांत सोनवणे, मुख्याध्यापक एन. एस.सोनवणे, तालुका विज्ञान मंडळ अध्यक्ष भूपेंद्र पाटील, उपाध्यक्ष संजय पाटील, सचिव विजया पाटील, संजय सोनवणे (संचालक, माध्यमिक पतपेढी, जळगाव), सहसचिव निलेश पाटील, प्रसिद्धीप्रमुख रुपेश नेवे, सदस्य किशोर पाटील व एस. एम. चौधरी हे तालुक्यातील विज्ञान शिक्षक उपस्थित होते.


दरम्यान, या विज्ञान नाटयोत्सव स्पर्धेत प्रथम क्रमांक भाविका राजेंद्र पाटील व समूह  (कस्तुरबा माध्यमिक विद्यालय, चोपडा) यांनी पटकावला व त्यांची निवड  जिल्हास्तरावर  झाली आहे. द्वितीय क्रमांक सुदिक्षण सतीश पाटील व समूह (पंकज माध्य. व उच्च माध्य. विद्यालय, चोपडा) तृतीय क्रमांक अनुज सुधीर पाटील व समूह (भाऊसो. शा शि. पाटील विद्यामंदिर, चहार्डी ) व उत्तेजनार्थ साक्षी बाळू कोळी व समूह (महात्मा गांधी विद्यालय,चोपडा) व नक्षत्र सागर धनगर व समूह (विवेकानंद विद्यालय,चोपडा) यांनी संयुक्तिकरित्या पटकावला.

कार्यक्रमाच्या शेवटी परीक्षक मनोगत गौरव महाले  यांनी व्यक्त केले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय सोनवणे, प्रास्ताविक संजय पाटील व आभार भूपेंद्र पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महात्मा गांधी विद्यालय विद्यालयाचे मुख्याध्यापक  एन. एस. सोनवणे, संजय सोनवणे, दिनेश बाविस्कर , विज्ञान मंडळाचे प्रसिद्धी प्रमुख रुपेश नेवे, एस.एच. पाटील, श्रीमती एस. एस. बारेला,श्रीमती एच.डी. शहा, श्रीमती एस. एम. सुरवाडे, ए.आर. महाजन, श्रीमती नूतन चौधरी, श्रीमती के. ए. महाजन श्रीमती एस. एम. चौधरी, पी एस पाटील, पंकज पाटील व शिक्षण विभाग, चोपडा व विज्ञान मंडळाचे पदाधिकारी तसेच सर्व सहकारी शिक्षक व कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.

हेही वाचा : नागरिकांनी आयुष्मान भारत आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घ्यावा

बातमी शेअर करा !
Share
Tags: chopda taluka latest newsmarathi newsscience drama festivalsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली फसवणूक! बनावट वेबसाइटपासून सावध राहण्याचे आवाहन

लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली फसवणूक! बनावट वेबसाइटपासून सावध राहण्याचे आवाहन

October 30, 2026
“वडिलांचा प्रदीर्घ अनुभव पाठीशी, शेतकऱ्यांसाठी उत्तम काम करणार”, JDCC बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यानंतर सुमित पाटील यांचा निर्धार

“वडिलांचा प्रदीर्घ अनुभव पाठीशी, शेतकऱ्यांसाठी उत्तम काम करणार”, JDCC बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यानंतर सुमित पाटील यांचा निर्धार

October 29, 2026
धानवड ग्रामपंचायतीला कुलूप, ग्रामपंचायत अधिकारीही गैरहजर; जळगावच्या ZP CEO करिश्मा नायर यांनी केली थेट निलंबनाची कारवाई

धानवड ग्रामपंचायतीला कुलूप, ग्रामपंचायत अधिकारीही गैरहजर; जळगावच्या ZP CEO करिश्मा नायर यांनी केली थेट निलंबनाची कारवाई

October 29, 2026
पशुसंवर्धन विभागाचे काटेकोर नियोजन; दुष्काळग्रस्त 305 तालुक्यांत पशुधनाची ‘भारत पशुधन’ प्रणालीवर नोंदणी करण्याचे आवाहन

पशुसंवर्धन विभागाचे काटेकोर नियोजन; दुष्काळग्रस्त 305 तालुक्यांत पशुधनाची ‘भारत पशुधन’ प्रणालीवर नोंदणी करण्याचे आवाहन

October 29, 2026
Pachora News: दिवाळीत रात्री 10 वाजेनंतर फटाके वाजविण्यास मनाई; ध्वनी व हवा प्रदूषण टाळण्याचे प्रशासनाचे आवाहन

Pachora News: दिवाळीत रात्री 10 वाजेनंतर फटाके वाजविण्यास मनाई; ध्वनी व हवा प्रदूषण टाळण्याचे प्रशासनाचे आवाहन

October 29, 2026
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना 5 हजारांची अग्रीम मदत; 7 हजार 500 कोटींच्या निधीला मंजुरी, मदतीचे निकष आणि पात्रता काय?

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना 5 हजारांची अग्रीम मदत; 7 हजार 500 कोटींच्या निधीला मंजुरी, मदतीचे निकष आणि पात्रता काय?

October 29, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page