• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री रंगले रंगात; कुटुंबियांसह साजरी केली धूलीवंदन, पाहा Photos

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
March 14, 2025
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री रंगले रंगात; कुटुंबियांसह साजरी केली धूलीवंदन, पाहा Photos

मुंबई, 14 मार्च : होळी हा आनंदाचा, उत्साहाचा आणि सप्तरंगांचा सण असून आज राज्यात होळीनंतर दुसऱ्या दिवशी असणारं धुलीवंदन अर्थात धुळवड मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्यासह राजकीय नेते आपआपल्या कुटुंबासह धूलीवंदनाचा आनंद साजरा करत रंगात रंगल्याचे पाहायला मिळत आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची पत्नी अमृता फडणवीस तसेच लेक गिरीजा यांच्यासोबत रंगांची उधळण करत धुलिवंदनाचा सण साजरा केला.राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे कुटुंबीय तसेच कार्यकर्ते यांच्यासोबत मोठ्या उत्साहाने रंगांची उधळण केली. तसेच राज्यातील जनतेला धूलीवंदनाच्या शुभेच्छा दिल्या.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे येथील शुभ दीप या निवासस्थानी कुटुंबियांच्या साथीनं धुलीवंदनाचा सण साजरा केला असून यावेळी नातू रुद्रांशच्या साथीनं पर्यावरणपूरक नैसर्गिक रंगांची उधळण करत त्यांनी आणि समस्त शिंदे कुटुंबीयांनी मनसोक्त धुळवड साजरी केली.
दरम्यान, त्यांची पत्नी लता शिंदे, मुलगा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, सून वृषाली शिंदे तसेच नातू रुद्रांश आणि घरातील कर्मचारी धुलीवंदनात सहभागी झाले होते.

यासोबतच कुटुंबीयांसह धुळवडीचा मनसोक्त आनंद लुटल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी टेंभी नाक्यावर कार्यकर्त्यांसोबत देखील धुळवड साजरी केली.

हेही वाचा : स्थानिक स्वराज्य संस्थांना केंद्र सरकारकडून मिळणार निधी, पंतप्रधानांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आश्वासन

बातमी शेअर करा !
Share
Tags: devendra fadnavisdhulivandandhulivandan 2025dhulivandan celebrationeknath shindemarathi news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

April 15, 2026
तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

April 15, 2026
संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

April 14, 2026
झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

April 14, 2026
जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

April 14, 2026
मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू; अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन अवघ्या 8 तासांत होणार पूर्ण

मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू; अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन अवघ्या 8 तासांत होणार पूर्ण

April 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page