• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

महानगरपालिका निवडणूक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची धुळ्यात जाहीर सभा, जळगावात भव्य रोड शो

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 6, 2026
in ताज्या बातम्या, खान्देश, जळगाव जिल्हा, धुळे
महानगरपालिका निवडणूक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची धुळ्यात जाहीर सभा, जळगावात भव्य रोड शो

जळगाव, 6 जानेवारी : राज्यात महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून येत्या 15 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव आणि धुळ्यात देखील राजकीय वातावरण तापल्याचे दिसून येत आहे. अशातच आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज  6 जानेवारी रोजी धुळे आणि जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून धुळ्यात त्यांची जाहीरसभा पार पडणार आहे. तसेच जळगावात त्यांचा भव्य रोड शो होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या रोड शो निमित्त आज महायुतीचे शक्तीप्रदर्शन पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

धुळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा –

मिळालेल्या माहितीनुसार, महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज धुळे आणि जळगावात येत आहेत. धुळ्यामध्ये त्यांची जाहीरसभा पार पडणार आहे. धुळे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रोडवरील कालिंका मता मंदिराजवळ त्यांची दुपारी 12 वाजता जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या धुळे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक मार्गात मोठे बदल करण्यात आले असून ड्रोन उड्डाणास देखील आज बंदी घालण्यात आली आहे.

जळगावात मुख्यमंत्र्यांचा भव्य रोड शो –

महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भव्य रोड शो आयोजित करण्यात आहे. मुख्यमंत्र्यांचा रोड शो ची शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून दुपारी 3 वाजता सुरूवात होणार आहे. नेहरू चौक, लालबहादूर शास्त्री टॉवर, चित्रा चौक, इच्छापुर्ती गणेश मंदिर परिसरातील मार्गांवरून हा रोड शो मार्गक्रमण करणार आहे. तसेच शिवतीर्थ मैदानावर समारोप होणार असल्याची माहिती जळगाव भाजपच्यावतीने देण्यात आली आहे.

जळगावात आज महायुतीचे शक्तीप्रदर्शन –

महानगरपालिका निवडणुकीतील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काढण्यात येणाऱ्या या रोडशोमध्ये जळगाव जिल्ह्यातील महायुतीचे मंत्री, आमदार, उमेदवार तसेच भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तिन्ही पक्षातील पदाधिकारी-कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शहरातील नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन जळगाव भाजपच्यावतीने करण्यात आले आहे.

महापालिका निवडणुकीत 12 उमेदवार बिनविरोध –

जळगाव महानगरपालिका निवडणुकीसाठी येत्या 15 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये महायुती विरूद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगत असल्याचे दिसून येत आहे. तत्पुर्वी, मतदानाच्या 15 जानेवारी आधीच महायुतीचे 12 उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित झाल्याचे मानले जात आहे. यामध्ये भाजपचे 6 तर शिवसेनेचे 6 उमेदवारांचा समावेश आहे. दरम्यान, 75 जागांपैकी 62 जागांसाठी 321 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

हेही वाचा : Video | ‘बचत गटांसाठी ऊर्जा दीदी संकल्पना’; महिला सक्षमीकरणासाठी आमदार किशोर आप्पा पाटील यांनी उचललं मोठं पाऊल

बातमी शेअर करा !
Share
Tags: cm devendra fadnavisjahir sabhajalgaon newsmahayutimarathi newsroad showsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

April 15, 2026
तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

April 15, 2026
संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

April 14, 2026
झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

April 14, 2026
जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

April 14, 2026
मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू; अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन अवघ्या 8 तासांत होणार पूर्ण

मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू; अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन अवघ्या 8 तासांत होणार पूर्ण

April 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page