• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर; भुसावळात जाहीर सभेचे आयोजन, ‘असे’ आहे दौऱ्याचे नियोजन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
November 24, 2025
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर; भुसावळात जाहीर सभेचे आयोजन, ‘असे’ आहे दौऱ्याचे नियोजन

भुसावळ, 24 नोव्हेंबर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू असून राज्यातील नेत्यांच्या प्रचार सभा पार पडत आहेत. या पार्श्वभूमीवर आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर असून नगरपरिषद तसेच नगरपंचायत निवडणुकीसाठी भुसावळात त्यांची प्रचार सभा पार पडणार आहे. भुसावळमधील नाहटा कॉलेजसमोर आज दुपारी 4.30 वाजता त्यांची प्रचार सभा होणार आहे.

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भुसावळात जाहीर सभेचे आयोजन –

जळगाव जिल्ह्यातील नगरपालिका तसेच नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होणार आहे. तत्पुर्वी त्यांची शहाद्यात देखील प्रचार सभा होणार असून ती सभा आटोपल्यानंतर त्यांचे दुपारी भुसावळात आगमन होणार आहे. यानंतर दुपारी 4.30 वाजता मुख्यमंत्री फडणवीस सभास्थळी हजर होणार आहेत.

‘असे’ आहे दौऱ्याचे नियोजन –

  • दुपारी 03.30 वाजता – हेलिपॅड-साने गुरुजी विद्यालय प्रांगण, लोणखेडा, शहादा येथे आगमन.
  • दुपारी 03.35 वाजता – हेलिकॉप्टरने भुसावळ जि. जळगावकडे प्रयाण.
  • सायंकाळी 04.15 वाजता – हेलिपॅड-डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान, भुसावळ येथे आगमन.
  • सायंकाळी 04.20 वाजता – मोटारीने नाहटा कॉलेज समोर, भुसावळकडे प्रयाण.
  • सायंकाळी 04.25 वाजता – नाहटा कॉलेज समोर, भुसावळ येथे आगमन.
  • सायंकाळी 04.25 वाजता – भुसावळ नगर परिषद प्रचार सभा.
  • सायंकाळी 05.10 वाजता – मोटारीने हेलिपॅड-बियाणी मिलिटरी स्कूल, भुसावळ, जि. जळगाव कडे प्रयाण.
  • सायंकाळी 05.15 वाजता – हेलिपॅड-बियाणी मिलिटरी स्कूल, भुसावळ, जि. जळगाव येथे आगमन.
  • सायंकाळी 05.20 वाजता – हेलिकॉप्टरने जळगाव कडे प्रयाण.
  • सायंकाळी 05.30 वाजता – जळगाव विमानतळ येथे आगमन.
  • सायंकाळी 05.40 वाजता – विमानाने शिर्डी, जि. अहिल्यानगर कडे प्रयाण.

लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाचे जळगाव जिल्ह्यातील भाजप उमेदवार-

  • साधना गिरीश महाजन – जामनेर
  • रजनी संजय सावकारे – भुसावळ
  • श्यामल अतुल झांबरे – वरणगाव
  • भावना ललित महाजन – मुक्ताईनगर
  • साधना नितीन चौधरी – चोपडा
  • रोहिणी उमेश फेगडे – यावल
  • दामिनी पवन सराफ – फैजपुर
  • प्रतिभा मंगेश चव्हाण – चाळीसगाव
  • रेणुका राजेंद्र पाटील – सावदा
  • संगिता भास्कर महाजन – रावेर
  • गोविंद मुरलीधर अग्रवाल – शेंदुर्णी
  • योगेश नारायण पाटील – नशिराबाद
  • सुचेता दिलीप वाघ – पाचोरा
  • सुशिलाबाई शांताराम पाटील – भडगाव
  • डॉ. नरेंद्र धुडकू ठाकूर – एरंडोल

हेही वाचा : नागरिकांनी सजग आणि सतर्क राहून देश सुरक्षेचे कान आणि डोळे व्हावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बातमी शेअर करा !
Share
Tags: bhusawal newscm devendra fadnavislocal body election 2025marathi newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“2 तारखेची जबाबदारी तुम्ही घ्या; पुढच्या पाच वर्षाची जबाबदारी आम्ही घेऊ!”, भुसावळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मतदारांना आवाहन

“2 तारखेची जबाबदारी तुम्ही घ्या; पुढच्या पाच वर्षाची जबाबदारी आम्ही घेऊ!”, भुसावळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मतदारांना आवाहन

November 24, 2025
“आमदार, खासदारांशी सन्मानाने वागा; अन्यथा…”, सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी शासनाचा नवा आदेश जारी

“आमदार, खासदारांशी सन्मानाने वागा; अन्यथा…”, सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी शासनाचा नवा आदेश जारी

November 24, 2025
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर; भुसावळात जाहीर सभेचे आयोजन, ‘असे’ आहे दौऱ्याचे नियोजन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर; भुसावळात जाहीर सभेचे आयोजन, ‘असे’ आहे दौऱ्याचे नियोजन

November 24, 2025
नागरिकांनी सजग आणि सतर्क राहून देश सुरक्षेचे कान आणि डोळे व्हावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागरिकांनी सजग आणि सतर्क राहून देश सुरक्षेचे कान आणि डोळे व्हावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

November 23, 2025
डोंगराळे बालिका अत्याचार प्रकरण; पीडित कुटुंबास राज्य शासनाकडून 10 लाखांची मदत, मंत्री अदिती तटकरे यांची माहिती

डोंगराळे बालिका अत्याचार प्रकरण; पीडित कुटुंबास राज्य शासनाकडून 10 लाखांची मदत, मंत्री अदिती तटकरे यांची माहिती

November 23, 2025
जिल्हा परिषद म्हणजे केवळ कार्यालय नसून सर्व सामान्य जनतेच्या आशा-आकांक्षांचा बळकट किल्ला – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जिल्हा परिषद म्हणजे केवळ कार्यालय नसून सर्व सामान्य जनतेच्या आशा-आकांक्षांचा बळकट किल्ला – पालकमंत्री गुलाबराव पाटील

November 23, 2025
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page