• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेनंतर मुख्यमंत्रीपद भाजपकडेच!, धक्कातंत्राचा वापर होणार का?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
November 28, 2024
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या, देश-विदेश
एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेनंतर मुख्यमंत्रीपद भाजपकडेच!, धक्कातंत्राचा वापर होणार का?

मुंबई, 27 नोव्हेंबर : विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाल्यानंतर मुख्यमंत्रीपद नेमकं कोणाला मिळणार यावरुन चर्चा सुरू असताना आज राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. भाजपचे वरिष्ठ जो निर्णय घेतील तो निर्णय मला मान्य असेल, अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत स्पष्ठ केली आहे.

एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेनंतर मुख्यमंत्रीपद भाजपकडेच! –
विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदाबाबत तिढा निर्माण झाला असतानान एकनाथ शिंदे यांनी त्यांची भूमिका स्पष्ठ केली आहे. यामुळे विधानसभा निवडणुकीत राज्यात सर्वाधिक जागा जिंकलेल्या भाजपकडे मुख्यमंत्री असणार आहे. उद्या देवेंद्र फडणवीस यांच्यासह एकनाथ शिंदे तसेच अजित पवार दिल्लीला जाण्याची शक्यता आहे. असे असताना उद्या दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेतत्वासोबतच्या बैठकीनंतर महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्याची घोषणा होण्याची शक्यता आहे. यासोबतच उपमुख्यमंत्र्यांची देखील नावे जाहीर होणार का?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कृपया, आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.
युट्यूब चॅनल लिंक – https://www.youtube.com/@suvarnakhandeshlivenews/videos

भाजप धक्कातंत्राचा वापर करणार का? –
विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यामुळे भाजपचा आत्मविश्वास वाढलाय. तसेच राज्यातील मुख्यमंत्रीपद हे पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देण्यात यावे, अशी संघासह प्रदेश भाजप कार्यकर्त्यांची मागणी आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात हालचाली देखील सुरू आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी त्यांची भूमिका जाहीर केल्यानंतर राज्यातील मुख्यमंत्रीपद कोणाकडे द्यावे, याबाबतची चर्चा आता भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वामध्ये पार पडत असल्याचे समजते.

दरम्यान, भाजप हा धक्कातंत्राचा वापर करणारा पक्ष म्हणून देखील ओळखला जातो. यामुळे देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती होते की भाजपमधील दुसऱ्याच चेहऱ्याला मुख्यमंत्रीपदाची संधी मिळते, याकडे सर्व राज्याचे लक्ष लागले आहे.

हेही पाहा : Video : एकनाथ शिंदेंनी केली मुख्यमंत्रीपदाबाबतची भूमिका स्पष्ट

बातमी शेअर करा !
Share
Tags: ajit pawardevendra fadnaviseknath shindemarathi newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“शेतकऱ्याची पाटी कोरी झाली पाहिजे अन् त्याला……..!” कर्जमाफीनंतर महायुती सरकारचा आणखी एक मोठा निर्णय

“शेतकऱ्याची पाटी कोरी झाली पाहिजे अन् त्याला……..!” कर्जमाफीनंतर महायुती सरकारचा आणखी एक मोठा निर्णय

July 15, 2026
पंढरीच्या वाटेवर वारकऱ्यांना चालण्याचे बळ देणारा मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचा ‘चरणसेवा उपक्रम’

पंढरीच्या वाटेवर वारकऱ्यांना चालण्याचे बळ देणारा मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचा ‘चरणसेवा उपक्रम’

July 15, 2026
शेतकऱ्यांना मोठा दिलासा; ज्वारी खरेदीची मुदत वाढली, किमान आधारभूत किमतीवर ज्वारी विक्रीची आणखी संधी

शेतकऱ्यांना मोठा दिलासा; ज्वारी खरेदीची मुदत वाढली, किमान आधारभूत किमतीवर ज्वारी विक्रीची आणखी संधी

July 15, 2026
VIDEO | पावसाळी अधिवेशनात पाचोरा-भडगाव मतदारसंघाला काय मिळालं?; आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली महत्वाची माहिती

VIDEO | पावसाळी अधिवेशनात पाचोरा-भडगाव मतदारसंघाला काय मिळालं?; आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली महत्वाची माहिती

July 15, 2026
‘एसटी’ डेपोच्या पुनर्विकासातून महामंडळाला सक्षम करण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘एसटी’ डेपोच्या पुनर्विकासातून महामंडळाला सक्षम करण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 15, 2026
Jalgaon News: ग्रामीण पशुधन उद्योजकतेबाबत 16 जुलै रोजी कार्यशाळा

Jalgaon News: ग्रामीण पशुधन उद्योजकतेबाबत 16 जुलै रोजी कार्यशाळा

July 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page