• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

गणेशोत्सव 2023 : प्रशासनासह गणेश मंडळांना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या महत्वाच्या सूचना

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज महत्वाच्या सूचना दिल्या.

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
September 13, 2023
in जळगाव जिल्हा, खान्देश, ताज्या बातम्या
गणेशोत्सव 2023 : प्रशासनासह गणेश मंडळांना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या महत्वाच्या सूचना

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

जळगांव, 13 सप्टेंबर : यंदाचा गणेशोत्सव अगदी काही दिवसांवर आला असतानाच या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच योग्य पद्धतीने गणेशोत्सव साजरा व्हावा, यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जळगाव जिल्हा प्रशासनासह गणेश मंडळांना महत्वाचे आदेश दिले आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेसाच्या आढावा बैठकीत बोलत होते.

गणेश मंडळांना दिल्या सूचना –
जिल्ह्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात व शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस विभागाने या कालावधीत चोख बंदोबस्त ठेवावा. दरम्यान, या काळात कुठलाही अनुचित प्रकार होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची दक्षता गणेश मंडळांनी आणि जागरूक नागरिकांनी घ्यावी, असा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या.

कायदा व सुव्यवस्थेचा आढावा –
जिल्हा नियोजन सभागृहात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेबाबत जिल्हा प्रशासनाच्या तयारीचा जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा घेण्यात आला . त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक एम राजकुमार, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत दळवी, निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार, महानगरपालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, गणपती मंडळांचे अध्यक्ष सचिन नाराळे, तहसीलदार मुख्याधिकारी तसेच सार्वजनिक गणेश मंडळाचे अध्यक्ष, सदस्य आदी उपस्थित होते.

एक खिडकी योजना –
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले की, गणेश मंडळास येणाऱ्या अडचणी व विविध प्रकारच्या परवानगी तसेच उत्सव काळात प्राप्त झालेल्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार यांची नोडल अधिकारी (समन्वय) म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. एक खिडकी योजनेद्वारे एकाच ठिकाणी पोलीस विभागामार्फत गणेश मंडळांना परवानगी देण्यात येणार आहे.

प्रशासनाला दिल्या महत्वाच्या सूचना –
महसूल, पोलीस, महानगरपालिका, नगरपालिकेच्या अधिकारी – कर्मचाऱ्यांनी समन्वय ठेऊन कामकाज करावे. गणेश विसर्जनाच्या दिवशी विसर्जन घाट तसेच कृत्रीम तलावाच्या ठिकाणी निर्माल्य संकलनासाठी स्वतंत्र स्वच्छ वाहनाची व्यवस्था करणे व मुर्ती संकलनासाठी वापण्यात येणारी वाहने स्वच्छ व सुव्यवस्थित असतील याची दक्षता महानगरपालिका व नगरपरिषद यांनी घ्यावी. गणेशोत्सव काळात महावितरणने यंत्रणेने विद्युत पुरवठा सुरळीत राहील. याची दक्षता घ्यावी, असा सूचना जिल्हाधिकारी प्रसाद यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

योग्य ती व्यवस्था करा –
उत्सव परिसर व मिरवणूक मार्गातील रस्त्यावरील खड्डे लवकरात लवकर रस्त्यावरील अडथळे दूर करण्यात यावेत. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणे व सार्वजनिक स्वच्छता राखण्यासाठी योग्य ती व्यवस्था करण्याची दक्षता घेण्यात यावी. मंडपाची तपासणी करण्यात यावी, असेही जिल्हाधिकारी प्रसाद यांनी सांगितले.

बातमी शेअर करा !
Share
Tags: ganeshotsav 2023ganeshotsav 2023 jalgaonias ayush prasad

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जाहिरातीतून एसटी कमविणार 250 कोटी रुपये; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

जाहिरातीतून एसटी कमविणार 250 कोटी रुपये; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

March 3, 2026
भारत-पाक सीमेवरील पुंछ येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारणार

भारत-पाक सीमेवरील पुंछ येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारणार

March 3, 2026
चोपडा तालुक्यात वर्डी येथे ‘आदिवासी जनकल्याण विकास परिषद’चे उद्या उद्घाटन; आदिवासी विकास मंत्र्यांची राहणार उपस्थिती

चोपडा तालुक्यात वर्डी येथे ‘आदिवासी जनकल्याण विकास परिषद’चे उद्या उद्घाटन; आदिवासी विकास मंत्र्यांची राहणार उपस्थिती

March 2, 2026
मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

February 28, 2026
विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

February 28, 2026
तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

February 28, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page