• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home देश-विदेश

‘केंद्र सरकारने भारतमातेच्या महान सुपूत्राचा…’, डॉ. मनमोहन सिंग यांच्या अंत्यसंस्कारानंतर राहुल गांधी भडकले

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
December 28, 2024
in देश-विदेश, ताज्या बातम्या
congress leader rahul gandhi criticize centre after dr manmohan singh funeral

'केंद्र सरकारने भारतमातेच्या महान सुपूत्राचा...', डॉ. मनमोहन सिंग यांच्या अंत्यसंस्कारानंतर राहुल गांधी भडकले

नवी दिल्ली – भारतमातेचे महान सुपुत्र आणि शीख समाजाचे पहिले पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचा आज निगमबोध घाटावर अंत्यसंस्कार करून विद्यमान सरकारने पूर्णपणे अपमान केला आहे, अशी टीका काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली.

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर आज निगमबोध घाटावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, त्यांच्या अंत्यसंस्कारानंतर आता राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले राहुल गांधी –

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील पोस्टमध्ये काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले की, भारतमातेचे महान सुपुत्र आणि शीख समाजाचे पहिले पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचा आज निगमबोध घाटावर अंत्यसंस्कार करून विद्यमान सरकारने पूर्णपणे अपमान केला आहे. ते एक दशक भारताचे पंतप्रधान होते. त्यांच्या कार्यकाळात देश आर्थिक महासत्ता बनला आणि त्यांची धोरणे आजही देशातील गरीब आणि मागासवर्गीयांना आधार देत आहेत.

प्रत्येक व्यक्तीला कोणत्याही गैरसोयीशिवाय श्रद्धांजली अर्पण करता येईल. यासाठी आजपर्यंत, सर्व माजी पंतप्रधानांच्या प्रतिष्ठेचा आदर करून, त्यांचे अंतिम संस्कार अधिकृत समाधीत केले गेले. डॉ. मनमोहन सिंग हे आमच्या सर्वोच्च आदराचे आणि समाधीचे पात्र आहेत. देशाच्या या महान सुपुत्राबद्दल आणि त्यांच्या गौरवशाली समाजाबद्दल सरकारने आदर दाखवायला हवा होता, असे राहुल गांधी म्हणाले.

Manmohan Singh Funeral : मनमोहन सिंग पंचतत्वात विलीन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, राष्ट्रपती, पंतप्रधानांची उपस्थिती

माजी पंतप्रधान दिवंगत डॉ. मनमोहन सिंग यांच्या स्मारकासंदर्भातील वस्तुस्थिती

माजी पंतप्रधान दिवंगत डॉ. मनमोहन सिंग यांच्या स्मारकासाठी जागा वितरीत केली जावी अशी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षांनी केलेली विनंती केंद्र सरकारला प्राप्त झाली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठक झाल्यानंतर लगेचच केंद्रीय गृह अमित शहा यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि दिवंगत डॉ. मनमोहन सिंग यांच्या कुटुंबीयांसोबत संवाद साधला, आणि सरकार स्मारकासाठी जागा वितरीत करेल याबाबत त्यांना सांगण्यात आले. यासाठी ट्रस्ट स्थापन करून, जागा वितरीत करावी लागणार आहे, त्यामुळे दरम्यानच्या काळात अंत्यसंस्कार आणि इतर औपचारिकता पूर्ण केल्या जाऊ शकतात, असे केंद्र सरकारने काल आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं होतं.

Dr. Dnyaneshwar Mulay ओडिशाच्या निलिमारांनी साहित्य पुरस्काराचे मानकरी, Exclusive Interview

बातमी शेअर करा !
Share
Tags: delhimanmohan singhmodi governmentnarendra modirahul gandhi

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“शेतकऱ्याची पाटी कोरी झाली पाहिजे अन् त्याला……..!” कर्जमाफीनंतर महायुती सरकारचा आणखी एक मोठा निर्णय

“शेतकऱ्याची पाटी कोरी झाली पाहिजे अन् त्याला……..!” कर्जमाफीनंतर महायुती सरकारचा आणखी एक मोठा निर्णय

July 15, 2026
पंढरीच्या वाटेवर वारकऱ्यांना चालण्याचे बळ देणारा मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचा ‘चरणसेवा उपक्रम’

पंढरीच्या वाटेवर वारकऱ्यांना चालण्याचे बळ देणारा मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचा ‘चरणसेवा उपक्रम’

July 15, 2026
शेतकऱ्यांना मोठा दिलासा; ज्वारी खरेदीची मुदत वाढली, किमान आधारभूत किमतीवर ज्वारी विक्रीची आणखी संधी

शेतकऱ्यांना मोठा दिलासा; ज्वारी खरेदीची मुदत वाढली, किमान आधारभूत किमतीवर ज्वारी विक्रीची आणखी संधी

July 15, 2026
VIDEO | पावसाळी अधिवेशनात पाचोरा-भडगाव मतदारसंघाला काय मिळालं?; आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली महत्वाची माहिती

VIDEO | पावसाळी अधिवेशनात पाचोरा-भडगाव मतदारसंघाला काय मिळालं?; आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली महत्वाची माहिती

July 15, 2026
‘एसटी’ डेपोच्या पुनर्विकासातून महामंडळाला सक्षम करण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘एसटी’ डेपोच्या पुनर्विकासातून महामंडळाला सक्षम करण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 15, 2026
Jalgaon News: ग्रामीण पशुधन उद्योजकतेबाबत 16 जुलै रोजी कार्यशाळा

Jalgaon News: ग्रामीण पशुधन उद्योजकतेबाबत 16 जुलै रोजी कार्यशाळा

July 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page