• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

बसस्थानक परिसरात चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात पाचोरा पोलिसांच्या गुन्हे शाखेला यश

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
March 27, 2026
in पाचोरा, ताज्या बातम्या
बसस्थानक परिसरात चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात पाचोरा पोलिसांच्या गुन्हे शाखेला यश

पाचोरा, 27 मार्च: पाचोरा बसस्थानक परिसरात प्रवाशांना टार्गेट करून चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात पाचोरा पोलिसांच्या गुन्हे शाखेला यश आले आहे. विशेष म्हणजे, पकडण्यात आलेला एक आरोपी हा जिल्ह्यातून हद्दपार असलेला अट्टल गुन्हेगार असून त्याच्यासह एका विधीसंघर्ष बालकालाही ताब्यात घेण्यात आले आहे.

काय आहे संपुर्ण बातमी? –

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यात बसस्थानक परिसरात वाढत्या चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी कठोर कारवाईचे निर्देश दिले होते. त्यानुसार, पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेने विशेष मोहीम राबवली.

दरम्यान, २४ मार्च २०२६ रोजी सुभाष विठ्ठल भावसार (वय ७०, रा. उप्पलखेडा, ता. सोयगाव, जि. छत्रपती संभाजीनगर) यांनी पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीत बाजरी विक्री करून मिळालेली 50 हजार रुपयांची रक्कम घेऊन बसस्थानकावरून गावी जाण्यासाठी बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची तक्रार नोंदवली होती. या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचा तपास सुरू असताना गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, अंकुश मधुकर सुरवाडे (वय १९, रा. गेंदालाल मिल, जळगाव) व त्याचा एक साथीदार विधीसंघर्ष बालक हे चोरीप्रकरणात सहभागी असल्याचे समोर आले. विशेष म्हणजे, सुरवाडे हा जिल्ह्यात विविध गुन्ह्यांमध्ये आरोपी असून त्याला दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेले होते. माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून दोन्ही आरोपींना पाचोरा बसस्थानक परिसरातून ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी चोरीची कबुली दिली असून या टोळीचा पुढील तपास सुरू आहे.

यांनी केली कारवाई –

ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार, पोकॉ योगेश पाटील, पोकॉ संदीप राजपुत, पोकॉ हरीश परदेशी, पोकॉ, गणेश कुवर, होम. पंकज सोनवणे, होम. अमोल गायकवाड यांनी केली आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोहेकॉ. राहुल शिंपी करत आहे.

हेही वाचा: राज्यात 30-31 मार्च दरम्यान मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता; प्रशासनाकडून शेतकऱ्यांना महत्वाचे आवाहन

बातमी शेअर करा !
Share
Tags: bus stand thefts casepachora bus standpachora newspachora policepachora police stationsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“शेतरस्ता अडवाल तर महागात पडेल, अन्…..!”, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा मोठा निर्णय, काय आहे संपुर्ण बातमी?

“शेतरस्ता अडवाल तर महागात पडेल, अन्…..!”, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा मोठा निर्णय, काय आहे संपुर्ण बातमी?

March 27, 2026
बसस्थानक परिसरात चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात पाचोरा पोलिसांच्या गुन्हे शाखेला यश

बसस्थानक परिसरात चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात पाचोरा पोलिसांच्या गुन्हे शाखेला यश

March 27, 2026
तलाठीकडून 5 हजारांची लाचेची मागणी; जळगाव ACB कडून गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?

तलाठीकडून 5 हजारांची लाचेची मागणी; जळगाव ACB कडून गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?

March 27, 2026
राज्यात 30-31 मार्च दरम्यान मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता; प्रशासनाकडून शेतकऱ्यांना महत्वाचे आवाहन

राज्यात 30-31 मार्च दरम्यान मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता; प्रशासनाकडून शेतकऱ्यांना महत्वाचे आवाहन

March 27, 2026
“पेट्रोल व डिझेलचे नो स्टॉकचे बोर्ड लावू नका; अन्यथा…..!” जळगावचे कलेक्टर रोहन घुगे यांचे पंपधारकांना महत्वाचे आदेश

“पेट्रोल व डिझेलचे नो स्टॉकचे बोर्ड लावू नका; अन्यथा…..!” जळगावचे कलेक्टर रोहन घुगे यांचे पंपधारकांना महत्वाचे आदेश

March 25, 2026
‘शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

‘शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

March 25, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page