• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

दहावी-बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, ‘या’ तारखेपासून परीक्षेस होणार सुरुवात

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
November 22, 2024
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
दहावी-बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, ‘या’ तारखेपासून परीक्षेस होणार सुरुवात

मुंबई, 22 नोव्हेंबर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेण्यात येणारी दहावी आणि बारावीच्या परिक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये बारावीची लेखी परीक्षेस 11 फेब्रुवारी पासून तर दहावीच्या लेखी परीक्षेस 21 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे.

बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक –
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून 11 फेब्रुवारी बारावीच्या परीक्षेस सुरुवात होणार आहे. 11 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025 असे हे वेळापत्रक असणार आहे. वेळापत्रकानुसार बारावीची प्रात्यक्षिक, अंतर्गत मूल्यमापन, तोंडी परीक्षा ते 10 फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे.

दहावीच्या परीक्षेचे वेळापत्रक –
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून 21 फेब्रुवारीपासून दहावीच्या परीक्षेस सुरुवात होणार आहे. 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 या कालावधीत ही परीक्षा पार पडणार आहे. दहावीची प्रात्यक्षिक, अंतर्गत मूल्यमापन, तोंडी परीक्षा 3 ते 20 फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे.

राज्य मंडळाने यंदा बारावी-दहावीच्या परीक्षा आठ ते दहा दिवस लवकर घेण्याच निर्णय घेतला असून परीक्षेचे विषयनिहाय सविस्तर वेळापत्रक राज्य मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. परीक्षेपूर्वी शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असणार आहे.

हेही वाचा : पाचोरा-भडगाव विधानसभा : मतदान झालं अन् आता 23 ला मतमोजणी होणार; निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली महत्वाची माहिती

बातमी शेअर करा !
Share
Tags: exam time tablehsc examssc examstate boardsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी अग्निवीरांना महाराष्ट्र शासनाचा मोठा दिलासा; सरकारी सेवेतील ‘गट-क’ गणवेशधारी पदांवर १०% आरक्षण आणि लेखी-शारीरिक परीक्षेतून पूर्ण सूट

माजी अग्निवीरांना महाराष्ट्र शासनाचा मोठा दिलासा; सरकारी सेवेतील ‘गट-क’ गणवेशधारी पदांवर १०% आरक्षण आणि लेखी-शारीरिक परीक्षेतून पूर्ण सूट

September 30, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांना मोठा दिलासा! ‘UDID’ कार्ड काढण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ; राज्य शासनाचा निर्णय

दिव्यांग लाभार्थ्यांना मोठा दिलासा! ‘UDID’ कार्ड काढण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ; राज्य शासनाचा निर्णय

September 30, 2026
कौशल्य आणि ज्ञानाचा समतोल राखणे आवश्यक; जळगावातील रोजगार मेळाव्यात जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे मत

कौशल्य आणि ज्ञानाचा समतोल राखणे आवश्यक; जळगावातील रोजगार मेळाव्यात जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे मत

September 30, 2026
विशेष सखोल पुनरिक्षण सुधारित वेळापत्रक जाहीर; अंतिम मतदार याद्यांची प्रसिध्‍दी 16 नोव्हेंबर रोजी होणार

विशेष सखोल पुनरिक्षण सुधारित वेळापत्रक जाहीर; अंतिम मतदार याद्यांची प्रसिध्‍दी 16 नोव्हेंबर रोजी होणार

September 29, 2026
विकासाच्या बाबतीत महाराष्ट्र देशासाठी आदर्श निर्माण करेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकासाच्या बाबतीत महाराष्ट्र देशासाठी आदर्श निर्माण करेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

September 29, 2026
साहिल वाकोडे मृत्यू प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याची काँग्रेसची मागणी; जळगावात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

साहिल वाकोडे मृत्यू प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याची काँग्रेसची मागणी; जळगावात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

September 28, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page