राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत शिवसेनेच्या खासदारांसह तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत कुटुंबासह भेट एकाच दिवशी भेट घेतली. दरम्यान, या भेटीनंतर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांसोबत संवाद साधत भेटीबाबत माहिती दिली.