• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home खान्देश

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खान्देशात करणार ‘सिंहगर्जना’; आज पाचोऱ्यासह ‘बॅक टू बॅक’ चार सभा, ‘असा’ आहे संपुर्ण दौरा

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
November 27, 2025
in खान्देश, ताज्या बातम्या, नंदुरबार, पाचोरा, भडगाव, मुक्ताईनगर
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खान्देशात करणार ‘सिंहगर्जना’; आज पाचोऱ्यासह ‘बॅक टू बॅक’ चार सभा, ‘असा’ आहे संपुर्ण दौरा

जळगाव, 27 नोव्हेंबर : राज्यात नगरपरिषद तसेच नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून उमेदवारांच्या प्रचारासाठी विविध राजकीय पक्षातील प्रमुख नेत्यांच्या जाहीर सभा पडत आहेत. दरम्यान, आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खान्देशात चार सभा पार पडणार आहेत. यामध्ये तळोदा, मुक्ताईनगर, भडगाव आणि पाचोरा याठिकाणी या सभा होणार आहेत.

पाचोरा-भडगावमध्ये स्वतंत्र सभा –

नगरपरिषद निवडणुकीत पाचोरा-भडगाव मतदारसंघ हा चर्चेतला मतदारसंघ असून याठिकाणी शिवसेना विरूद्ध भाजप अशी थेट लढत होतेय. दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भडगाव आणि पाचोरा येथे स्वतंत्र सभा पार पडणार आहे. भडगाव येथे सायंकाळी चार वाजता तर पाचोऱ्यात सायंकाळी पाच वाजता या सभा होणार आहेत.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ‘असा’ आहे संपुर्ण दौरा –

  • सकाळी 10.30 वाजता – मुंबई ठाणे निवासस्थान येथून मोटारीने मुंबई विमानतळाकडे प्रयाण.
  • सकाळी 11.00 वाजता – मुंबई विमानतळ येथे आगमन व विमानाने जळगाव विमानतळाकडे प्रयाण.
  • दुपारी 12.00 वाजता – जळगाव विमानतळ येथे आगमन व हेलिकॉप्टरने तळोदा, जि. नंदुरबारकडे प्रयाण.
  • दुपारी 02.00 वाजता – भारत मिल कंपाऊंड हेलिपॅड, जि. नंदुरबार येथे आगमन व हेलिकॉप्टरने मुक्ताईनगर, जि. जळगावकडे प्रयाण.
  • दुपारी 02.45 वाजता – संत मुक्ताबाई आर्ट्स कॉमर्स कॉलेज हेलिपॅड, मुक्ताईनगर येथे आगमन व मोटारीने कार्यक्रमस्थळाकडे प्रयाण.
  • दुपारी 03.00 वाजता –  स्थळ:- जे.डी.सी.सी.बँक चौक, भुसावळ रोड, मुक्ताईनगर, जि. जळगाव
  • दुपारी 03.30 वाजता – मोटारीने संत मुक्ताबाई आर्ट्स कॉमर्स कॉलेज हेलिपॅड, मुक्ताईनगर, जि. जळगावकडे प्रयाण.
  • दुपारी 03.35 वाजता –  संत मुक्ताबाई आर्ट्स कॉमर्स कॉलेज हेलिपॅड, मुक्ताईनगर येथे आगमन व हेलिकॉप्टरने भडगाव, जि. जळगावकडे प्रयाण.
  • सायंकाळी 04.10 वाजता – भडगाव क्रीडा संकुल मैदान हेलिपॅड, भडगाव, जि. जळगाव येथे आगमन व मोटारीने कार्यक्रमस्थळाकडे प्रयाण.
  • सायंकाळी 04.15 वाजता-  स्थळ : आकाश मॉल जवळ, पारोळा रोड, भडगाव, जि. जळगाव
  • सायंकाळी 04.35 वाजता – मोटारीने पाचोरा, जि. जळगावकडे प्रयाण.
  • सायंकाळी 05.00 वाजता – जाहीर सभा – स्थळ :- छत्रपती शिवाजी महाराज चौक, पाचोरा, जि. जळगाव
  • सायंकाळी 05.20 वाजता –  मोटारीने भडगाव क्रीडा संकुल मैदान हेलिपेंड, भडगाव, जि. जळगावकडे प्रयाण.
  • सायंकाळी 05.30 वाजता – भडगाव क्रीडा संकुल मैदान हेलिपॅड, भडगाव येथे आगमन व हेलिकॉप्टरने जळगाव विमानतळाकडे प्रयाण.
  • सायंकाळी 05.50 वाजता –  जळगाव विमानतळ येथे आगमन व विमानाने शिडी विमानतळाकडे प्रयाण.


हेही वाचा : ब्रेकिंग न्यूज!, जळगाव जिल्ह्यात 1 व 2 डिसेंबरला मतदान केंद्र म्हणून वापरल्या जाणाऱ्या शाळांना सुटी जाहीर

बातमी शेअर करा !
Share
Tags: dcm eknath shindeeknath shinde sabhajahir sabhalocal body elections 2025marathi newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

February 28, 2026
विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

February 28, 2026
तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

February 28, 2026
VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

February 27, 2026
महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

February 27, 2026
VIDEO | ‘दरवर्षी 10 लाख रोजगार‍ निर्मिती ते पुढील काही वर्षात महाराष्ट्र जगातील 13 वी अर्थव्यवस्था’, विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे महत्वाचे मुद्दे

VIDEO | ‘दरवर्षी 10 लाख रोजगार‍ निर्मिती ते पुढील काही वर्षात महाराष्ट्र जगातील 13 वी अर्थव्यवस्था’, विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे महत्वाचे मुद्दे

February 27, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page