• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

Breaking! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सायंकाळी जळगाव जिल्हा दौऱ्यावर, ‘असे’ आहे नियोजन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
June 6, 2025
in जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या, महाराष्ट्र, मुक्ताईनगर
Breaking! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सायंकाळी जळगाव जिल्हा दौऱ्यावर, ‘असे’ आहे नियोजन

जळगाव, 6 जून : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असून आज संध्याकाळी मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथे “आदिशक्ती मुक्ताई” पालखी प्रस्थान सोहळ्यास ते उपस्थित राहणार आहेत.

“आदिशक्ती मुक्ताई” पालखी प्रस्थान सोहळ्यास उपस्थिती –
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज मुक्ताईनगरात येत असून “आदिशक्ती मुक्ताई” पालखी प्रस्थान सोहळ्यास ते उपस्थिती लावणार आहेत. मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळीतील आदिशक्ती मुक्ताई मंदीर येथे आज सायंकाळी 6 वाजता हा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यास पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह लोकप्रतिनिधींची उपस्थिती राहणार आहे.

‘असे’ आहे नियोजन –

  • आज 6 जून – सायंकाळी 4 वाजता मोटारीने पुणे विमानतळाकडे प्रयाण
  • सायंकाळी 4 वाजून 15 मिनिटांनी पुणे विमानतळ येथे आगमन
  • तसेच विमानाने जळगाव विमानतळाकडे प्रयाण
  • सायंकाळी 5 वाजता जळगाव विमानतळ येथे आगमन
  • तसेच मोटारीने मुक्ताईनगरकडे प्रयाण
  • सायंकाळी 5 वाजून 45 मिनिटांनी मुक्ताईनगरातील कोथळी येथे “आदिशक्ती मुक्ताई” पालखी प्रस्थान सोहळ्यास उपस्थिती
  • सायंकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी मोटारीने जळगाव विमानतळाकडे प्रयाण
  • सायंकाळी 7 वाजून 15 मिनिटांनी जळगाव विमानतळ येथे आगमन
  • तसेच शासकीय विमानाने मुंबई विमानतळाकडे प्रयाण

हेही वाचा : Pachora Crime News : धक्कादायक! 85 वर्षीय वृद्ध महिलेचा खून; पाचोरा तालुक्यातील धक्कादायक घटना

बातमी शेअर करा !
Share
Tags: adishakti muktai palkhi departure ceremonydcm eknath shindejalgaon newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोठी बातमी! राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर; जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा समावेश, आता नेमक्या कोणत्या सवलती मिळणार?

मोठी बातमी! राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर; जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा समावेश, आता नेमक्या कोणत्या सवलती मिळणार?

September 26, 2026
“दुष्काळाचा जीआर निघालाच आहे; शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे सुरू, नुकसानभरपाई तातडीने देणार!” – मंत्री गिरीश महाजन

“दुष्काळाचा जीआर निघालाच आहे; शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे सुरू, नुकसानभरपाई तातडीने देणार!” – मंत्री गिरीश महाजन

September 26, 2026
VIDEO | “दुष्काळ खूप मोठा; पिके देखील मोठ्या प्रमाणात करपलेली आहेत, यामुळे…….!”, दुष्काळाच्या मुद्यावर मुख्यमंत्र्यांनी दिली मोठी माहिती

VIDEO | “दुष्काळ खूप मोठा; पिके देखील मोठ्या प्रमाणात करपलेली आहेत, यामुळे…….!”, दुष्काळाच्या मुद्यावर मुख्यमंत्र्यांनी दिली मोठी माहिती

September 25, 2026
दिव्यांगांच्या प्रलंबित मागण्यांसाठी बच्चू कडू यांना ‘समर्थ दिव्यांग सामाजिक संस्था’ व ‘प्रहार दिव्यांग संघ’ पाचोरा-भडगाव तालुका यांच्या वतीने निवेदन

दिव्यांगांच्या प्रलंबित मागण्यांसाठी बच्चू कडू यांना ‘समर्थ दिव्यांग सामाजिक संस्था’ व ‘प्रहार दिव्यांग संघ’ पाचोरा-भडगाव तालुका यांच्या वतीने निवेदन

September 25, 2026
पाचोरा-भडगाव मतदारसंघ दुष्काळी जाहीर करण्यासाठी प्रयत्न करणार: आमदार किशोर आप्पा पाटील

पाचोरा-भडगाव मतदारसंघ दुष्काळी जाहीर करण्यासाठी प्रयत्न करणार: आमदार किशोर आप्पा पाटील

September 24, 2026
“सत्ता महत्त्वाची असली तरी त्यापेक्षा सत्य महत्त्वाचं; शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी संघर्षाची भूमिका कायम!” – आमदार बच्चू कडू

“सत्ता महत्त्वाची असली तरी त्यापेक्षा सत्य महत्त्वाचं; शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी संघर्षाची भूमिका कायम!” – आमदार बच्चू कडू

September 24, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page